Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
००३/०८७ हंगामा क्यों है बरपा
००३/०८७ हंगामा क्यों है बरपा थोडी सी जो पी ली है
डाका तो नही डाला चोरी तो नही की है
नाही भरत वरील पैकी एका
नाही भरत
वरील पैकी एका चित्राचा उल्लेख नाहीए. पण बरेचसे शब्द जुळतात.
बम्बई से आया मेरा दोस्त दोस्त
बम्बई से आया मेरा दोस्त
दोस्त को सलाम करो
रात को खाओ पिओ
दिन को आराम करो
हे तर नाही?
अक्षय, आफताब एकत्र असलेला
अक्षय, आफताब एकत्र असलेला चित्रपट हंगामा आणि तो चोर आहे म्हणजे चोरी डाका काहीतरी हवे.
तो हंगामा हो गया असे शब्द असलेलं एक गाणं आहे, आठवत नाही पण
(No subject)
आशाचं गाणं आहे मैंने होठों से
आशाचं गाणं आहे मैंने होठों से लगायी तो हंगामा हो गया
पण बाकीची चित्र बसत नाहीत. मावळता सूर्य म्हणजे 'शाम=संध्याकाळ' का? शाम्-जाम असं काही यमक असेल.
भरत बरोबर ००३/०८७ शाम भी है
भरत बरोबर
००३/०८७
शाम भी है हा हा जाम भी है
चोरी नही सरे आम भी है
सबने पी है मुझपे इल्जाम क्यो है
ख्वामखा मेरा नाम बदनाम क्यो है
देखो ना लोगोने बोतलो पे बोतले खत्म कर दी
तो कुछ ना हुआ
मगर्....मैने होठोंसे लगायी तो हंगामा हो गया
आज इथे कुणीच नाही
आज इथे कुणीच नाही
हे सोडवायचे बाकी आहे
हे सोडवायचे बाकी आहे अजूनः
००३/०७८ : ज्योतिंद्रनाथ आणि आशा हे रंगभूमीवरचे प्रतिथयश बालकलाकार. त्यांची अनेक नाटके गाजलेली असतात. आता दोघ तरुण झालेली असतात आणि दोघांत प्रेम उमलू लागले असते. आशा ज्योतिंद्रनाथला प्रेमाने 'जो' म्हणायची. तर जो मुळातच तापट डोक्याचा. आपला प्रेमवीरच समोर असल्यामुळे आशाच्या हातून प्रयोगात चुका घडायला लागल्या आणि मग जो तिच्यावर चिडू लगला. आशाला रंगभूमीपेक्षा जो जास्त महत्वाचा वाटत असतो. शेवटी आशा रंगभूमीवरून निवृत्त होते. तेंव्हा झालेल्या समारंभात पत्रकार तिला निवृत्तीचे कारण विचारतात. ती त्यांना गाण्यातूनच उत्तर देते.
माधव क्लु
माधव क्लु
००३/०७८ : क्लू १: गाण्याचा
००३/०७८ :
क्लू १: गाण्याचा नायक, गायक, गायिका, संगीत दिग्दर्शक मराठी आहेत.
क्लू २: कृष्णधवल आहे पण आजच्या मुलांनाही माहीत आहे
००३/०७८ शोला जो भडके दिल मेरा
००३/०७८ शोला जो भडके दिल मेरा धडके
दर्द जवानी का सताए बढबढ के
नायक मराठी पण नायिका नाही, हिंदीतला विरळा मराठी गायक हे क्लुज मा.भगवान, सी रामचंद्र यांच्या अलबेलाकडेच अंगुलीनिर्देश करतात.
