Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बसा म्हणावं बोंबलत बाकी
बसा म्हणावं बोंबलत
बाकी आज इकडे सगळे शांत का
प्रसन्न
प्रसन्न
राधा आणि कुहूचा चंद्रवाला भाग
राधा आणि कुहूचा चंद्रवाला भाग आवडला... कुहू आवडायला लागलेय हल्ली! स्वप्नांच्या जगात जगतेय, नको इतकी भाबडी आहे हे तिला स्वतःलाही समजतेय... तरी त्यातही "मस्त चाल्लंय की माझं" म्हणत त्यातही खूष आहे बिचारी!
राधा आणि कुहूचा चंद्रवाला भाग
राधा आणि कुहूचा चंद्रवाला भाग आवडला... कुहू आवडायला लागलेय हल्ली! स्वप्नांच्या जगात जगतेय, नको इतकी भाबडी आहे हे तिला स्वतःलाही समजतेय... तरी त्यातही "मस्त चाल्लंय की माझं" म्हणत त्यातही खूष आहे बिचारी!
>>>
+१०००
कुहुची कविता आली आणि
कुहुची कविता आली आणि भुंग्याची एकही कमेंट नाही??????????
>>>>>>>>>>>>>>>
रिया कामं सोडुन बसलो या धाग्यावर तर मला मग फांद्या फांद्यांवर त्या कोकिळासारखं "कुहू कुहू" करत उडावं लागेल
काम सलामत तो कुहू........ एकच गो एकच......
धनश्री, मी तो कवितेचा भाग मिस केला होता आणि शोधून पुन्हा पाहायचा प्रचंड आळस होता......तू आवर्जून ती कविता इथे लिहिलीस धन्यवाद गं
रिया कामं सोडुन बसलो या
रिया कामं सोडुन बसलो या धाग्यावर तर मला मग फांद्या फांद्यांवर त्या कोकिळासारखं "कुहू कुहू" करत उडावं लागेल
>>>
ढ्यण्ड ढ्यण्ड ढ्याण !!
ढ्यण्ड ढ्यण्ड ढ्याण !! एलदुगो संपतिये लौकरच!! खाली फीलर्स मध्ये येतेय
सुटलो!!
सुटलो!!
तुला काय कानाशी बंदूक लावून
तुला काय कानाशी बंदूक लावून बघायला बसवतात का?
बंदुक परवडली गं बहुतेक त्या
बंदुक परवडली गं
बहुतेक त्या प्रसन्नने इकडची लिंक एलादुगोच्या फेसबुक धाग्यावर चिकटवण्याचा परिणाम असावा
नीधप, मंदारला आता कानाशी
नीधप, मंदारला आता कानाशी बंदुक धरुन "पुढचे पाऊल" बघायला बसवावयास हवे.
अरेरे! एकच बरी मालिका होती ती
अरेरे! एकच बरी मालिका होती ती सुद्धा संपणार.
पण पाणी घालत बसण्यापेक्षा चांगल्याने संपली तर उत्तमच. एक बरीच चांगली मालिका म्हणुन तरी स्मरणात राहील लोकांच्या.
कालच्या भागात मुक्ताच्या चेहर्यावरच्या भावछटा क मा ली च्या इंद्रधनुषी होत्या. हॅट्स ऑफ.
प्रेम, आतंरद्वंद्व (ओठातून वेगळेच शब्द बाहेर येणे, आतून वेगळे वाटत असणे) आजमावणे, अपेक्षा, हर्ट, गिल्ट, उत्कटता.
रीया+१. कुहु या पात्रात काहीतरी रंग भरल्याबद्दल बक्षिसच द्यायला हवे.
सुप्रियाकाकु कुठे गेलीये सध्या?
पुढचं पाऊल... नको नको.. मला
पुढचं पाऊल... नको नको.. मला विचाराने पण भ्या वाटतं.. असं काही शत्रूसाठी पण चिंतणार नाही मी
>>>>>>>>>>>>>>कालच्या भागात
>>>>>>>>>>>>>>कालच्या भागात मुक्ताच्या चेहर्यावरच्या भावछटा क मा ली च्या इंद्रधनुषी होत्या. हॅट्स ऑफ.
प्रेम, आतंरद्वंद्व (ओठातून वेगळेच शब्द बाहेर येणे, आतून वेगळे वाटत असणे) आजमावणे, अपेक्षा, हर्ट, गिल्ट, उत्कटता.
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
मी ही एकच मालिका नियमितपणे
मी ही एकच मालिका नियमितपणे पाहतो व आतांपर्यंत मी ती बहुतांशी खूपच एंजॉय केली. पण आतां मात्र दोन हुषार,सुविद्य व 'नॉर्मल' तरुण-तरुणी एक साधी, सरळ व स्वाभाविक गोष्ट इतकी ताणत बसतील हे मात्र 'अॅबनॉर्मल' वाटायला लागलंय ! मधल्या अगणित जाहिराती त्यात आणखी भर टाकत आहेतच !! एका अतिशय चांगल्या मालिकेचा विचका होऊं नये एवढीच प्रार्थना.
कालच्या भागात मुक्ताच्या
कालच्या भागात मुक्ताच्या चेहर्यावरच्या भावछटा क मा ली च्या इंद्रधनुषी होत्या. हॅट्स ऑफ.
प्रेम, आतंरद्वंद्व (ओठातून वेगळेच शब्द बाहेर येणे, आतून वेगळे वाटत असणे) आजमावणे, अपेक्षा, हर्ट, गिल्ट, उत्कटता.
