Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
००३/०१२ - पिया तुम हो सागर मै
००३/०१२ - पिया तुम हो सागर मै प्यासी नदी हू (पत्रिकेवर छापयला अशक्य आहे तरी...)
००३/०१२ बहती हुई धारा मैं
००३/०१२
बहती हुई धारा
मैं हूं तेरी तरह बेकल चंचल
ढूंढू कोई किनारा
भरत, स्वप्नाने सांगितले आहे
भरत, स्वप्नाने सांगितले आहे ना की खोदकामावर कडक निर्बंध आहेत म्हणून! मग हे गाणे कुठून मिळाले?
माधव, भरत नाही. कोडं १२ ला एक
माधव, भरत नाही. कोडं १२ ला एक क्लू - ह्या गाण्यात जी अभिनेत्री आहे तिने दुसर्या एका चित्रपटात नेसलेली साडी त्या काळात भारी लोकप्रिय झाली होती (म्हणे!). आता सोपं आहे.
ह्या गाण्यात जी अभिनेत्री आहे
ह्या गाण्यात जी अभिनेत्री आहे तिने दुसर्या एका चित्रपटात नेसलेली साडी त्या काळात भारी लोकप्रिय झाली होती <<<<
मुमताजचं गाणं दिसतंय. -)
कोडे क्रमांक ००३/०१४: हे कोडं
कोडे क्रमांक ००३/०१४:
हे कोडं खास दिनेशदांसाठी. त्यांनी घातलेल्या नं. ३ च्या कोड्याचा हा सूड आहे
एके दिवशी सकाळी बिपाशा बसू हात जोडून जोडून तिच्या (सध्या तिला ज्यांच्याबरोबर लिंक केलं जातंय त्यांच्यापैकी एका!) बॉयफ्रेन्डची माफी मागत होती....पण एक हिंदी गाणं म्हणून. ओळखा ते गाणं.
गाणं गोल्डन इरातलं नाही हे सांगणे न लगे
श्रध्दा नाही, ही दुसरी
श्रध्दा नाही, ही दुसरी अभिनेत्री आहे
रच्याकने, नेहमीचे भिडू एकएक करून इथे येताहेत हे पाहून बरं वाटलं.
तिने दुसर्या एका चित्रपटात
तिने दुसर्या एका चित्रपटात नेसलेली साडी त्या काळात भारी लोकप्रिय झाली होती (म्हणे!). आता सोपं आहे. >> काय सोप आहे? धोतर ब्रिगेडकरता हा क्लू नाही दुसरे कोडेच वाटतय
>>काय सोप आहे? धोतर
>>काय सोप आहे? धोतर ब्रिगेडकरता हा क्लू नाही दुसरे कोडेच वाटतय
"धोतर ब्रिगेड" अभिनेत्री आणि तिने नेसलेली साडी अधिक 'डोळसपणे' पहात असेल माधव. ** दिवा घे **
कोडे क्रमांक ००३/०१४: हे कोडं
कोडे क्रमांक ००३/०१४:
हे कोडं खास दिनेशदांसाठी. त्यांनी घातलेल्या नं. ३ च्या कोड्याचा हा सूड आहे
एके दिवशी सकाळी बिपाशा बसू हात जोडून जोडून तिच्या (सध्या तिला ज्यांच्याबरोबर लिंक केलं जातंय त्यांच्यापैकी एका!) बॉयफ्रेन्डची माफी मागत होती....पण एक हिंदी गाणं म्हणून. ओळखा ते गाणं.
गाणं गोल्डन इरातलं नाही हे सांगणे न लगे
>>> मुझको राणाजी माफ करना, गलती म्हारे से हो गयी!
(राणा डग्गुबातीला उद्देशून)
(No subject)
मामी झिंदाबाद! कोडे क्रमांक
मामी झिंदाबाद!
कोडे क्रमांक ००३/०१४:
हे कोडं खास दिनेशदांसाठी. त्यांनी घातलेल्या नं. ३ च्या कोड्याचा हा सूड आहे
एके दिवशी सकाळी बिपाशा बसू हात जोडून जोडून तिच्या (सध्या तिला ज्यांच्याबरोबर लिंक केलं जातंय त्यांच्यापैकी एका!) बॉयफ्रेन्डची माफी मागत होती....पण एक हिंदी गाणं म्हणून. ओळखा ते गाणं.
