मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
बित्त्याचा फोटो
बित्त्याचा फोटो स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रप!!!!!!
काळी पार्श्वभूमी टाकतो...
काळी पार्श्वभूमी टाकतो...
क्लु इमारत
क्लु इमारत
मामी,
मामी,
धन्स मंजू
धन्स मंजू
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मिसळ क्लु घेवुन हा फटु.
मिसळ क्लु घेवुन हा फटु.
अरारा एन्ट्री बाद...
क्लु बित्तु ने दिलाय इमारत तोच घ्या.
रच्याकने फोटु राहु दे. भुक वाढवेल
संसदभवनात आहे का मी?
संसदभवनात आहे का मी?
आता क्लु काय आहे ?...
आता क्लु काय आहे ?...
झक्या मिसळ भारी
झक्या मिसळ भारी
झकासराव, जेवायची वेळ होतेय.
झकासराव, जेवायची वेळ होतेय. असे अत्याचार नका करू राव!
मी तर म्हणतो संयोजकानी एक
मी तर म्हणतो संयोजकानी एक क्लु द्यायचा आणि त्यावर दहा-पंधरा फोटो पडले की मग दुसरा क्लु संयोजकानीच द्यायचा असं केल की गोंधळ कमी होइल. >>>> एकदम रास्त
लेटेस्ट आणि व्हॅलिड क्लू
लेटेस्ट आणि व्हॅलिड क्लू इमारत हा आहे.
क्लू : थिएटर
क्लू : थिएटर
सगळे इमारत बांधून मग फोटु
सगळे इमारत बांधून मग फोटु काधणारेत का?
मग टाका इमारत.
मग टाका इमारत.
थिएटरला रूमाल दिला असता पण
थिएटरला रूमाल दिला असता पण फोटो स्कॅन करून टाकण्याइतका वेळ थांबावं लागेल लोकांना. नाहीतर एका अप्रतिम थिएटरचे फोटो आहेत.
सगळे इमारत बांधून मग फोटु
सगळे इमारत बांधून मग फोटु काधणारेत का?>> मंजुने इमारत फॅश्टात बांधली
थिएटर नाही, पण
थिएटर नाही, पण संबंधित..पर्फोर्मिंग आर्ट..ओपन थिएटरमध्ये
क्लु वाद्य
संबंधित नाही हा.. एक्झॅक्ट...
संबंधित नाही हा.. एक्झॅक्ट... नाहीतर माझ्या वरच्या पोस्टच्या इथे मी टाकेन थिएटरचा फोटो. १५-२० मिनिटांनी...
मंडळी, धम्माल चालली आहे, पण
मंडळी, धम्माल चालली आहे, पण जरा दम घेऊ यात का?
कृपया रुमाल टाकू नका. रिसाइझ करणे, रीफ्रेश होणे या तांत्रिक बाबींना जरा वेळ लागणारच, नाही का? म्हणून रुमाल न टाकता, जे चित्र आणि क्लू प्रकाशित झालंय ते ग्राह्य धरून पुढे चाल धरुयात. म्हणजे खेळाची मज्जा अबाधीत राहील.
फोटो कस्काय दिसंना माझा?
फोटो कस्काय दिसंना माझा?
दिसतोय की.
दिसतोय की.
मला नै दिसतय. रिफ्रेस कर्के
मला नै दिसतय. रिफ्रेस कर्के भी
बित्तु तु फोटो टाकला आहेस का
बित्तु तु फोटो टाकला आहेस का थिएटर साठी?
दिसत नाहिये मला.
मेरेकोभीनयदिखरहाहैरे
मेरेकोभीनयदिखरहाहैरे
माझा Multiplex चा फोटो टाकू
माझा Multiplex चा फोटो टाकू का?
बित्तू दिसत होता फोटो. आता
बित्तू दिसत होता फोटो. आता गेला
श्या एवढ्यात मी खरोखर थिएटरचा
श्या एवढ्यात मी खरोखर थिएटरचा फोटो स्कॅन करून टाकू शकले असते.
असा बादरायण संबंध जोडण्यापेक्षा..
शांत तुमचा फोटो टाका
शांत तुमचा फोटो टाका
Pages