Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हैक्का,
हैक्का, अंग्गाश्शी>>>>>>>>>>>>>
मला तर वाटत त्या दिवशी घनाने
मला तर वाटत त्या दिवशी घनाने विचारल्यावर राधाने मुद्दामहुन 'भावी नवर्याचे' वर्णन अबीरशी मिळतेजुळते/अबीरचेच करायला हवे होते, चांगलीच जिरली असती घनाची, त्यानिमित्ताने जरा सुधारला तरी असता.....
चांगलीच जिरली असती घनाची,
चांगलीच जिरली असती घनाची, त्यानिमित्ताने जरा सुधारला तरी असता.....>> अगदी!! मग बसला असता बोटे मोडत...
तिने घनाचेच वर्णन सांगितल्यावर, "मला झोप येतेय... आ ता, अचा नक... ... राधा! मी झोप तो, झोपतो मी" करून झोपला लोद्या!
अमिरिकेने इतका ऑब्सेस्ड झालाय की तिचं बंधनही नकोय त्याला...
दोघांनी आपापली कॅरेक्टर्स मस्त रंगवलीत पण
हे पोस्टर बघा. चक्क
हे पोस्टर बघा. चक्क कॉपी.

म्हणून घना अमेरिकेत चाललाय.
विक्रमकाका, यू आर व्हेरी लेट
विक्रमकाका, यू आर व्हेरी लेट
भुंगा अहोरात्र टिव्ही समोर
भुंगा अहोरात्र टिव्ही समोर पडिक असल्याकारणाने आता भुंगीण त्याच्यासमोर कर्ली हेअर लाऊन अवतीर्ण होणारसे वाटते
>>>>>>>>>>>>>>>>>
मंजिरीताई, हीच आपल्या सिरिअल्सची गंमत आहे. दहा एपिसोडपैकी एखादा जरी नजरेखालून गेला तरी नक्की काय चाललय हे कळतं......
त्यासाठी (सुदैवाने) व्यवसाय उद्योग सोडून पडिक रहावं नाही लागत
रच्याक, कमळाचे (तुझ्या भाषेत भुंगीण) केस खरोखरच कर्ली आहेत जन्मापासून
भुंगीण काय का ही ही बरं का!
भुंगीण काय
का ही ही बरं का!
चांगलीच जिरली असती घनाची,
चांगलीच जिरली असती घनाची, त्यानिमित्ताने जरा सुधारला तरी असता.....>> अगदी!! मग बसला असता बोटे मोडत...
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अरे कसलं मन लावून बघता रे तुम्ही लोक्स....
घना सावर जरा लवकर, नाहीतर मग भविष्यकाळात राधाला होणार्या मुलाचं नाव "राधेय राधा मानव" असं काही तरी ठेवावं लागेल.........
(तसंही तो मानव, देसाईंच्या रेशनकार्डवर केंव्हाच लागलाय
)
भुंगा- कमळा ही जास्त गोड जोडी
भुंगा- कमळा ही जास्त गोड जोडी वाट्ते.
मालिका बघण्यापेक्षा ईथे
मालिका बघण्यापेक्षा ईथे वाचायला जास्त मज्जा येत आहे.
काही सात्विक प्रकृतीच्या
काही सात्विक प्रकृतीच्या सदस्यांची तक्रार आल्याने हा धागा बंद करण्यात येत आहे.
सॉन्या चा सीन पण मस्त
सॉन्या चा सीन पण मस्त होता.
बादवे.... तिला पण घ्या की केकता व्हर्जन मधे.
>>>>>>राधा, सगळं बघणार ऐकणार
>>>>>>राधा, सगळं बघणार ऐकणार आणि एके दिवशी सॉल्लिड्ड भडकणार आहे घनावर, असं जाणवतंय... मग तिचा फायनल ड्राफ्ट वाला अवतार समोर येईल- पार पाणउतारा, उगाच शहाणा बनणार्याचा >>>>> १++++++
राधाही समजुतदार दाखवलीय त्यात तीला एवढा जीव लावणारी माणस मिळाल्यामुळे तीचा स्वभाव बदललेला दाखवलाय. आणि घनाशी सुरुवातीला सहमतीमुळे कॉन्टॅक्ट मॅरेज केल्यामुळे तीची घनासमोर गोची झालेली दाखवलीय. घनापेक्षा मॅच्युअर असल्यामुळे ती घनाची नाटक बघुन बघुन घेऊन एकदाच काय तो त्याला जोरका झटका देणार बहुतेक.
'दैव देतं आणि कर्म नेतं',
'दैव देतं आणि कर्म नेतं', 'दात आहेत तिथे चणे नाहीत आणि चणे आहेत तिथे दात नाहीत' ह्या म्हणी आजकाल आमच्या मातोश्री वारंवार वापरू लागल्या आहेत. 'बालिकाबधू' मध्ये एव्हढा चिकणा कलेक्टर लग्न करायला तयार असताना आनंदीने थयथयाट केला. आणि इथे अबिर असताना राधा त्या घनाला भाव देतेय. काय म्हणावं ह्या दळभद्रीपणाला?
बाकी मला एक कळत नाहिये. घना लॅपटॉप दुरुस्ती, फॉर्मॅटिंग वगैरे कामं करतो ना? मग तो युएसला जाऊन काय करणार आहे?
वर आज राधालाच म्हणतो 'सॉफ्टवेअरमध्ये कोण आहे? तू का मी?'. धन्य आहे!
कालचा त्याच्या आईचा सीन पाहून तर डोक्यात तिडीक गेली. इला भाटेंचे हावभाव अगदी न शोभणारे होते. मग ती घनाच्या बाबांच्या खोलीत गेल्यावर तर मला त्यांची काळजीच वाटायला लागली.
पण आजच्या एपिसोडमधले तीन
पण आजच्या एपिसोडमधले तीन प्रसंग खूप आवडले - कुहू कोकणातला प्रसंग सांगते तो, सुप्रियाकाकू अबिरला फोन करते तो आणि शेवटचा प्रभात आणि घनाचा संवाद.
मला वाटतं आता राधाने घनाला झटका द्यायची वेळ आली आहे. सरळ सांगावं की त्या दिवशी तू प्रेमाबद्द्ल जे बोललास ते ऐकून मला कळलं की माझं अबिरवर प्रेम आहे. सो, बाय बाय, सायोनारा, अलविदा. बस म्हणावं जन्मभर हार्डडिस्का फॉर्मेट करत.
राधा, आगे बढो, हम तुम्हारे साथ है.
मला ते अबिर चं कॅरॅक्टर ही
मला ते अबिर चं कॅरॅक्टर ही चॅप्टर च वाटतय