गाणं गोल्डन इरातलं नाही हे सांगणे न लगे
उत्तर:
छतपे सोया था बहनोई, मै तने समझ के सो गयी
मुझको राणाजी माफ करना, गलती म्हारेसे हो गयी
चित्रपटः करण अर्जुन, पडद्यावर कुलकर्ण्यांची ममता
स्वप्ना गोल्डन एरातल्य
स्वप्ना
गोल्डन एरातल्य साडी-फेम दोघीच - मुमताज / शर्मिला. त्यातली एक तू नाही म्हणतेस मग दुसरी बरोबर आहे का? माधुरी गोल्डन एरातली हिरोईन होत नाही बरोबर ना?
माधुरी? गोल्डन इरातली हिरॉइन?
माधुरी? गोल्डन इरातली हिरॉइन? दिनेशदांना हे वाचून चक्कर येईल :फिदी:....शर्मिलाची कुठली साडी फेमस होती ते मला माहित नाही. पण मी ज्या अभिनेत्रीचा उल्लेख केला आहे तिने नेसलेली साडी चित्रपटाच्या नावाने दुकानातून मिळायची असं आईने मला सांगितलं आहे.
स्वप्ना, अजुन एक क्लु प्लीजच
स्वप्ना, अजुन एक क्लु प्लीजच
००३/०१२>>>>>निलगीरी -
००३/०१२>>>>>निलगीरी - पर्वत
धारा - नदी (?)
साहिल - किनारा
निलगीरी पर्वतातुन कोणती नदी उगम पावते?
छ्या.... डोकं चालतच नाही. स्वप्ना अजुन एक क्लु नाहीतर उत्तरच सांग.
शर्मिलाची कुठली साडी फेमस
शर्मिलाची कुठली साडी फेमस होती ते मला माहित नाही. >>> शर्मिलाची जी आणि जर कोणती साडी फेमस झाली असेल तर ती रेग्युलर साड्यांच्या निम्मीच असणार. शर्मिलासारख्या चवळीच्या शेंगेलाही त्या साडीच्या जेमतेम ३-४ निर्या आणि दीड-वितीचा पदर निघाला की झालं.
कोडे क्रमांक ००३/०१२ "तू गंगा
कोडे क्रमांक ००३/०१२
"तू गंगा की मौज मै जमुना की धारा, हो रहेगा मिलन ये हमारा"
~ पत्रिका 'मीना' ने केली आहे आणि तशी एक 'मीनाकुमारी' साडीही फेमस होती या दोन क्ल्यूजवर अंदाज व्यक्त करीत आहे.
स्वप्नाचा साडीचा क्लू बाद
स्वप्नाचा साडीचा क्लू बाद
त्यातून काहीच कळत नाहिये. मॅडम दुसरा क्लू द्या.
शागिर्द मध्ये अय्या दिल विल
शागिर्द मध्ये अय्या दिल विल प्यार प्यार म्हणताना सायरा बानूने मिनी साडी नेसली होती. तीच का ही?
भरत, सायरा बानोवरून एक गाणं
भरत, सायरा बानोवरून एक गाणं आठवलं

(बरचंस जुळतंय)
कोडे क्रमांक ००३/०१२:>>>>
नीले परबतों की धारा आयी ढुंढने किनारा बडी दूर से
हमको सहारा चाहिए ?
(चित्रपट: आदमी और इन्सान ???)
जिप्सी, तुला जो काही खाऊ
जिप्सी, तुला जो काही खाऊ मिळेल त्यात माझा वाटा आहे बरं!
अशोक नाही. भरत, बरोबर तीच ती
अशोक नाही. भरत, बरोबर तीच ती 'शागिर्द' साडी. जिप्सी, पोचलास बाबा शेवटी उत्तरापर्यंत
कोडे क्रमांक ००३/०१२:
'अहो, ऐकलं का? आपल्या निलगिरीशास्त्रांच्या मुलीचं लग्न ठरलं बरं का? त्यांचा फोन आला होता. म्हणाले होते की पत्रिका बघा कशी वेगळीच छापली आहे म्हणून. आज पत्रिका पण आली. मस्तच आहे. बघा तर खरं'
'कुठली मुलगी? गायत्री, धारा का मीनाक्षी?
