Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर ह्या सिरिअल मध्ये काही
मला तर ह्या सिरिअल मध्ये काही आवडले तर तो म्हणजे ज्ञाना>> काय शोधून पात्र निवडलेस तायो
पण सही "पकाऊ" कसा असावा ह्याचं अत्यंत, सुंदर आणि दुर्मिळ उदाहरण आहे हे पात्र!
टोक्स स्मितुतै
टोक्स
स्मितुतै
सोनया नाहि हो...सॉन्या....!!!
सोनया नाहि हो...सॉन्या....!!!
रियामाऊली
रियामाऊली
बागे ज्ञाना ला सुद्धा
बागे
ज्ञाना ला सुद्धा जाणावतं आहे की आपण किती पकावतो आहे ,पण काय करणार बिचारा ,रोल करावा लागतो आहे त्याला
मंदार
मंदार
आजच्या भागातली कुहूची कविता
आजच्या भागातली कुहूची कविता फारच आवडली. शब्द न शब्द चपखल होता, त्याबरोबर घना आणि राधाची एक्सप्रेश्न्स सुद्धा.
>>
+१००००००००००
पण तरी काहीतरी मिंसींग होत राव काल त्यांच्या हावभावामधे
काल तर मला कुहु प्रंचड आवडली
झटकून टाक जीवा, दुबळेपणा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा
>>>
मंद्या मला सहज अस वाटलं की बर झालं दुबळेपणा मनाचा ऐवजी घनाचा नाही लिहिलस ते
रिया म्हणूनच बोल्ड केले ते
रिया म्हणूनच बोल्ड केले ते शब्द
(No subject)
मंद्या, रिया काय
मंद्या, रिया
काय हे.......... वात्रट दोघेही
कुहु मस्त अॅक्टिन्ग करते
कुहु मस्त अॅक्टिन्ग करते लाजल्याची.
स्मितुतै
स्मितुतै
काल तर मला कुहु प्रंचड
काल तर मला कुहु प्रंचड आवडली>> अगदी अगदी! खूप्पच निरागस गोड वगैरे वाटली कालच्या भागात!
तिची कविता प्रथमच आवडली!!! >>> +१०
ज्ञाना आणि सॉन्या तर मस्तच! पकाऊ पणाचा अर्क आहेत!
सॉन्या म्हटल्यावर राधाचं ते वाक्य आठवलं, घनश्याम, तुझी सॉन्या येतेय रे बाबा तुला दातखिळीचं चाटण चाटवायला...
रिया
आणि ते एक ध्यान कोण घना चा
आणि ते एक ध्यान कोण घना चा मित्र .....त्याचे नांव काय?.........
मानव
मानव
बाप्रे तो सहन होण्या पलिकडचा
बाप्रे तो सहन होण्या पलिकडचा आहे रे देवा... मी राधा सारखी मुळेच नाही कारण एवढ्या अर्कांना संयमीमणे सहन करण्या इतकी ताकद आणि शांतपणा माझ्यात मुळीच नाही
आजच्या भागातली कुहूची कविता
आजच्या भागातली कुहूची कविता फारच आवडली. शब्द न शब्द चपखल होता, त्याबरोबर घना आणि राधाची एक्सप्रेश्न्स सुद्धा. विशेषतः राधाची.>>>> हो, अगदी अगदी.
स्वप्नील जोशीने सुद्धा मनातला गोन्धळ चेहर्यावर चान्गला दाखवला..पण मुक्ता बर्वेच्या अभिनयाला तोड नाही..
मानव नॉर्मल का नाही दाखवलाय?
मानव नॉर्मल का नाही दाखवलाय? तो शारुख मिमिक्रीतही आता डोक्यात जातोय.. अजिबात सहन होत नाहीये शारुख.. तो मानव ओव्हरअॅक्टींगही चांगलीच करतोय राग येण्यासारखी.. पण शारुख नकोसा होतो. :रागः
"जो हाल दिलका.." ऐकतांना मला
"जो हाल दिलका.." ऐकतांना मला आमिर-सोनालीच दिसतात, >>>
'जो हाल दिलका' कुठे आहे गाणे? 'दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन है रोशनी' आहे ना बॅकग्राउंडला?
दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन
दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन है रोशनी' आहे ना बॅकग्राउंडला?>हो हे गाण मस्त बसल आहे ..
तेरे लिए ही ठेहरा हो जैसे...
पण मला काहीतरी मिंसींग वाटल...:(
(No subject)
'जो हाल दिलका' कुठे आहे गाणे?
'जो हाल दिलका' कुठे आहे गाणे?
मागच्या कुठल्यातरी पानावर लिहीलेलं वाचलं की 'जो हाल दिलका' ऐवजी 'दो दिल मिल रहे है' हे गाणं पाहिजे होतं म्हणून.
मी तो एपिसोड पाहिलेला नाही, मला कल्पना नाही.
'दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन है रोशनी' आहे ना बॅकग्राउंडला?
ते आताच्या भागात.
ते गाणेही सॅड साँग आहे, आणि कालच्या सीनला सूट झाले नाही, हे माझे वैयक्तिक मत.
@ज्ञानेश, ते सॅड साँग असलं
@ज्ञानेश, ते सॅड साँग असलं तरी, त्या गाण्याचा मूड, शान चा चपखल आवाज आणि सुदिंग म्युझिक एक पर्फेक्ट मिश्रण/कॉम्बो आहे.. त्या प्रसंगाला त्या गाण्याची साथ छान वाटली
"थमसा गया है, ये वक्त ऐसे, तेरे लिए ही ठहरा हो जैसे- क्यु मेरी सास भी कुछ भिगीसी है, दुरीयों से हुई नजदीकीसी है..." व्वा!!
हेहीवैम...
ते सॅड साँग चित्रपटात तस
ते सॅड साँग चित्रपटात तस दाखवल्यामुळे त्याचा तसा इफेक्ट वाटत असेन पन त्याचे शब्द खरच मस्त बसले आहेत त्या प्रंसगाला
बागेश्री +१
बागे अनुमोदन!!! छान मूड आहे
बागे अनुमोदन!!! छान मूड आहे त्या मधाळ स्वरांचा आणि सॉफ्ट म्युझिकचा!
ते सॅड साँग चित्रपटात तस
ते सॅड साँग चित्रपटात तस दाखवल्यामुळे त्याचा तसा इफेक्ट वाटत असेन पन त्याचे शब्द खरच मस्त बसले आहेत त्या प्रंसगाला >>>>>>>>>>>>>. अरे लोकांनो दोस्ताना परत बघा............. सॅड साँग म्हणुन नाही आहे ते.......आठवणीचे गाणे म्हणुन आहे ते.......कैच्याकै
जो हाल दिलका' कुठे आहे गाणे?
जो हाल दिलका' कुठे आहे गाणे? 'दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन है रोशनी' आहे ना बॅकग्राउंडला? >>>>> धन्स प्राची मला गाणं डाउनलोड करायचं होत ते पण शब्दच आठवत नव्हते
अगदी अगदी! खूप्पच निरागस गोड
अगदी अगदी! खूप्पच निरागस गोड वगैरे वाटली कालच्या भागात!
>>>>>>>>>>>>>>
+१०००००००००००००००००००००००००००००००००००००
राधा घनाच्या जवळ ( एकदाची )
राधा घनाच्या जवळ ( एकदाची ) झोपते त्या प्रसंगी पार्श्वसंगीत म्हणून मराठी गाण कोणत बर दिसेल असा प्रश्न वाचला अन एकदम 'ये रे घना , ये रे घना ' आठवल
Pages