Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेलिया म्हणजे समुद्र? बरोबर
बेलिया म्हणजे समुद्र?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बरोबर असणार. आणि 'तू कहे तो नाम तेरे कर दू सारीज् वानी' हा शब्दच्छलही असणार. हो ना मामी?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी "शुक्रिया नाम तेरे सारी
मी "शुक्रिया नाम तेरे सारी ज-वानी" या शब्दांवरून आणि माधुरी दीक्षित नव्वदी या वरून दगड मारलाय.
भरत, बरोबर वाटतंय.
भरत, बरोबर वाटतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुड मॉर्निंग फ्रेन्ड्स हाय
गुड मॉर्निंग फ्रेन्ड्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाय भरतजी, जिप्सी, मामी
हा माझा सहभाग
कोडं क्र. ००३ / ०२७
हाय बागेश्री कोडं क्र. ००३ /
हाय बागेश्री![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ००३ / ०२७![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग भरे बादल से तेरे नैनो के काजल से
मैने इस दिल पे लिख दिया तेरा नाम
चांदनी ओ मेरी चांदनी
ओये, सुप्पर्फास्ट ओळखलंस की
ओये, सुप्पर्फास्ट ओळखलंस की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बागेश्री रंग भरे बादलसे तेरे
बागेश्री
रंग भरे बादलसे
तेरे नैनोंके काजल से
मैने इस दिलपे लिख दिया तेरा नाम
चांदनी ओ मेरी चांदनी
००३/०२३ सुन बेलिया शुक्रिया
००३/०२३ सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी
तू कहे तो नाम तेरे कर दू सारी जवानी
है शाब्बास, भरत मयेकर. पण ते सुंदरीया असं आहे.
सुन दरीया, शुक्रिया मेहेरबानी
तु कहे तो नाम तेरे कर दू सारीज ''वानी''
कोडं क्र. ००३ / ०२६ हे ओळखा
कोडं क्र. ००३ / ०२६ हे ओळखा कि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
है शाब्बास, भरत मयेकर. पण ते
है शाब्बास, भरत मयेकर. पण ते सुंदरीया असं आहे.>>>>>मामी, ते सुन "बेलिया" असंच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बागेश्री, कोड्याला क्रमांक
बागेश्री, कोड्याला क्रमांक देण्याचे करावे.
जिप्सी 'मराठमोळ्या गायिकेने गायलेले गाणे' ह्याला क्लू म्हणत नाहीत. निम्म्याहून अधिक गाणी मराठी गायिकांच्याच नावावर असतील. योग्य क्लू देण्याचे करावे.
जिप्सी, काही चांगला क्लू दे.
जिप्सी, काही चांगला क्लू दे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, 'सुन बेलिया'च आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओक्के क्लु: १. एका
ओक्के![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लु:
१. एका मराठमोळ्या गायिकेने गायलंय हे गाणं.
२. पहिल्या चित्रकोड्यात सगळ्या शब्दांची चित्रे दिली होती मात्र या गाण्यात, गाण्यातील ठळक शब्दांचीच चित्रे आहेत.
३. गाणं हिंदी आहे
४. रमेश देव
अरेच्चा, हो का. मग चुकलंच की
अरेच्चा, हो का. मग चुकलंच की माझं कोडं. तरीही भमंनी ओळखलं म्हणून त्यांना क्रूजवर पाठवण्यात येईल आणि बरोबर २ डझन बेलीजच्या पाण्याच्या बाटल्याही देण्यात येतील.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मामी तुला आता ते गाणं "मला
मामी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला आता ते गाणं "मला चुकीची ऐकू आलेली गाणी" इथेही टाकावे लागेल.
मामे, हाय केलं आहे गो तुला
मामे, हाय केलं आहे गो तुला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मी शनिवार, रविवार माझ्या आई बाबा पासून थेट नवर्यापर्यंत सगळ्याना हे 'वान्याचं' कोडं घातलं होतं, कुणालाच नाही सापडलं उत्तर, तो बेलिया सुंदरिया गोंधळ, धम्माल
हाय बागेश्री.
हाय बागेश्री.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोण ओळखतंय कि सांगु उत्तर मी
कोण ओळखतंय कि सांगु उत्तर मी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ००३ / ०२६ ???
हॉय्लॉ... हा धागा मस्त वाहतोय
हॉय्लॉ... हा धागा मस्त वाहतोय की!
जिप्स्या..तुझं गाणं 'चंदा है तु मेरा सुरज है' तु तर नाही?
थांब रे जरा.
थांब रे जरा.
वेलक्कम आर्या पण ते उत्तर
वेलक्कम आर्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण ते उत्तर नाही
मामी, थांबलो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खबरदार जर कोडं घालुनी जाल
खबरदार जर कोडं घालुनी जाल पुढे चिंधड्या..
किरण
किरण![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
रमेश देव म्हटल्यावर मला मैं
रमेश देव म्हटल्यावर मला मैं तो भूल चली आठवतंय. त्यात
चंदा भी प्यारा है सूरज भी प्यारा
पर सबसे प्यारा है सजना हमारा
आंखें समझे किया का संदेस
या ओळी आहेत. पण चित्रांशी काही जुळत नाही.
मि. शहा .....
मि. शहा .....![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
वा मस्त डोकी (प्रत्येकी एक)
वा मस्त डोकी (प्रत्येकी एक) चालताहेत !!
जिप्सीचं चित्र कोडं ००३/०२६
जिप्सीचं चित्र कोडं ००३/०२६ अजून ओळखलं नाही ना कुणी?
उत्तर चित्रकोडं ००३/०२६
एक गगन का राजा, एक चमन की रानी
इन दोनो के प्यार की सुनाऊ मै कहानी
मला आता एक रात मे दो दो चांद
मला आता एक रात मे दो दो चांद खिले पण आठवतंय. श्या ..... सांग रे जिप्स्या!
रमेश देवचा क्ल्यु नका देऊ
रमेश देवचा क्ल्यु नका देऊ प्लीज. आठवायला सीमा पडताहेत...
वा वा अक्षरी, आगमन करते ही
वा वा अक्षरी, आगमन करते ही चौका!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages