लाजो यांचे http://www.maayboli.com/node/25345 येथील उद्योग पाहिल्यावर काही DIY tutorials लिहावं असं मनात होतं. पण वेळेअभावी ते जमलं नाही. आता खरतर मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या असतील. तरीही नंतर उपयोगी पडतील म्हणून ही मालिका परत चालू करते.
मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही भेटवस्तू छान पॅक करून दिलेली आवडते. ही अशीच करायला एकदम सोप्पी आणि पटकन तयार होणारी छोटी पर्स, ज्यामध्ये तुम्ही चॉकलेटस्, छोटसं ग्रीटिंग कार्ड, ज्वेलरी घालून भेट देऊ शकता.
साहित्य :
६" x ६" जाड कागद (फार पातळ नको.)
१" x ३ १/२" x २ पट्ट्या
१/२" x ६" x २ पट्ट्या
वेलक्रो
गोंद
प्रथम ६" x ६" चा कागद घ्या. त्यावर खाली दाखवल्याप्रमाणे घड्या घालून घ्या.
नंतर रेषा मारलेला भाग गोंद लावून चिकटवा.
आता १" x ३ १/२" च्या पट्टीला मध्ये घडी घालून पर्सला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे चिकटवा. दुसरी पट्टी पण अशीच पर्सच्या दुसर्या बाजूला चिकटवा.
एक १ १/२" x १/२" किंवा १ १/२" चा गोल किंवा अंडाकृती आकार (याला क्ष म्हणू) कापून मध्ये दुमडून घ्या. त्याची एक बाजू पर्स च्या एका बाजूला चिकटवा. आता वेलक्रो चा एक भाग क्ष ला तर दुसरा भाग पर्सच्या दुसर्या बाजूला चिकटवा. नीट कळण्यासाठी खालचा फोटो पहा. मला लिहायला नीट जमलं नाहीये.
इथे माझाकडचे वेलक्रो संपल्यामुळे मी double sided faom tape लावलेली आहे.
नंतर १/२" x ६" च्या पट्ट्या हॅडल सारख्या दोन्ही बाजूनां चिकटवा.
झाली पर्स तयार. आता आपल्या आवडीनुसार सजवा.
या अजून काही बनवलेल्या पर्सेस्
अप्रतिम , खुप मस्त explain
अप्रतिम , खुप मस्त explain केले आहे नक्कि करनार ......Thanks
छान, सुबक आहेत पर्सेस
छान, सुबक आहेत पर्सेस
मस्त झाल्यात. छोट्या वस्तू
मस्त झाल्यात. छोट्या वस्तू आणि गिफ्ट कार्ड द्यायलाही छान आहेत.
छान दिसतायत पर्सेस. चांगली
छान दिसतायत पर्सेस. चांगली कल्पना आहे.
छान दिसताहेत. फोटो अपलोड
छान दिसताहेत.
फोटो अपलोड करताना, हाईड लिंक च्या बॉक्स मधे चेक करायचे, म्हणजे अल्बम ची नावे दिसणार नाहीत.
छान आहेत .
छान आहेत :).
भारीच आहेत पर्स. मस्त
भारीच आहेत पर्स. मस्त
खूप सुंदर आहे.
खूप सुंदर आहे.
अतिशय सुरेख!
अतिशय सुरेख!
मस्तच!
मस्तच!
वा!! सुंदर!
वा!! सुंदर!
अतिशय सुंदर ......मस्त.
अतिशय सुंदर ......मस्त.
भारी!!
भारी!!
फार सुरेख आहेत पर्सेस! करून
फार सुरेख आहेत पर्सेस! करून पाहीन कधीतरी! थँक्स!!
वॉव सुंदर !
वॉव सुंदर !
करुन पहाते आहे पण जमत
करुन पहाते आहे पण जमत नाहीये....गेला अर्धा तास हाच उद्योग सुरु आहे...
वा सुंदर. आणि करायला शिकवताय
वा सुंदर. आणि करायला शिकवताय हे पण सुंदर.
सुंदर. करून बघेन.
सुंदर. करून बघेन.
रच्नाशिल्प, घड्या घालण्याचा
रच्नाशिल्प, घड्या घालण्याचा सिक्वेन्स लक्षात येत नाही. त्या त्या लाईनवर १,२... आकडे घालून कोण्ती घडी पहिली, कोण्ती दुसरी ... असं दाखवता येईल का ?
फारच सुंदर!
फारच सुंदर!
वा
वा
मस्तच!!!!!!!!!!!!!!
मस्तच!!!!!!!!!!!!!!
छान झालय..नक्कीच करुन बघेन
छान झालय..नक्कीच करुन बघेन
किती सुंदर पर्सेस आहेत. वा!
किती सुंदर पर्सेस आहेत. वा!
मला शिकव ना
मला शिकव ना
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !
दिनेशदा,
आधी मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं होतं. पण त्याने प्रचि दिसत नव्हते. आता परत प्रयत्न करून पाहते.
निवेदिता वाळिंबे,
नक्की कोणती स्टेप कळतं नाहीये ते सांगितलं तर समजावयाला सोप्पं होइल.
शुगोल ,
घड्या घालण्याचा सिक्वेन्स वगैरे असं काही नाहीये यात. सगळ्या घड्या valley fold घालायच्या. तिरक्या घड्या घालणं जरा tricky आहे. पण प्रयत्न केल्यावर जमेल.
अप्रतिम............
अप्रतिम............
किती सुरेख दिसताहेत! मस्तच !
किती सुरेख दिसताहेत! मस्तच !
अफलातुन दिसत आहेत त्या पर्स.
अफलातुन दिसत आहेत त्या पर्स. मस्त.
खूप सुंदर पर्स.............
खूप सुंदर पर्स.............
Pages