Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राधा आणि घनामधील सीन अगदी
राधा आणि घनामधील सीन अगदी हॄद्य झाला. डीजे, संपदा, बस्के + १
MG, कळला xxxx आयडी
MG,
कळला xxxx आयडी
डीजे , तुला कळाले तर सांगुन
डीजे , तुला कळाले तर सांगुन टाक.
मी फक्त xxxxx असे म्हटले. कोणत्याही आयडीला संबोधले नव्हते.
डीजे, महागुरू बाकी सिरिअल
डीजे, महागुरू
बाकी सिरिअल अगदी मस्त चालली आहे.
काल रात्री स्टार प्रवाहवर '१०
काल रात्री स्टार प्रवाहवर '१० वी फ' पाहिला. अतुल कुलकर्णीचा मित्राच्या भूमिकेत दिग्याकाका ? कोण आहे हा कलाकार.. फारसा कुठे दिसला नाही, पण छान काम करतो
सुनील अभ्यंकर नाव आहे त्याचे.
सुनील अभ्यंकर नाव आहे त्याचे.
काल खरंच मजा आली. परत बघणार
काल खरंच मजा आली. परत बघणार कालचा भाग....
मी फक्त लास्ट सीन पाहिला परत
मी फक्त लास्ट सीन पाहिला परत :).
प्रज्ञा
अरे माझा कालचा भाग मिसलाय.
अरे माझा कालचा भाग मिसलाय. तसे बरेच भाग मिसलेत सध्याचे
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=g4_fP0GieqM&feature=em-uploademail
.
.
.
काल चा भाग
काल चा एपिसोड छान
काल चा एपिसोड छान होता......... दोघांचा संवाद , अभिनय अतिशय नैसर्गिक होता.......:)
बहुसंख्य लोक समजावताना थोडेफार असेच संवाद वापरतात.........
मला पण फारच आवडला कालचा भाग.
मला पण फारच आवडला कालचा भाग. आमची तर सर्वच इमोशनल बटने प्रेस झाली ना.
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
मी सिरियल नियमीतपणे पहात
मी सिरियल नियमीतपणे पहात नाहीत त्यामुळे कथा आणि अभिनय यावर - नो कमेंटस. पण इथे नियमित वाचते. वर कोणी लिहिलं होतं कि राधाची पर्स बदलली. नाही हो. 'पुढच्या भागात' मधे राधा आणि धना कुठे फिरताना दाखवले त्यात तीच रंगीबेरंगी डाउन मार्केट हॅन्डबॅग आहे. पतियाला आणि दुपट्टाचं मिसमॅचींग कंटिन्युड. बेज शलवार आणि पांढरा दुपट्टा. वर कोणी चप्पलचा उल्लेख केला होता तो माझ्याही डोळ्यांना टोचतो जेव्हा जेव्हा मी सिरियल बघते. बरं पांढर्या शलवारवर काळी फ्लॅट चप्पल एवढंच नाही तर बेडरुममधे पण तीच चप्पल?
शुम्पी, खरंच गं. स्पृहाला जरा बरे कपडे आणि एक शॅम्पुची बॉटल द्यायला हवी आता निर्मात्यांनी.
मुक्ताच्या आईचा म्हणून जो
मुक्ताच्या आईचा म्हणून जो फोटो दाखवला आहे त्या शुभांगी गोखले आहेत का ? मागेही हे लक्षात आले होते पण तेव्हा फोटोवर कालच्याएवढा क्लोज-अप नव्हता
अगो+१
अगो+१
शुभांगी संगवई चा फोटो लावलाय
शुभांगी संगवई चा फोटो लावलाय म्हणजे तिला फ्लॅश्बॅक मधे दाखवणार असं आधी वाटायचं....
पण सुकुमोनीच बरचसं फूटेज खाल्लंय.त्यात बजेट संपलं असेल..
शुभांगी संगवई चा फोटो लावलाय
शुभांगी संगवई चा फोटो लावलाय म्हणजे तिला फ्लॅश्बॅक मधे दाखवणार असं आधी वाटायचं....>>>+१
कालचा आणि आजाचा दोनही भाग
कालचा आणि आजाचा दोनही भाग मस्त होते. कालच्या भागातली घनाने राधाची लहान मुलांसारखी समजुत काढणे, समजुत काढता काढता परत काढलेली खोड. आजच्या भागात राधासाठी केलेला प्लान. अगदी मस्त.
माई आजीच्या नाटकातला दुसरा मोहरा राधाची आत्याच असणार. आजी-अबीर-विनोद काका अणि बेबी आत्या.
(No subject)
राधाला सतत एक समजूतदार मुलगी
राधाला सतत एक समजूतदार मुलगी असल्याचे ओझे घेऊन वावरत रहावे लागायचे. घनाने ज्याप्रकारे तिची समजूत घातली त्यामुळे तिला हे ओझे फेकून मोकळा श्वास घेण्यातला आनंद मिळतोय.
