Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे देवा हे शतक सचिनच्या
अरे देवा हे शतक सचिनच्या शतकासारखंच कठीण आहे. जरा फ्री हिट... आपलं क्लुज द्या.
कोडं क्र. ००३/९४ समशेरसिंगचं
कोडं क्र. ००३/९४
समशेरसिंगचं जसपिंदरकौर वर प्रेम असतं. पण पुढे तो सैन्यात जायचं ठरवतो आणि ट्रेनिंगला निघून जातो. इथे जस्सी त्याची वाट बघत बसलेली असते. पण तो तिला एक 'मला विसरून जा' टाईप पत्र पाठवून त्यात लिहितो की आता ट्रेनिंग संपल्यावर त्याला कुठे जावं लागेल ते माहित नाही. पण तो नेहमीच तिची आठवण ठेवेल. कोणतं गाणं लिहितो तो त्या पत्रात?
००३/९४ >> इतना ना मुझसे तू प्यार बढा की मै एक बादल आवारा
कैसे किसी का सहारा बनू के मै खूद बेघर बंजारा ?
>>>>> नाही.
क्ल्यु १) हा दोन एकदम फ्रेश चेहर्यांचा पहिला सिनेमा होता.
२) कुठे जावं लागेल ते माहित नाही. पण तो नेहमीच तिची आठवण ठेवेल >>> हा अर्थ गाण्यात जसाच्या तसा आहे.
कोडं क्र. ००३/९४>>> मै जहा
कोडं क्र. ००३/९४>>>
मै जहा रहू मै कही भी रहु, तेरी याद साथ है
किसीसे कहु के ना कहु ये जो दिल की बात है ????
(नसावे कारण या दोघांचा हा पहिला चित्रपट नाही)
नाही जिप्सी. सांगू का
नाही जिप्सी. सांगू का उत्तर?????
मामी सांगुन टाक उत्तर. मी आता
मामी सांगुन टाक उत्तर. मी आता दोन तास ट्रेनिंगला जातोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वप्ना, चांद सितारे, फुल और
स्वप्ना,
चांद सितारे, फुल और खुश्बु ये तो सारे पुराने है ???
ए जिप्सी, चांद सितारे, फूल
ए जिप्सी, चांद सितारे, फूल कुठे आहेत माझ्या कोड्यात? रच्याकने, गाणं गोल्डन एरातलं नाही हं
स्वप्ना, आपकी आखोंमे कुछ
स्वप्ना, आपकी आखोंमे कुछ मेहेके हुए...
हे गाणं वाटलं मला पण तुझी शलाका बसत नाही यात.:(
कोडं क्र. ००३/९४ समशेरसिंगचं
कोडं क्र. ००३/९४
समशेरसिंगचं जसपिंदरकौर वर प्रेम असतं. पण पुढे तो सैन्यात जायचं ठरवतो आणि ट्रेनिंगला निघून जातो. इथे जस्सी त्याची वाट बघत बसलेली असते. पण तो तिला एक 'मला विसरून जा' टाईप पत्र पाठवून त्यात लिहितो की आता ट्रेनिंग संपल्यावर त्याला कुठे जावं लागेल ते माहित नाही. पण तो नेहमीच तिची आठवण ठेवेल. कोणतं गाणं लिहितो तो त्या पत्रात?
उत्तर :
जब हम जवान होंगे, जाने कहा होंगे
लेकीन जहां होंगे वहा फरीयाद करेंगे
तुझे याद करेंगे (चित्रपट : बेताब)
मामीच्या कोड्यांसाठी
मामीच्या कोड्यांसाठी लव्ह्-इन्-सिमला - जॉय मुखर्जी-साधना
गीत गाया पथ्थरों ने - जितेंद्र- राजश्री
बॉबी- ऋषी कपूर- डिंपल
हे सिनेमा बघायला जातोय.
भरत मयेकर, तुमची पोस्ट १०००
९५ आणि ९६ ... तीन तीन मुलींची दोन दोन कोडी. हम्म ......
००३/९५ जादु तेरी नजर, खुश्बु
००३/९५
जादु तेरी नजर, खुश्बु तेरा बदन,
तू हा कर या ना कर तू है मेरी किरन!
श्रुती, बरोबर वाटतंय.
श्रुती, बरोबर वाटतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्वरा करा, त्वरा करा!!! केवळ
त्वरा करा, त्वरा करा!!! केवळ आजच्या दिवसापुरती ही स्कीम आहे.....
कोड्यांची शंभरी पूर्ण करा आणि नवा धागा ताब्यात घ्या!!!!
कोडं क्र. ०३/०९७ रियाचं
कोडं क्र. ०३/०९७
रियाचं रीतेशवर भारी प्रेम. पण रीतेशला ती आवडतच नसते. आणि आवडत असती तरी तो तिच्यावर प्रेम करू शकत नसतो कारण त्याचं एक सिक्रेट असतं. रीतेशचे वडील एक जादुगार असतात. त्यांनी रीतेशचं हृदय काढून एका क्रीस्टल बॉलमध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे जर रीतेशचं हृदय जिंकायचं असेल तर तो क्रीस्टल बॉल पळवून नेणे हाच उपाय असतो. रीयाला कुठूनतरी हे सिक्रेट कळतं. एके दिवशी ती हळून रीतेशच्या खोलीत शिरते, त्याचं कपाट उघडते आणि क्रीस्टल बॉल घेऊन पळून जाणार तितक्यात रीतेश तिथे येतो. त्याला ती तशीही आवडतच नसल्याने, तो तिला हा क्रीस्टल बॉल घेऊन जायला मनाई करतो आणि तिला तेथून जायला सांगतो. कसं?????????
