Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुवा अता रोमँटिक सीन चालु
बुवा
अता रोमँटिक सीन चालु असतान भलतीकडे बघितलत तर कसा आवडेल सीन !
बाकी घनाला नावं आम्ही पण ठेवतो , आळशी गोळा ढेरपोट्या वगैरे , आहेच तो पण अॅक्टिंग छान करतोय :).
काम करतो तसं चांगलं हे मान्य.
काम करतो तसं चांगलं हे मान्य.
शनिवरच्या एपिसोडला स्वजो चा
शनिवरच्या एपिसोडला स्वजो चा ड्रेस आवडला, हाच त्याला तुझ्याविना गाण्यात द्यायला हवा होता.. बाकि दोघांची अक्टिंग जबरदस्त!
दीपांजली
दीपांजली
घसरगाडी, कंचे अन काय काय
घसरगाडी, कंचे अन काय काय मज्जा. एक कळत नाहीये.अमेरिकेस जायचे तर पत्नीला घेउन नाही का जाता येत. उसमे इतना सोचना क्या और रोना क्या?
अश्विनीमामी, तुम्ही अगदी बेबीआत्या वाटलात हे म्हणतांना..
नशीब बाबांना बाबाड्या किंवा
नशीब बाबांना बाबाड्या किंवा बाबाडू म्हणत नाही ते. >>>
माझी मुलगी बाबाला बाबू म्हणते आणि लाडात आली की "बाबडू किंवा बाबड्या"
शनिवारचा भाग आवडला. राधाला
शनिवारचा भाग आवडला. राधाला 'सुरक्षित' वाटणं, तिचं खेळकर लहान मुलीसारखं वागणं आणि त्याचं श्रेय घनाला देणं- मनस्विनी. ल. र. ह्यांना मार्क १०० पैकी १००!
परत एकदा, घना गोऽऽऽऽड आहे!
डीजे +१! क स ला बघतो तो राधाकडे!
मालिका वेळेवर संपवावी असे आता
मालिका वेळेवर संपवावी असे आता वाटतेय
उगाच ताण ताण ताणण्यात अर्थ नाही
माझी मुलगी बाबाला बाबू म्हणते
माझी मुलगी बाबाला बाबू म्हणते आणि लाडात आली की "बाबडू किंवा बाबड्या">>>> +१
माझी लेक बाबा ला काय वाट्टेल ते म्हणते.....
रच्याकने...
मी पण म्हणायचे....
आता विषय निघालाच आहे तर मी ही
आता विषय निघालाच आहे तर मी ही म्हणते (अजुनही)
बाबू पुर्वी म्हणायचे आता नाही म्हणत
माझी मुलगी बाबाला बाबू म्हणते
माझी मुलगी बाबाला बाबू म्हणते आणि लाडात आली की "बाबडू किंवा बाबड्या">>>> माझी मुलगी सुध्दा म्हणते बाबाला बाबू आणि आईला आयू.
पूनम अगदी मनातलं
पूनम अगदी मनातलं लिहिलंस...मुक्ताची अॅक्टींग काय जबरदस्त होती.आई असतानाचा तिचा स्वभाव आणि ती गेल्यावर तिच्यात झालेले बदल इतके मस्त दाखवलेत तिने कि ती जेव्हा म्हणते "परत मला सेक्युअर वाटतंय आणि आता हे असंच रहाणार आहे" तेव्हा माझ्या मनात गलबलं कि बिचारीला माहित नाही कि घना पुन्हा एकदा नोकरीसाठी प्रयत्न करतोय
फेसबुकवरून साभार
फेसबुकवरून साभार
राधा आईचा वाढदिवस विसरते .
राधा आईचा वाढदिवस विसरते . वडिलांशी बोलताना आईचा वाढदिवस आपण विसरलो हे कळल्यावर आलेले गिल्टी फीलीन्ग्स किती नैसर्गिक . मला वाटत नाही आतापर्यंत कोणत्याही सिरीयल मध्ये अशा प्रकारचा प्रसंग दाखवला गेला असेल. असा घरगुती पण हळवा प्रसंग सुचणे , लिहिणे आणि कलाकारानी आपल्या अप्रतीम अभिनयाने साकारणे खरोखर दुर्मिळ आहे. राधा आईचा वाढदिवस विसरते पण वडील त्याबद्दल तिला दुखवत नाहीत तर समजून घेतात, नवरा पण 'तू आईचा वाढदिवस विसरूच कशी शकलीस' वैगरे न बोलता तिचे गिल्टी फीलीन्ग्स जाण्यासाठी तिला प्रेमाने समजावतो.. किती साधा पण ग्रेट प्रसंग..... मला हा प्रसंग लिहिणार्याचे खरच कौतुक वाटते. अप्रतीम
अगदी अगदी सामी. मी आता बेबी
अगदी अगदी सामी. मी आता बेबी आत्या अशी डु आय्डी घेते. त्यांची ताटातूट होण्याच्या कल्पनेने मलाच काळजात तुटत होते. ती जेव्हा आता परत सेक्युअर वाट्ते आहे म्हटली तेव्हा तिला अगदी जवळ घ्यावेसे वाटले.