घसरगाडी, कंचे अन काय काय
घसरगाडी, कंचे अन काय काय मज्जा. एक कळत नाहीये.अमेरिकेस जायचे तर पत्नीला घेउन नाही का जाता येत. उसमे इतना सोचना क्या और रोना क्या? प्रभात काल पहिल्यांदीच पाहिला. त्याचा टीशर्ट मजेशीर होता. खाद्यपदार्थांच्या नावांचा.
अमेरिकेस जायचे तर पत्नीला
अमेरिकेस जायचे तर पत्नीला घेउन नाही का जाता येत
तेच ना.. केवळ या कारणासाठी इतकी वर्षे तो लग्नाशिवाय राहिला. नुस्ते तिथे जायचेय की बायकोही तिथलीच नी पोरेही तिथलीच हे स्वप्न आहे??? की त्याला अमेरिकेची इतकी पॅशन आहे की त्याआड कोणीही आलेले चालणार नाही?? हे पॅशन म्हणजे नक्की काय असते?? तिथे गेल्यावर नॉर्मल आयुष्यच जगणार आहे ना तो? की अमेरिका अमेरिका करत तिथल्या रस्त्यांवरुन धावत सुटणारे??
मला शनिवारचा एपिसोड नाही
मला शनिवारचा एपिसोड नाही आवडला !
घना-राधा डेट ला जातात ते पूर्ण एपिसोड भर दाखवतील असं एक्स्पेक्ट करत होते, पण ते डायरेक्ट आलेलेच दाखवले परत ! :(.
साधना +१ Dependent visa असतो
साधना +१
Dependent visa असतो हे सांग कोणितरी !! मला कधी कधी वाटत अतिशय बालीशपणा दाखवतात
अमा ,साधना आणि चनस, घनाला
अमा ,साधना आणि चनस, घनाला त्याच्या बायकोला अमेरीकेला घेऊन जाण्यात प्रॉब्लेम हा आहे कि तिथे तीला नोकरी मिळाली नाहि तर तीचं करीअर बरबाद होईल असे त्याचे विचार आहेत. आणि ह्याकरीता सगळेच सहमत असतील म्हणुन तो लग्न करत नव्हता. आणि राधाचा प्रॉब्लेम हा आहे कि तीला तीच्या वडीलांना सोडून कुठेच जायचं नाहिये. म्हणुनच त्यांनी लग्न केलेलं . कारण घटस्फोटाकरीता त्यांच्याकडे कारणे आधीच तय्यार होती
माई आजीच्या नाटकातला दुसरा
माई आजीच्या नाटकातला दुसरा मोहरा राधाची आत्याच असणार. आजी-अबीर-विनोद काका अणि बेबी आत्या>>>> मला तरी असे वाटते राधाही या कटात सामील असावी. तिने माईआजींजवळ प्रेमाची कबुली दिली असावी.
डिज्जे, तो समजूत काढतो तो सीन
डिज्जे, तो समजूत काढतो तो सीन तुला खुप आवडला का? मला तर घना खुप कौतूक्या वाटतो कधी कधी.
आणि हो तायडी वगैरे ऐकलं होतं पण आयडी?! हे इथेच पहिल्यांदा ऐकलं. नशीब बाबांना बाबाड्या किंवा बाबाडू म्हणत नाही ते.
अबीरचं काम छान करतो तो कामत. कधी कधी अगदी टिपिकल संवाद दिलेत त्याला पण त्यात त्याची काय चूक? हिरो टाईप चेहरेपट्टीच्या मनाने आवाज वगैरे भारी आहे त्याचा.
हो बुवा , अतिशय आवडला तो सीन
हो बुवा , अतिशय आवडला तो सीन , स्वप्नील टु गुड !!
आई ला आयडी म्हणो किंवा बाबांना बाबडी, पॉइंट तो नाही , भलती कडे लक्ष देउ नका
स्वप्नील मुक्ताशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलतो एकदम , त्याची आणि मुक्ताची केमिस्ट्री बघा , सॉलिड एकदम , म्हणून आवडला तो सीन :).
लहान मुलीला समजाऊन सांगाव तसा समजावतो , टु क्युट !
बाकी त्याच कॅरॅक्टर आहेच लाडोब्या मुलाचं :).
अबिर आहे चांगला पण मुक्ता बरोबर स्वप्नील च सुट होतो !
भलती कडे लक्ष देउ नका>>>>>
भलती कडे लक्ष देउ नका>>>>> आयला! डायरेक झापायला वगैरे लागलय पबलीक आवडत्या घना विषयी काही बोललं की. तो पाठ दुखत असताना रडताना वगैरे दाखवला तेव्हा पासून तो एकदम मऊभात तूप वाटायला लागलाय मला. जरा राजवाडेंना सांगून एखादी फाईट वगैरे ठेवायला हवी.
Pages