Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण जुनं गाणं टुकार कसं असेल?
पण जुनं गाणं टुकार कसं असेल?
भम जुन्या गाण्यांच्यातही काही
भम जुन्या गाण्यांच्यातही काही काही दळण गाणी आहेत ना.
नाही लोक्स.... गाणं
नाही लोक्स.... गाणं रीलेटीव्हली नवं आहे...
अजुन एक क्लु
१. एक खुप सुंदर हेरवीण जी एका बिग ... ची ... आहे ती मुख्य भुमिकेत आहे
( ह्या धाग्याचा समारोप येवढ्या टुकार गाण्याने व्हायला नको होता. पण आपली तेवढीच हजेरी. गाणं समजल्या वर तुम्ही लोक्स मारणार नाही ना!!!!)
आ अब लौट चले? सुमन रंगनाथन?
आ अब लौट चले? सुमन रंगनाथन?
बिपाशा बसूचं गाणं की काय?
बिपाशा बसूचं गाणं की काय? नवीन गाणी माझ्या आवाक्याबाहेरची आहेत.
मोकिमी सांग तूच आता.
मोकिमी सांग तूच आता.
ऐश्वर्या.
ऐश्वर्या.
कोडे ००३/१०० गाणे मै हसीना
कोडे ००३/१००
गाणे
मै हसीना गजब की
मुझपे नजरे है सबकी
सीनेमा : खुन भरी मांग
रेखा आणि तिरळी हीरवीण सोनु वालिया.
हरे राम!
हरे राम!
चला आता प्रा. विसरभोळ्यांची
चला आता प्रा. विसरभोळ्यांची मदत करा जरा. मग मामी कुलुप घालेल बाफला.
मोकीमी पण माशी आणि त्या कोळी पती-पत्नींचा काय संबंध या गाण्याशी?
माधव, इथे पेस्ट कर ना परत
माधव, इथे पेस्ट कर ना परत कोडं. सारखं मागे जायचा कंटाळा येतो
मोकीमीचा नवा नवा प्रयत्न आहे.
मोकीमीचा नवा नवा प्रयत्न आहे. मी ही कोली, कोलीन इ. काही कुठे फिट बसतंय का ते शोधत होते.
एक खुप सुंदर हेरवीण जी एका
एक खुप सुंदर हेरवीण जी एका बिग ... ची ... आहे ती मुख्य भुमिकेत आहे
हे माननीय खासदार बाईंबद्दल लिहिलंय तर.
हे घे स्वप्ना. (काय ही
हे घे स्वप्ना. (काय ही आजकालची मुलं आळशी!)
००३/९६: प्रा. विसरभोळे अत्यंत हुशार अणि विद्यार्थ्यांत लोकप्रिय असतात. पण नावाप्रमाणेच विसरभोळे. कधी काय आठवेल आणि काय विसरायला होइल ते सांगता येत नाही. त्यांच्या वर्गात बरखा, गुलाब आणि रसिका या विद्यार्थीनी असतात. तिंचींचे आडनाव एकच असते. रसिकाला संशोधनातली शिष्यवृत्ती मिळते ते सांगायला म्हणून ते वर्गात येतात पण तिचे नाव, आडनाव दोन्ही विसरतात. अर्रर्र, आता काय करायचे? पण मग त्यांना आठवते की त्याच आडनावाच्या दोन मुली या वर्गात आहेत. त्यांचीही नावे त्यांना पूर्णपणे आठवत नाहीतच पण त्यांची इनीशिअल्स मात्र आठवतात. या धाग्यावरून ते रसिकाचे नाव सार्या वर्गाला विचारतात - एका गाण्यातून. कुठले गाणे?
००३/९६: प्रा. विसरभोळे अत्यंत

क्लू १: नावात बरेच काही आहे
क्लू २: अॅगाथा ख्रिस्टी
गुमनाम है कोई, बदनाम है कोई?
गुमनाम है कोई, बदनाम है कोई?
चला या धाग्याचे शेवटचे बक्षीस
चला या धाग्याचे शेवटचे बक्षीस स्वप्नाबायला - एक मोठा वाडगाभर मिष्टी दोइ.
००३/९६: प्रा. विसरभोळे अत्यंत हुशार अणि विद्यार्थ्यांत लोकप्रिय असतात. पण नावाप्रमाणेच विसरभोळे. कधी काय आठवेल आणि काय विसरायला होइल ते सांगता येत नाही. त्यांच्या वर्गात बरखा, गुलाब आणि रसिका या विद्यार्थीनी असतात. तिंचींचे आडनाव एकच असते. रसिकाला संशोधनातली शिष्यवृत्ती मिळते ते सांगायला म्हणून ते वर्गात येतात पण तिचे नाव, आडनाव दोन्ही विसरतात. अर्रर्र, आता काय करायचे? पण मग त्यांना आठवते की त्याच आडनावाच्या दोन मुली या वर्गात आहेत. त्यांचीही नावे त्यांना पूर्णपणे आठवत नाहीतच पण त्यांची इनीशिअल्स मात्र आठवतात. या धाग्यावरून ते रसिकाचे नाव सार्या वर्गाला विचारतात - एका गाण्यातून. कुठले गाणे?
उत्तरः
गु.म. नाम है कोई, ब.द. नाम है कोई
किस को खबर कौन है वो? अनजान है कोई
माधव, माधव ग्रेट!
माधव, माधव ग्रेट!
मस्त होतं हे कोडं. थ्री
मस्त होतं हे कोडं. थ्री चीयर्स फॉर स्वप्ना ......
आणि अशातर्हेने हा धागा इथे संपवण्यात येत आहे. धाग्याला कुलुप!!! सर्व खेळाडूंना धन्यवाद.
नविन धागा http://www.maayboli.com/node/35529 इथे उघडला आहे.
धन्यवाद माधव! मोठ्या
धन्यवाद माधव! मोठ्या वाडग्यातलं चमचा-चमचा दही सगळ्या भिडूंना.
ओ मामी, आम्हाला पण आभारप्रदर्शनाची संधी द्या की
चला लोक्स, आता मी जाते. गेले
चला लोक्स, आता मी जाते. गेले काही दिवस इथे सॉल्लिड मजा केली. सगळी चित्रकोडी पाहता आली नाहीत पण जेव्ह्ढी पाहिली तेव्हढी सोडवायला मज्जा आली. कोडी घालणार्या आणि ती सोडवण्याच्या यत्न करणार्या सगळ्यांसाठी हिप हिप हुर्रे
विकांताला धमाल करा!
कोडी घालणार्या आणि ती
कोडी घालणार्या आणि ती सोडवण्याच्या यत्न करणार्या सगळ्यांसाठी हिप हिप हुर्रे>>>>>>+१
चला आता नव्या धाग्याकडे वळुया.
मामी, अॅडमिनना हा धागा बंद
मामी, अॅडमिनना हा धागा बंद करायला सांगा प्लीज.
Pages