मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
पुढचा क्लू खिडकी
पुढचा क्लू खिडकी
.
.
जाऊ दे मी खांब टाकतेय क्लू:
जाऊ दे मी खांब टाकतेय
क्लू: लेणी (दगडातले कोरीवकाम)
मानुषी चा क्लू ग्राह्य धरा
मानुषी चा क्लू ग्राह्य धरा
खिडक्या क्लु रात्र किंवा
खिडक्या
क्लु रात्र किंवा चंद्र
पुढचा क्ल्यू- कळस
पुढचा क्ल्यू- कळस
क्लू कुंपण
क्लू कुंपण
बित्तुचे चित्र आधी आले आहे,
बित्तुचे चित्र आधी आले आहे, त्यामुळे क्ल्यू रात्र किंवा चंद्र घ्या मानुषीकाकू. माझे चित्र बाद झालेय
दोघांचे प्रतिसाद एकाच वेळी
दोघांचे प्रतिसाद एकाच वेळी आले असतील तर दोन्ही पैकी एक क्लू घेऊन चालेल, असा रूल आहे ना? मग मानुषीचे चित्र बरोबर आहे - संदर्भ हेडपोस्ट मधील रूल नं. ७
पूनम आबि बित्तुच्या पोस्ट्स्चे टायमिंग एकच आहे.
कुंपण क्ल्यू मनोरा
कुंपण
क्ल्यू मनोरा
ओक्के पौतै!
ओक्के पौतै!
जर माझा फोटो नियमबाह्य नसेल
जर माझा फोटो नियमबाह्य नसेल तर क्लू स्ट्रीट लॅम्प
अॅक्च्युअली मानुषीकाकू, नियम
अॅक्च्युअली मानुषीकाकू, नियम क्र ७ नुसार तुमचं कळसाचं चित्र बरोबर आहे. मग बित्तूचं. त्यामुळे सध्याचा ग्राह्य क्ल्यू बित्तूने दिलेला 'मनोरा' हा आहे.
सॉरी मी गोंधळात टाकल्याबद्दल
मनोरा क्लू - गर्दी..
मनोरा
क्लू - गर्दी..
गर्दि क्लु - घंटा.
गर्दि
क्लु - घंटा.
हिम्या ते हैद्राबाद आहे का?
हिम्या ते हैद्राबाद आहे का?
हो... चार मिनारचा मोबाईलवर
हो... चार मिनारचा मोबाईलवर काढलेला फोटो आहे...
अशी खीळ का बसलीये?
अशी खीळ का बसलीये?
घंटा: क्लू : गोवा
घंटा:
क्लू : गोवा
चोरला घाटातून दिसणारे दृश्य,
चोरला घाटातून दिसणारे दृश्य, गोवा
क्लू : संधिप्रकाश
संधिप्रकाश क्लू - कापूस
संधिप्रकाश
क्लू - कापूस
दक्षे, कापूस कुठेय तुझ्या
दक्षे, कापूस कुठेय तुझ्या फोटूत?
अगं कापूस नाहिये पण
अगं कापूस नाहिये पण देण्याजोगा क्लू तोच सुचला म्हणून दिलाय.
काहीही.
काहीही.
दक्षिणा, आपण दिलेल्या
दक्षिणा, आपण दिलेल्या फोटोतलाच क्ल्यू द्यायचा आहे. तू त्याला अनुसरून, छायाप्रकाश, सूर्यास्त, आकाश, गुलाबी असे तत्सम क्ल्यूज दे.
ढग कापसासारखे दिसतात अशी एक
ढग कापसासारखे दिसतात अशी एक ढोबळ कल्पना मांडली जाते म्हणून तो क्लू दिलाय. ढग हा क्लू झालाय आधीच म्हणून कापूस दिलाय.
पौर्णिमा.. ठिक आहे तु
पौर्णिमा.. ठिक आहे तु सुचवलायस त्यातला कुठलाही पर्याय घेतला तरिही चालेल.
कापूस क्लू सान्ता
कापूस
क्लू सान्ता
बित्तु अप्रतिम आहे फोटो
बित्तु अप्रतिम आहे फोटो
धन्स! पण माझी ब्यान्डविड्थ
धन्स!
पण माझी ब्यान्डविड्थ खातोय तो
Pages