बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिल्वा मेल बघ.

सखी, ये की.

सर्रप्राइज पाहुण्यांचा बंदोबस्त (:फिदी:) झाला आहे Happy

बाई , बरीच उलथापालथ करुन भरत मुनींचे नाट्य शास्त्र ( रैनाने दिलेले ) , रीटा वेलिणकर , रावीपार अन मर्ढेकरांची कविता एवढी तुमची पुस्तकं सापडलीत.

गुलजारची काही ( छोटेखानी अन रावीपार पेक्षा दिसायला जुनी ) पुस्तकं चटणी मेरी मधे भेटलेलो जून मधे तेंव्हा दिली होती असं आठवतंय.
अजून कुठली तुम्हाला आठवतायत का ?

एक शून्य ( वालावलकर ) वर नाव नाहीये, ते तुमचं आहे का ?

असामी, तुझ्याकडून मी पुर्वी सुशीची पुस्तकं घेतली होती. तुझ्याकडे त्याची डिटेक्टिव पात्रं ( Proud ) असलेली पुस्तकं असतील तेर घेऊन ये कृपया. मंदार पटवर्धन, अमर विश्वास, फिरोज इराणी ह्यांपैकी कोणीही किंवा दारा बुलंद ही चालेल.

एक शून्य माझंच आहे.
सापडली लिस्ट! बरोबर, एक रावीपारच राहिलं होतं चाचांचं. Happy

जीएसकडे वासांसि जीर्णानि, त्या वर्षी आणि अंतरीचा मागोवा (:लाज:) आहेत - मला वाटतं शेवटचं ९ने त्यांच्याकडे दिलं होतं. आणि फचिनकडे साइनलॅन्ग्वेज आहे.

आणखी कोणाला कुठली हवी असतील तर (आत्ताच) सांगा.

मर्ढेकरांची कविता? हे माझं असल्याचं आठवत तरी नाही मला. (तू मला देत्येस का? वा! वा! :P)

बरं ते शून्य अजूनही माझ्याच नावावर ठेवा, चालेल का ?
राहत चाचा ना ? गुलजार ना चाचा वगैरे लावू नका प्लीज

त्या जून मधल्या जीटीजी मधे पर्व फचिन/ जी एस किंवा चमन या पैकी कोणीतरी नेलं होतं .
ते परत मिळेल काय या वेळेस ?

>> बरं ते एक अजूनही माझ्याच नावावर ठेवा, चालेल का ?
कोणतं?
तुला कुठली हवी आहेत ते सांग की.

(आवडते सगळे चाचाच गं. :P)

बुवा तुम्ही म्हणता ती सुशींची पुस्तकं मी पण लई वाचलेली शाळेत.. माझ्याकडी आहेत पण १-२ Happy
तुम्ही सगळे मजा करालच उद्या. पण बाई वृत्तबद्ध वृत्तांत लिहायला विसरू नका. मला फोटो पाठवेल का कोणी? (न पाहिलेली लोकं पहायची किती मेली उत्सुकता)

मै, पत्ता कळवशील का प्लीज ? मला तुमचा कॉम्प्लेक्स अन देसाईंचं घर माहिती आहे

मला कडीपत्याचं रोप हवंय

Total nag kiti ahet ekun??
<<<<
सरपटणारे प्राणी पण येणार तर 'भैरव' रुपी अमरिश पुरी पण बोलवावा लागेल.

ओके, भेटूच मग उद्या. Happy
८९१ पोस्ट्स झाल्यात. रात्री बसून १०९ टाका अजून म्हणजे १००० चा कोटा पूर्ण होईल. Proud

Total nag kiti ahet ekun?? >>> सगळे नगच आहेत . Proud
अजुन १०५

गटग यशस्वी करा. अनुपस्थीतांच्या नांवाने स्काॅच, वाडका जे काय असेल त्याचे चार थेंब शिंपडा... Happy

Pages