Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा..... प्रसन्नुमाऊली,
अमा..... प्रसन्नुमाऊली, रियामाऊली म्हणा.....
घना आला बघ!
घना आला बघ!
>>>प्रसन्नुडी, झकुडी, रियुडी,
>>>प्रसन्नुडी, झकुडी, रियुडी, स्वप्नुडी
=))
मामी माउली..
काय झाल आपल्याला बऱ्या आहात न
माझ्या आजीच्या शब्दात
माझ्या आजीच्या शब्दात सांगायचं तर 'माळरानावर उन फुकट जातंय' म्हणून काळजी करणारा हा 'चिंतातुर जंतू' आहे.
>>>>>>>>>>>>
अच्छा, म्हणजे स्वप्नाचे वन्समोर - टांगा पल्टी गोडे फरार डायलॉग्ज हे तिच्या आजीची देणगी आहे तर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चल स्वप्ना आता पटकन डोक्यावर एक पाटी चिकटवून टाक "आजी तुझा आशीर्वाद"![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सध्या मालिका आणि धागा दोन्ही
सध्या मालिका आणि धागा दोन्ही बोअर चाललय......... तोचतोचपणा
कुछ मीठा हो जाये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भुंग्या सध्या कुहू चे लग्न
भुंग्या सध्या कुहू चे लग्न होई पर्यंत बोअर्च होनार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भुंग्या सध्या कुहू चे लग्न
भुंग्या सध्या कुहू चे लग्न होई पर्यंत बोअर्च होनार डोळा मारा
>>
छे छे
त्याला त्या नंतर बोअर होईल
कुहु मोड ऑन
गहिवरून वैगेरे येईल
म्हणजे ना असे उमाळे दाटतील
मह्णजे अस तुटून गेल्यासारखं वाटेल
पौर्णिमेच्या रात्री चंद्रच उगवला नाही तर आकाश जस दिसेल ना तसं होईल त्याचं मन
कुहू मोड ऑफ
रीया फक्त त्या मह्णजे या
रीया![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
फक्त त्या मह्णजे या शब्दाचा उच्चार कसा करायचा?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पौर्णिमेच्या रात्री चंद्रच
पौर्णिमेच्या रात्री चंद्रच उगवला नाही तर आकाश जस दिसेल ना तसं होईल त्याचं मन
>>>>>>>>>
आकाशात चंद्र नसला तरी तळ्यात कमळ आहे हो रीया
असो. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फक्त त्या मह्णजे या शब्दाचा
फक्त त्या मह्णजे या शब्दाचा उच्चार कसा करायचा?
तो शब्द म्हणताना कुहूसारखी गिरकी घ्यायची. जमेल उच्चार.
चल स्वप्ना आता पटकन डोक्यावर
चल स्वप्ना आता पटकन डोक्यावर एक पाटी चिकटवून टाक "आजी तुझा आशीर्वाद" >>>> भुंग्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तो शब्द म्हणताना कुहूसारखी
तो शब्द म्हणताना कुहूसारखी गिरकी घ्यायची. जमेल उच्चार.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>
सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या
सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या लोकांना कविता आवडत नाहीत. KLOC, For Loop, NULL, Bugs, Waterfall model ह्यापलीकडे जाऊन बाकी काही विषयांत त्यांना इन्टरेस्ट नसतो हा निष्कर्ष घनाच्या आत्याने ठोंब्या घनाकडे बघून काढलाय का? कैच्या कै जनरलायझेशन का करतात? ही मालिका संपल्यावर राजवाडेमाऊलीला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत सहा महिने इन्टर्नशिप करायला पाठवलं पाहिजे.![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
घनाचा 'अंगद कश्यप' नावाचा बॉस 'हिन्दी' अॅक्सेन्टमध्ये 'मराठी' बोलायच्या ऐवजी 'मराठी' अॅक्सेन्टमध्ये 'हिन्दी' बोलतोय. आज तर आपल्या कुटुंबाबद्दल सांगताना 'माझे भाऊ, त्यांच्या बहिणी' असं म्हणाला. हे म्हणजे 'भाईयो और उनकी बहनो' असं काहीसं वाटलं.