>>>>>>>>>>>> अरे हे काय प्रसन्ना.........रैनाला मी देणार होते ते मार्कस तू देऊन पण टाकले का?
कालच्या भागात मुक्ताच्या
कालच्या भागात मुक्ताच्या चेहर्यावरच्या भावछटा क मा ली च्या इंद्रधनुषी होत्या. हॅट्स ऑफ.
प्रेम, आतंरद्वंद्व (ओठातून वेगळेच शब्द बाहेर येणे, आतून वेगळे वाटत असणे) आजमावणे, अपेक्षा, हर्ट, गिल्ट, उत्कटता. +१००१
मी पण गेले दोन आठवडे ही
मी पण गेले दोन आठवडे ही मालीका पहायला लागलेय. चांगली वाटते.
मला फक्त ते नाटक का करत आहेत ते अजून समजल नाही. कोणीतरी प्लिज ह्या लग्नाची काय भानगड आहे ते सांगा ना.
जागू, पाया कच्चा आहे. पण
जागू, पाया कच्चा आहे. पण तरीही वरचा डोलारा जमलाय.
दोघांनाही लग्न करायचं नाही म्हणजे नाही. का?
घनाला अमेरिकेत जाऊन काहीतरी करायचंय. राधाला वडिलांनी एकटं पडायला नको आहे.(बहुतेक). (आता सासर इतकं छान आहे की ते राधाच्या वडिलांनाही सामावून घेतील. सुप्रिया काकू आणि ते दोघे मिळून रोज रेसिपी शोज करतील)
अगं जागू दोघांनीही आपापल्या
अगं जागू दोघांनीही आपापल्या कुटुंबियांसाठी हे लग्न केलंय. पण त्यांना दोघांनाच माहिती आहे की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. ६ महिन्यात घना अमेरिकेतली नोकरी मिळवणार(म्हणे!!) आणि निघून जाणार. आणि नाहीतरी राधा तशी फेमिनिस्ट (पण तरी टिपिकल फेमिनाइन नाही बरं!)विमेन्स लिब. वाली ! तिलाही आपल्या वडिलांना एकतम रहावं लागेल याची काळजी आहेच.
पन तरीही भरत म्हणतो तसं कच्च्या पायावर पोकळ डोलारा ! तरी बघायला मजा येते. चुकून ते "पुढचं पाऊल" २च मिनिटं पाहिलं तर वाटलं कुठून दुर्बुद्धी झाली आणि........
निदान तसंतरी नाही.
नीधप, मंदारला आता कानाशी
नीधप, मंदारला आता कानाशी बंदुक धरुन "पुढचे पाऊल" बघायला बसवावयास हवे.
>>>
मला मुक्ता नेहमीच आवडते.
एक डाव धोबीपछाड मध्ये तर ती रॉकिंग होती...
गिरीकंद | 29 May, 2012 -
गिरीकंद | 29 May, 2012 - 08:55
नीधप, मंदारला आता कानाशी बंदुक धरुन "पुढचे पाऊल" बघायला बसवावयास हवे.
Thou too Brutus?!!!
कळलं??????????????????????????
मुक्ताचे टपोरे डोळे.. तेही
मुक्ताचे टपोरे डोळे.. तेही पाण्याने भरलेले
हाय लैच कातील
लदुगो संपतिये लौकरच!! खाली
लदुगो संपतिये लौकरच!! खाली फीलर्स मध्ये येतेय>> ओह नो............
Thou too Brutus?!!! >>> अरे
Thou too Brutus?!!! >>> अरे समदुख्खी मिळाला कोणी तर तेवढेच बरे वाटते रे.
एलदुगो बंद होतेय त्याबद्दल
एलदुगो बंद होतेय त्याबद्दल काही वाटत नाहीये विशेष
पण आता हा टाईमपास बंद होणार
राजवाडे लवकर पुढची सिरिअल येऊ द्या.
भुंग्या लकी ठरणार बहुदा तू... कुहुच्या लग्नाआधीच मालिका बंद होणार अस दिसतय...
बघ तुला अजुन पण फुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल चान्स आहे
एक डाव धोबीपछाड मध्ये तर ती
एक डाव धोबीपछाड मध्ये तर ती रॉकिंग होती... >>>> अगदी! जबरदस्त अनुमोदन! ती अशोक सराफच्या व्यक्तिरेखेला जे काही गुंडाळुन ठेवते नां! तो अगदीच बिचारा वडील होऊन जातो. त्यात आणखी ते इमोशनल ब्लॅकमेलिंग! वर पुन्हा म्हणते, "मी पळुन गेले की पोलीस आणि तुमची माणसं मला पकडुन पकडुन आणतात सारखी!"
खल्लास! त्या आठवणीनंही
अच्छा अस आहे. मला वाटल त्यांच
अच्छा अस आहे. मला वाटल त्यांच लग्नच झालेल नाही ते नाटक करत आहेत.
श्रुती : मी जितक्या वेळा तो
श्रुती : मी जितक्या वेळा तो सिनेमा बघते, तितक्या वेळेला त्याच त्याच जोक्स ला पुन्हा पुन्हा हसते
अच्छा अस आहे. मला वाटल त्यांच
अच्छा अस आहे. मला वाटल त्यांच लग्नच झालेल नाही ते नाटक करत आहेत.
>>
Pages