भरत तुम्हाला त्या नायिकेच्या
भरत तुम्हाला त्या नायिकेच्या राज्यातली थंडगार लस्सी
००३/०७८ : ज्योतिंद्रनाथ आणि आशा हे रंगभूमीवरचे प्रतिथयश बालकलाकार. त्यांची अनेक नाटके गाजलेली असतात. आता दोघ तरुण झालेली असतात आणि दोघांत प्रेम उमलू लागले असते. आशा ज्योतिंद्रनाथला प्रेमाने 'जो' म्हणायची. तर जो मुळातच तापट डोक्याचा. आपला प्रेमवीरच समोर असल्यामुळे आशाच्या हातून प्रयोगात चुका घडायला लागल्या आणि मग जो तिच्यावर चिडू लगला. आशाला रंगभूमीपेक्षा जो जास्त महत्वाचा वाटत असतो. शेवटी आशा रंगभूमीवरून निवृत्त होते. तेंव्हा झालेल्या समारंभात पत्रकार तिला निवृत्तीचे कारण विचारतात. ती त्यांना गाण्यातूनच उत्तर देते.
उत्तरः
शो ला जो भडके (हे मराठीत वाचा)
दिल मेरा धडके
दर्द जवानी का
सताये बढबढ के
शो ला जो भडके >>> ____/\____
शो ला जो भडके >>> ____/\____ अशक्य आहे.
भारी होतं हे! भरतजी सलाम!
भारी होतं हे! भरतजी सलाम!
शो ला जो भडके>>>>>
शो ला जो भडके>>>>>:हहगलो:
चित्रकोडे: ००३/८८
चित्रकोडे: ००३/८८
शोला जो भडके ... मस्त होतं.
शोला जो भडके ... मस्त होतं.
भोर भये पंछी धून ये
भोर भये पंछी धून ये सूनाये
जागो हे .. ??
दिनेशदा एक्दम बरोब्र
दिनेशदा एक्दम बरोब्र
चित्रकोडे: ००३/८८
भोर भये पंछी धून ये सुनाये
जागो रे गयी रूतु फिर नही आये
आता तूझ्या चार चित्रांपैकी १
आता तूझ्या चार चित्रांपैकी १ चित्र दोनदा वापरून.
बाकीचे क्लू - शिवरंजनी, संत, माऊली, लोकसत्ता, भाजपा
चित्रकोडे: ००३/९०
चित्रकोडे: ००३/९०
जिप्सी क्लु प्लीज मेहेंदी,
जिप्सी क्लु प्लीज
मेहेंदी, बिंदिया, रास्ता, दुल्हन, आणि ४० किलो? ( येवढ्या बारीक मुलीचं लग्न असं काही गाणं आहे का?)
मोकीमी .... त्यात जिप्सीच्या
मोकीमी ....
त्यात जिप्सीच्या चित्रातलं एक चित्रं दोन्दा घाल ना. उदा. वधू इतकी बारीक की उडून उडून जाईल ......
दोन्ही मीरा
दोन्ही मीरा
मेहेन्दी लगी पतली गली......
मेहेन्दी लगी पतली गली......
नाही मोकीमी क्लु: ०१ आशा
नाही मोकीमी
क्लु:
०१ आशा भोसले
०२ एका चित्रात शब्दच्छल आहे.
०३ या चित्रपटातील एक गाणं अतिशय गाजलंय. जेंव्हा पण "हा" सीजन येते तेंव्हा हे गाणं कुठे ना कुठे तरी ऐकु येतेच.
मन मेरा चाहे मेहंदी रचा
मन मेरा चाहे मेहंदी रचा लू
बिंदिया लगा लू सजना
चाळीस किलो कुठे गेले???????
मामी बरोबर आहे तुझं! ४० केजी-
मामी बरोबर आहे तुझं! ४० केजी- मण - मन
पण ४०किलो चा तर एक कट्टा असतो. तांदुळाचा.
मला तर आशा भोसलेचं 'गोरे गोरे
मला तर आशा भोसलेचं
'गोरे गोरे हाथोंमें मेहंदी लगाके, छोटासा घुंघट निकालके' हेच येतय डोळ्यासमोर.
Pages