जेंव्हा तो म्हंटला ' आय हॅव टु हिट द बेड बाय नाइन', तेंव्हा पासून मला अबिर मधे 'दिल चहाता है' चा सुबोध दिसायला लागलाय
कालचा त्याच्या आईचा सीन पाहून
कालचा त्याच्या आईचा सीन पाहून तर डोक्यात तिडीक गेली. इला भाटेंचे हावभाव अगदी न शोभणारे होते. मग ती घनाच्या बाबांच्या खोलीत गेल्यावर तर मला त्यांची काळजीच वाटायला लागली.

>>>
डिजे >>
कैच्याकै
प्रभात कुहू शी लग्न करायला
प्रभात कुहू शी लग्न करायला तयार झालाय. अब, तेरा क्या होगा भुंग्या? ?
या सिरीयलमधे भुक्कडचं कथानक
या सिरीयलमधे भुक्कडचं कथानक घुसडता येईल का ?
काय जब्बरदस्त प्रतिक्रिया
काय जब्बरदस्त प्रतिक्रिया आल्या आहेत आज. व्वा. मजा आली.
मलाही आधी वाटलं होतं की राधा अजून सहा महिने थांबली असती तर अबीर तिच्यासाठी परफेक्ट जोडीदार झाला असता. पण राधाचं (लुटुपुटू) लग्न झालं आणि एकटेपणा वाटू लागला (!) म्हणून तर तिच्या बाबांनी पैका देणारा पाहुणा ठेवायचा ठरवलं ना! घना स्वार्थी आणि मंद + १०००. त्याउलट अबीर भाव खाऊन जाणार असं वाटतंय. कानामागून येऊन तिखट झालाय तो. शेवट काय होणार हे माहित आहे पण अबीर साठी आत कुठेतरी ठसठसतय.
हा ज्ञाना कुठे गायब झाला आहे?
हा ज्ञाना कुठे गायब झाला आहे? त्याच काहीतरी प्रेम वैगेरे चाललं होता नं? कि पळून गेला आहे तो? तो नोकरही गायब केला आहे? गणपतींना अजून वेळ आहे तसा...
लोकहो, थोडं अवांतर. मुक्ता
लोकहो, थोडं अवांतर. मुक्ता नी लोकसत्ता मध्ये लिहीलेला हा लेख आहे. ' ललित कला केंद्र, पुणे 'येथील तिचे गुरु श्री. सतीश आळेकर यांचेविषयी.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=235...
जबरी, राधा सॉल्लीड लाईन देतेय
जबरी, राधा सॉल्लीड लाईन देतेय घनाला आणि हा घना कॉलेज-बिलेज मध्ये गेलाच नाही वाटत कधी
राधाच क्लिअर लाईन देण न समजायला 

राधाने घनाला मारलेला टोमणासुद्धा जबरस्त होता प्रेमावर समजवताना "हे शब्द वापरायचे म्हणुन वापरायचे नसतात, ते फिल करायचे असतात" त्यावर घनाचा पडलेला चेहरा मस्तच.....
राधासुद्धा टिपीकल मुलींसारखी (बायकोसारखी) वागायला लागलीय. घना असाच मठ्ठासारखा रीसपाँस देत राहीला तर राधामधली जागी झालेली टिपीकल मुलगी (बायको) राडा घालणार एक दिवस आणि तीला सांभाळताना घनाची जाम वाट लागणार आहे.
कालचा, प्रभातला समजावतानाचा
कालचा, प्रभातला समजावतानाचा सीन स्वजो ने इंटेन्सली साकारला.. गूड वन!