सुप्रभात. माधवकृत कोडे बाकी
सुप्रभात. माधवकृत कोडे बाकी आहे ना विसरभोळ्या प्राध्यापकांचे. माधव क्लु प्लीज.
कोडं क्र. ०३/०९८
कोडं क्र. ०३/०९८
श्रुती बरोबर कोडं क्र.
श्रुती बरोबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ००३/९५:
समीरची सध्या फारच गोची झालेली होती. त्याच्या ऑफिसात ३-३ नव्या मुली आलेल्या होत्या. महकची फिगर अवरग्लासलाही लाजवेल अशी होती. मायाचे डोळे एव्हढे बोलके होते की तिला काही बोलायची गरजच पडू नये. आणि शलाका? ती तर कल्पनेपेक्षाही सुंदर होती. पण तिघींपैकी एकही त्याच्याकडे ढुंकून पहात नव्हती. एकीलातरी पटवून दाखवेन अशी त्याने पैज मारली खरी पण काहीच सुचत नव्हतं. शेवटी एक मित्र मदतीला आला. त्याने एक असलं अफलातून गाणं सुचवलं की तिघींपैकी एक नक्कीच पटेल आणि वर चप्पल खायला लागणार नाही ह्याची हमी. समीरने तर त्याला 'तूच रे माझा खरा मित्र' म्हणून मिठी मारली. ओळखा गाणं
उत्तरः
जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन
तू हा कर या ना कर, तू है मेरी किरन
मामी सही कोडं
मामी, मला ते गाणे सुचले होते
मामी, मला ते गाणे सुचले होते पण त्यात मला विसरून जा असे का।इच नाहीये म्हणून मी ते बाद ठरवले![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
माझ्या कोड्याचा क्लू: नावात बरेच काही आहे.
००३/९६: प्रा.
००३/९६: प्रा. विसरभोळे>>>>>जीना, बिना असं काय आहे का?
त्यांचीही नावे त्यांना पूर्णपणे आठवत नाहीतच पण त्यांची इनीशिअल्स मात्र आठवतात>>>>इनीशिअल्स इंग्रजी आणि मराठी आहे का?
म्हणजे
गुलाब = जी ना
बरखा = बी ना
पण मग रसिका काय????
छ्या!!! डोकं नाही चालत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मामी, शिशा-ए-दिल इतना ना
मामी, शिशा-ए-दिल इतना ना उछालो ?
जिप्सी, जिना नाही की बेनझीर नाही, बीना पण नाही. हो पण तुझा रस्ता बराचसा बरोबर आहे. पण शेवटचे वळण चुकलय. खरं तर ते वळणच तर शोधताहेत ना प्रोफेसर?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला पण शीशा ए दिल आठवलं पण ते
मला पण शीशा ए दिल आठवलं पण ते स्त्रीस्वरात आहे आणि त्यात जा असे म्हटलेले नाही
जिप्सीच्या कोड्यातले चित्रपट : करीब, पिया का घर, नसीब, दुनिया
नाही माधव शिशा है दिल नाही.
नाही माधव शिशा है दिल नाही. पण मस्त आहे हे पण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुलाब = जी ना बरखा = बी
गुलाब = जी ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरखा = बी ना
अच्छा, जीना बीना असं आहे? मी गु आणि ब ना योग्य अशी आडनावं शोधत होते.
जीना आणि बीनावरून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जीना क्या अजी प्यार बीना, जीवन के यही चार दिना
हेच गाणं आठवत राहिलंय आणि आता ते डोक्यात जाऊन बसलंय. दुसरं कोणतं गाणं आठवणं कठीणे.
कोडं क्र. ०३/०९८ दुनिया में
कोडं क्र. ०३/०९८
दुनिया में ऐसा कहा सबका नसिब है
कोई कोई अपने पिया के करीब है ?????
मामी, 'मेरे दिलसे दिल्लगी ना
मामी, 'मेरे दिलसे दिल्लगी ना कर' तर नाही?
मामी, 'चुराओ न दिल...' का?
मामी, 'चुराओ न दिल...' का?
नोप, माधव! एकदम फिट्ट गाणं
नोप, माधव!
एकदम फिट्ट गाणं आहे.
कोडं क्र. ०३/०९७
रियाचं रीतेशवर भारी प्रेम. पण रीतेशला ती आवडतच नसते. आणि आवडत असती तरी तो तिच्यावर प्रेम करू शकत नसतो कारण त्याचं एक सिक्रेट असतं. रीतेशचे वडील एक जादुगार असतात. त्यांनी रीतेशचं हृदय काढून एका क्रीस्टल बॉलमध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे जर रीतेशचं हृदय जिंकायचं असेल तर तो क्रीस्टल बॉल पळवून नेणे हाच उपाय असतो. रीयाला कुठूनतरी हे सिक्रेट कळतं. एके दिवशी ती हळून रीतेशच्या खोलीत शिरते, त्याचं कपाट उघडते आणि क्रीस्टल बॉल घेऊन पळून जाणार तितक्यात रीतेश तिथे येतो. त्याला ती तशीही आवडतच नसल्याने, तो तिला हा क्रीस्टल बॉल घेऊन जायला मनाई करतो आणि तिला तेथून जायला सांगतो. कसं?????????
क्ल्यु १) रीतेश तिचं नाव घेऊनच तिला सांगतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गो रीया गो रीया रे मेरा दिल
गो रीया गो रीया रे मेरा दिल चुराके ले जा?
कळलं. 'गोरिया चुरा ना मेरा
कळलं.
'गोरिया चुरा ना मेरा जिया'
Pages