Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑगस्टात १३-१९ सोडून कधीही
ऑगस्टात १३-१९ सोडून कधीही चालेल बहुतेक.
प्रस्तावना मस्तच ! मी यावे
प्रस्तावना मस्तच !
मी यावे का? बघू
ंमाझे सगळे विकेन्ड आत्तातरी
ंमाझे सगळे विकेन्ड आत्तातरी ओपन आहेत. बोला तारखा. ठिकाण ? कुठे आउट डोअर करू या का ?
माझा ड्रीम प्लान म्हणजे विथ फ्यामिली फुल विकेन्ड कँपिंग वगैरे
असो .. फार झाले ...
आमचं यावेळी थोडं कठिण वाटतयं.
आमचं यावेळी थोडं कठिण वाटतयं. दिवस, वेळ, स्थळ फायनल झालं की बघू.
२५ ऑगस्ट ला कोण कोण जमु
२५ ऑगस्ट ला कोण कोण जमु शकतील. बुवा लोनटाका रिजरवेशनबद्दल चौकशी करा.
२५ ऑगस्ट चालेल. त्या आधीचा
२५ ऑगस्ट चालेल. त्या आधीचा आणि नंतरचा वीक एंड नको. रिलीजं हैत.
मला कुठलीही तारिख चालेल आत्ता
मला कुठलीही तारिख चालेल आत्ता तरी.
मी चौकशी करुन सांगतो भाई. मै, चांगली आयडिया आहे पण बरेच बेटर, नॉट सो बेटर हाफ्स माबो हेटर्स असल्याची शक्यता असल्यामुळे यशस्वी होईल की नाही माहित नाही.
माझा ड्रीम प्लान म्हणजे विथ
माझा ड्रीम प्लान म्हणजे विथ फ्यामिली फुल विकेन्ड कँपिंग वगैरे >>> ओह म्हणजे "आमच्या' स्मोकिज गटग सारखं का ?
माबो हेटर्स असले तरी माबोकर
माबो हेटर्स असले तरी माबोकर लवर्स असल्यामुळे त्याना जरुर आणण्याचा प्रयत्न करावा. नाकं मुरडत आले तरी चालतील.
"तुम्ही गाण म्हणणार नाही" ह्या अटीवर काही हाफ यायला तयार होतील.
माबो हेटर्स असले तरी माबोकर
माबो हेटर्स असले तरी माबोकर लवर्स असल्यामुळे त्याना जरुर आणण्याचा प्रयत्न करावा. >>>>> असं सांगितल्यावर ते येणार तर नाहीतच वरुन लवर लोकांची धुलाई व्हायची.
भाई, मागची काही गटगे उगाच येवढी यशस्वी होतायत का?
ते शीर्षकामधे NJ, East cost
ते शीर्षकामधे NJ, East cost etc लिहा रे. बाफ निसटून जातो.
माहितीचा स्त्रोत आणि शब्दखुणा
माहितीचा स्त्रोत आणि शब्दखुणा जबरी!
(No subject)
हातभार! (हजार पोस्ट्स च्या
हातभार!
(हजार पोस्ट्स च्या वाटचालीसाठी .. )
२५ मला चालेल
२५ मला चालेल
काय शब्दखुणा आहेत की गंमत हो
काय शब्दखुणा आहेत की गंमत हो बाई!!! अजून काही राहिल्या असतील तर त्याही घालून टाका!
माझं नक्की झालं तर कळवीन, नैतर इथून नेहमीसारखं फेडेक्सच करीन बै!
हाय लोलादी.
हाय लोलादी.
ही आरती. म्हणजेच आर आयडी ना?
ही आरती. म्हणजेच आर आयडी ना?
हो सायो.
हो सायो.
शेती कोण करणार आहे?. फार तर
शेती कोण करणार आहे?. फार तर लावणी म्हणता येईल.
तुम्ही म्हणणार का भाई लावणी?
तुम्ही म्हणणार का भाई लावणी? वा! जरा थीम वेगळी ठेवा ह्या वेळी. लावणीत म्हसाण वगैरे नको.
कोतबो राहिलं शब्दखुणांत
कोतबो राहिलं शब्दखुणांत
>>कोतबो राहिलं शब्दखुणांत
>>कोतबो राहिलं शब्दखुणांत
तसे लिहीले तर 'इतर लोकेशन्स
तसे लिहीले तर 'इतर लोकेशन्स च्या माबो मेम्बर्स ना येणे अलाउड नाही का? असा प्रश्न पुणेकर विचारतील.
नि इथेहि चुकीच्या किनार्यावर रहात असले तरी त्यात आपले भाऊ, बहिणी, मित्र, मैत्रिणीच च आहेत, त्यांनी यावे असे वाटत नाही का तुम्हाला?
त्यापेक्षा 'बागराज्यात होणारे' असे लिहा. कंसात एन्जे मधले गटग असेहि लिहा. म्हणजे भारतातून कुणि त्यावेळी येणार असतील तर त्यांनाहि कळेल.
हे उन्हाळी शिबीर , २०१३ च ना.
हे उन्हाळी शिबीर , २०१३ च ना.
हे पहा टेक्ससवाले बारशाला
हे पहा टेक्ससवाले बारशाला निघाले तर मुंजीलाच पोचतील
(No subject)
वरील सूचनांनुसार आवश्यक
वरील सूचनांनुसार आवश्यक (वाटले तेवढेच :P) बदल केले आहेत.
सिंडी ,मुंज कोणाची आहे? बाई
सिंडी ,मुंज कोणाची आहे?
बाई , ते फाफाबो काय आहे? "फार फार बोलायचयं " का? तस असेल तर असा काही ग्रुप असेल हे मला माहितच नाही.
फाफाबो
फाफाबो
Pages