भारतातल्या ऑफिसच्या बिल्डिंगचं नाव 'न्यूयॉर्क'? मग न्यू यॉर्कच्या ऑफिसच्या बिल्डिंगचं नाव काय आहे? हिन्जेवाडी? का 'महापे'? अरे, मी घनाच्या आईवडिलांच्या जागी असते तर आमच्या इन्टेलिजन्सचा अपमान केला म्हणून त्याच्या कानाखाली जाळ काढला असता.
चला, घनाच्या आईला राधाने साडी लवकर का निवडली ह्याची चिंता नको करायला आता. घना अमेरिकेला जाणार हा एक नवा विषय मिळाला.
दिग्याकाका आणि सुप्रियाकाकूच्या भोचकपणाचा मात्र वैताग आला. घरात चाललेली एखादी गोष्ट माहित नसली म्हणून आकाश कोसळणार आहे का? दुसर्याच्या भानगडीत एव्हढं लक्ष घालायला वेळ कुठून मिळतो?
कुहू आणि ज्ञानाचा प्रसंग छान दाखवला. आता रक्षाबंधन स्पेशल एपिसोड असेलच.
हा कसला अंगद कश्यप. छ ह पह
हा कसला अंगद कश्यप. छ ह पह रीही.
आणि घनाने लग्न झाले नाही असे
आणि घनाने लग्न झाले नाही असे सान्गितले होते ना? त्याला राधाला बघून काहीच आश्चर्य वाटले नाही.
>>>>>हा कसला अंगद कश्यप. छ ह
>>>>>हा कसला अंगद कश्यप. छ ह पह रीही.
अमा, थोडा काळा असता तर त्याला जांबुवंत नाव तरी ठेवता आलं असतं ...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या
सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या लोकांना कविता आवडत नाहीत. KLOC, For Loop, NULL, Bugs, Waterfall model ह्यापलीकडे जाऊन बाकी काही विषयांत त्यांना इन्टरेस्ट नसतो हा निष्कर्ष घनाच्या आत्याने ठोंब्या घनाकडे बघून काढलाय का? कैच्या कै जनरलायझेशन का करतात? ही मालिका संपल्यावर राजवाडेमाऊलीला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत सहा महिने इन्टर्नशिप करायला पाठवलं पाहिजे.![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
>>
तर काय
बावळटपणा नुसता
विवेक लागूंच्या तोंडचे
विवेक लागूंच्या तोंडचे वाक्यकाय फनी होते. एक्झॅक्ट नाही आठवत. असे काहिसे - "आपण आपल्या घरी अगदी पाहिजे तेव्हा या आपलेच घर समजून"![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रश्नः एक पोपट असतो, तो
प्रश्नः
एक पोपट असतो, तो हत्तीवर पडतो आणि ह्त्ती मरतो, का ?
उत्तरः
कारण तो 'पोपट' नावाचा हत्ती असतो जो 'हत्ती' नावाच्या पोपटावर पडतो.
हे घनाचा माठ्याचं ते बिल्डिग चं नाव "न्युयॉर्क " सांगणे हा नक्कीच भुसन्याच्या जोक चा परिणाम असणार!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एवढच नाही तर शेवटी घन्ना जाणारच न्युयॉर्क ला, आय मीन 'न्युयॉर्क' नावाच्या बिल्डिंग मधे .. घन्ना खुष आणि घरचेही खुष, वर पूर्वा माउलीही खुष !