<< शनिवारचा भाग आवडला. राधाला
<< शनिवारचा भाग आवडला. राधाला 'सुरक्षित' वाटणं, तिचं खेळकर लहान मुलीसारखं वागणं आणि त्याचं श्रेय घनाला देणं- मनस्विनी. ल. र. ह्यांना मार्क १०० पैकी १००!
परत एकदा, घना गोऽऽऽऽड आहे! डीजे +१! क स ला बघतो तो राधाकडे! >>>>>
अगदी अगदी पूनम
> माई आजीच्या नाटकातला दुसरा
> माई आजीच्या नाटकातला दुसरा मोहरा राधाची आत्याच असणार. आजी-अबीर-विनोद काका अणि बेबी आत्या.
सम्या!
रच्याकने>>> हे काय प्रकरण
रच्याकने>>>
हे काय प्रकरण आहे?
मायबोलीवरचे स्पेशल शब्द असा
मायबोलीवरचे स्पेशल शब्द असा काहीतरी बाफ होता ना, तो वर ठेवला पाहिजे!

रच्याकने म्हणजे रस्त्याच्याकडेने.. बायदवेचे शब्दश: भाषांतर.
बस्के हा हा हा!!! असा काही
बस्के
हा हा हा!!!
असा काही अर्थ असेल अस स्वप्नात देखिल वाटला नव्हत.
आज काय झालं एलदुगोत? कुहूला
आज काय झालं एलदुगोत?
कुहूला नवे फॅशनेबल कपडे मिळाले की मला कळवा.
अबीर ला बहुतेक कळलय की राधाची
अबीर ला बहुतेक कळलय की राधाची आत्या पण प्लॅन मधे सामील आहे. स्वैपाकघरात जेव्हा आत्या म्हणते की राधाने लग्न ठरवले तेव्हाच मला शंका आली होती आणि अबीर तिला विचारतो की कसली शंका तेव्हा आत्या विषय टाळून निघून जाते.
स्व. जो च्या चुटक्यान्चा ब्वा
स्व. जो च्या चुटक्यान्चा ब्वा आपण फ्यान हॊत. डायलॊग फेकताना कसल्या चाट चुट चुटक्या वाजवतो. एकदम चरचरित चुटक्या वाजतात त्याच्या. मि पण सध्या सराव करतोय.
स्व. जो च्या चुटक्यान्चा ब्वा
स्व. जो च्या चुटक्यान्चा ब्वा आपण फ्यान हॊत. डायलॊग फेकताना कसल्या चाट चुट चुटक्या वाजवतो. एकदम चरचरित चुटक्या वाजतात त्याच्या. मि पण सध्या सराव करतोय.>>>>>>>>>>>
कालचा भाग ठिकठाक होता.
कालचा भाग ठिकठाक होता.
गेल्या आठवड्यात राधा काँट्रक्ट लग्नाचे विसरल्यासारखी वाटलेली पण घना विसरायला तयार नाहीय, त्यामुळे तिनेही पुढे हेच होणार हे स्विकारलेय.
वाईट वाटले काय तिला पाहुन, प्रत्येक आनंदामागे एक दु:खाची किनार.... आणि तिकडे ज्यांच्यासाठी तिने हे केले त्यांनी तिच्याशिवाय जगण्याची सवय करुन घ्याय्ची सुरवातही केलीय. तिला नक्की कळत नाहीय ती चुकतेय की बरोबर आहे ते...
कालचा आणि आजचा दोनही भाग जाम
कालचा आणि आजचा दोनही भाग जाम बोअरींग झाले...गेल्या आठवड्यातील राधा-घनामधली केमिस्ट्री आणि त्यानंतरचे हे दोन मुळमुळीत भाग जाम वैताग आला. घना-राधा मधल नात थोड आणखीन रोमँटीकपणे उलगडताना दाखवले तर बघताना मजा येईल.
कालचा आणि आजचा दोनही भाग जाम
कालचा आणि आजचा दोनही भाग जाम बोअरींग झाले...गेल्या आठवड्यातील राधा-घनामधली केमिस्ट्री आणि त्यानंतरचे हे दोन मुळमुळीत भाग जाम वैताग आला. घना-राधा मधल नात थोड आणखीन रोमँटीकपणे उलगडताना दाखवले तर बघताना मजा येईल.


>>>>>>> अनुमोदन. चांगले सीन चालले असताना मध्येच थांबवतायेत.काल राधा घनाचा आणि आज अबीर राधाचा.
आज उका का उखडलेला
बाकि राधापण आज्जीला सामिल आहे असं मला ठामपणे वाटायला लागलय
मालिकेची गाडी लवकरच रुळावर यावी हिच ईच्छा
काही बघणेबल हॅपनिंग्ज होतायत
काही बघणेबल हॅपनिंग्ज होतायत का सध्या...... प्लीज अपडेट.
काही बघणेबल हॅपनिंग्ज होतायत
काही बघणेबल हॅपनिंग्ज होतायत का सध्या...... प्लीज अपडेट.
>>>>>> तुमच्याकरीता नक्किच आहे. प्रभातने आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शप्पथ घेतलीय
प्रभातने आजन्म ब्रम्हचारी
प्रभातने आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शप्पथ घेतलीय
काल तर कुहू लग्न कधी होणार म्हणुन रडत होती............
Pages