आणि सुप्रिया काकूची अॅक्टिंग, सहज- सुंदर!
आणि राजवाडेजी, एख्खाद्दा शब्द स्पॅनिश मधून बोल्ला, म्हणजे आता ह्याला स्पॅनिशही येतंय आणि कित्ती हा सर्वगुणसंपन्न असा आमचा समज होणार नै हो
बागे बघ नां! शब्द तरी काय
बागे बघ नां! शब्द तरी काय निम्या जगाला माहिती असणारा. आता उद्या सायोनारा म्हणतो की काय?
तो घना काय म्हणाला? स्टॅंड
तो घना काय म्हणाला? स्टॅंड बाय मोड मध्ये फॉरमॅट करत होता? तो राधाच्या बोलण्यानी गोंधळून गेला होता की त्याला खरंच असं काय तरी करता येतं, इतका तो 'सॉफ्टवेअरमध्ये ' भारी आहे?
प्रभातला समजावण्याच्या दृष्यातला त्याचा स्मार्टनेस त्याला भोवणार आहे!
तो घना काय म्हणाला? स्टॅंड
तो घना काय म्हणाला? स्टॅंड बाय मोड मध्ये फॉरमॅट करत होता? तो राधाच्या बोलण्यानी गोंधळून गेला होता की त्याला खरंच असं काय तरी करता येतं, इतका तो 'सॉफ्टवेअरमध्ये ' भारी आहे?
प्रभातला समजावण्याच्या दृष्यातला त्याचा स्मार्टनेस त्याला भोवणार आहे!
<<
हे प्लॅन्ड आहे , स्मार्टनेस महागात पडावा , घनाला साक्षात्कार व्हावा म्हणूनच माई अस्ज्जीने खेळातल्या तिसर्या प्याद्याला (प्रभात ला) असं वागायला सांगितलं असणार .
दीप्स, यू राईट! नाहीतर
दीप्स, यू राईट!
) मुलीचे आई-वडील न बोलता, दादा- वहिनुडी पुढाकार घेऊन होणारर्या जावयाला समजावतात/ सो कॉल्ड मतपरिवर्तन म्हणजे काय??
नाहीतर 'पोरीचं लग्न राहतंय की मोडतंय' अशा गंभीर समस्येवर (ते ब्रम्हचारी वगैरे राहण्याचं प्रोमिस हे कारण बरंच बालिश असलं तरी
आणि अरे, ती कुहू, अगदी रडता रडताही "वहिनुडीssss" करतच रडते, रडतानाही माणूस लाडात येतो कॉ?? हे भारीच
सरळ सांगावं की त्या दिवशी तू
सरळ सांगावं की त्या दिवशी तू प्रेमाबद्द्ल जे बोललास ते ऐकून मला कळलं की माझं अबिरवर प्रेम आहे. सो, बाय बाय, सायोनारा, अलविदा. >> + १००००००
आणि अरे, ती कुहू, अगदी रडता
आणि अरे, ती कुहू, अगदी रडता रडताही "वहिनुडीssss" करतच रडते, रडतानाही माणूस लाडात येतो कॉ?? >>> बागु, मलापण हेच आश्चर्य वाटलं. रडताना कसं काय कोणी इतकं लाडं लाडं रडु शकतं. म्हणजे इतर वेळेसही ठीक आहे, पण असं दिल टुटने के बाद.
काल बर्याच दिवसांनी वाटलं कि माबोऐवजी टीवीवर पहावी सिरियल. पण स्टोरी कडे लक्ष जातच नाही राव. कुहुचा युनिफॉर्म, दुपट्ट्याला लावलेली गुलाबी फ्रील ( काय भयानक दिसतो तो दुपट्टा, खेडेगावातल्या बाळांच्या टोपड्याला असते तश्शी फ्रील होती अगदी) आणि तिचे ते तेलकट केस. मुक्ता तिला सांगत का नाही कि बाई शॅम्पु केल्याशिवाय, सारखी सारखी अशी तेलकट माझ्या गळ्यात पडु नकोस म्हणुन.
तिचा फेबुवरचा प्रोफाइल फोटो काय जबरी गोड आहे. सगळ्यात सुंदर केस. मग इथे का पॅराशुटची बाटली डोक्यावर ओतुन असते कोणास ठावुक.
Pages