अशा रितीने घना अमेरिकेला कसा जाणार हा प्रश्न सोडवलाय राजुवाडु नी
ऑफिसच्या बिल्डिंगच नाव
ऑफिसच्या बिल्डिंगच नाव न्युयॉर्क
काय च्या काय डायलॉग ![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
कुहु आणि ज्ञानाचा सिन आवडला एकदम ईमोशनल वाटल त्यात रक्षाबंधनसुद्धा आहे २ दिवसांवर.
पुढच्या भागातला घनाच्या नाकावरचा अमेरीकेचा तोरा परत बघावा लागणारसा दिसतोय म्हणजे पुन्हा डोक्याला शॉट
<<<ही मालिका संपल्यावर
<<<ही मालिका संपल्यावर राजवाडेमाऊलीला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत सहा महिने इन्टर्नशिप करायला पाठवलं पाहिजे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ंमनःस्विनी लता रविंद्रला गं, तीच संवाद लिहिते ना
डिज्जे महानेस तु
डिज्जे
महानेस तु
उल्का आणि अंगदचं जमणार
उल्का आणि अंगदचं जमणार तर.......
फॉर अ चेंज ते बॉस आलेले असताना काका-काकू दुक्कल, लिंबूटिंबू पब्लिक गायब होतं
काल इतका बोर
काल इतका बोर झाला...........
कुहु-ज्ञाना ओढुन ताणुन आणलेला प्रसंग वाटला, तसे हल्ली सगळेच प्रसंग ओढुन-ताणुन आणलेले असतात म्हणा... उल्का-अंगद प्रसंगही अगदी तस्सेच... आता शेवटच्या भागात दोघेही येतील सांगत आमचेही जमलेय सांगत.. घरातल्या काकु मंडळींना नक्की कोणाच्या लग्नासाठीचा गोंधळ घालावा कळणार नाही.
ते न्युयॉर्क प्रकरणही जाम डोक्यात गेलं. घना स्वःच्या आईबाबांनाही स्वतःसारखेच समजतोय. खानदानी बिमारी आहे.
माऊ 'मी घटस्फोट द्यायला तयार आहे' असे म्हणते तेव्हा दिग्यानेही खानदानी बिमारी दाखवली.
बिचारी माऊ.....
त्यातल्या त्यात मानवने काल मजा आणली. आता खरे तर राजवाडेनेच नर्मदा परिक्रमेवर गेलेले बरे... मार्तंड परिक्रमेवर गेला तर अत्युत्तम.!!!!!!!!!!!
ए उल्का विनय आपटे गं ( राधाचे
ए उल्का विनय आपटे गं ( राधाचे बाबा म्हणजे विनय आपटेच ना?)
सध्या लीना भागवत हा एकमेव
सध्या लीना भागवत हा एकमेव सुखद वावर आहे त्यात![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
राजवाडे भयानक पकाऊ माणूस आहे,
राजवाडे भयानक पकाऊ माणूस आहे, इथे वाचून मी १० वर्षानंतर पहिल्यांदा मालिका पाहणे चालू केले २ महिन्यापूर्वी, पण सध्या सगळा आनंदी-आनंद चालू आहे. मालिकेमध्ये, एका लग्नाच्या दुसर्या गोष्टीत, बर्याच गोष्टी(कुहू चे लग्न, त्या मेक-अप च्या दुकानाचे लग्न) राजवाडे खपवाताहेत. एका लग्नावर आणखी २ लग्न मोफत.
इथे वाचून कळले की, मालिका सुद्धा लोक बारकाईने बघतात.
आवरा राजवाडे आवरा...
भुंग्या निशाणा बदल का?
भुंग्या निशाणा बदल का?
भुंग्या निशाणा बदल का? >>>>+१
भुंग्या निशाणा बदल का?
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>>>+१
शेवटच्या एपिसोडात एका मांडवात
शेवटच्या एपिसोडात एका मांडवात आत्या-अंगद, कुहु-बालपैलवान आणि राधा-घना (परत) अशी तीन लग्ने लावणार हेत!
Pages