'इश्श्य, अहो गायत्रीचं लग्न मागल्या वर्षी नाही का झालं? आणि मीना शिकतेय अजून. धाराचं लग्न ठरलंय'
'कोण आहे नवरामुलगा?'
'कोणी पंजाबी आहे, साहिल कपूर म्हणून. ती शिकायला होती ना तिथे दिल्लीला तिथे भेटला म्हणे."
"बाप रे, हे चेन्नईवाले, तो दिल्लीवाला. हम्म, निलगिरीशास्त्री बरे तयार झाले, कर्मठ तामिळ ब्राह्मणाचं घराणं त्यांचं. आणि आता जावई पंजाबी. मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा"
'मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. पत्रिका बघा. एका जुन्या हिंदी गाण्याच्या ओळी काय कल्पकतेने वापरल्या आहेत. हे नक्की मीनाचं डोकं असणार'
काय ओळी असतील पत्रिकेवर? सांगू शकाल?
क्लू: गाणं गोल्डन इरातलं आहे. कैच्या कै नाही
उत्तरः नीले पर्बतोंकी धारा आई धुंडने किनारा बरी दूरसे
सबको सहारा चाहिये, कोई हमारा चाहिये
पडद्यावर मिसेस युसुफ खान अर्थात सायरा बानू आणि ही-मॅन उर्फ धरमपाजी
चला, आता कोडे क्रमांक ००३/०१३
चला, आता कोडे क्रमांक ००३/०१३ राहिलं फक्त. सोडवा बघू पटापट....इथे सोयीसाठी पुन्हा देतेय
कोडे क्रमांक ००३/०१३:
'हांजी बोलिये, क्या काम है?'
'जी वो खेतके आसपासवाले इलाकेमे खुदाई करनी थी. परमिसन चाहिये थी'
'आपका शुभनाम?'
'दीपककुमार सहाय'
'कौन गावसे है?'
'जी, धोलापुरसे'
'धोलापुरसे हम भी आये है. हमे भी खुदाईके लिये परमिसन चाहिये'
'आपका शुभनाम?'
'ह्र्दयनाथ मिसरा'
'भाई, ये थोडी गडबड हो गयी. अभी खुदाईके कानुनोपे बडा कडा अमल हो रहा है. एक गावमे दो लोगोंको परमिशन नही मिल सकती. किसी एकको ही मिलेगी. आप लोग सारे डीटेल्स फॉर्ममे भर दे. हफ्तेभरमे फैसला हो जायेगा"
सहाय आणि मिश्रा दोघांनी फॉर्म्स भरले खरे पण दोघे एकमेकांकडे 'खाऊ की गिळू' नजरेने पहात होते ही बाब त्या चाणाक्ष अधिकार्याच्या नजरेतून सुटली नाही. तो गोल्डन इरातल्या गाण्यांचा चाहता होता. त्यांचे फॉर्म्स गोळा करून ठेवताना त्याला ह्या परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं एक सुमधुर गाणं आठवलं आणि तो दिवसभर तेच गुणगुणत राहिला. सांगा ते गाणं.
जिप्सी, पोचलास बाबा शेवटी
जिप्सी, पोचलास बाबा शेवटी उत्तरापर्यंत>>>>>हुर्रे!!!!
जिप्सी, तुला जो काही खाऊ मिळेल त्यात माझा वाटा आहे बरं!>>>>भरत, खाऊ काहीच मिळाला नाही.

स्वप्ना, एक क्लु प्लीज
स्वप्ना, एक क्लु प्लीज
जिप्स्या, रडू नकोस. काय खाऊ
जिप्स्या, रडू नकोस. काय खाऊ हवाय तुला?
००३/०१३ चा क्लू: दोन्ही नावं नीट वाचा.
००३/०१३ चा क्लू: दोन्ही नावं
००३/०१३ चा क्लू: दोन्ही नावं नीट वाचा.>>>>>नीट वाचला, पण काय नाय कल्ला
"दिया जला, दिल जला" असं काय आहे का?
स्वप्ना, 'कही दीप जले कही
स्वप्ना,
'कही दीप जले कही दिल
जरा देख ले आकर परवाने
तेरी कौन सी है मंजिल'
मराठीत परवाना म्हणजे परवानगीपत्र.:-)
श्रद्धा बरोबर वाटतंय उत्तर
श्रद्धा
बरोबर वाटतंय उत्तर 
Pages