Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा प्लॅन चेंज झालाय. म्हणजे
माझा प्लॅन चेंज झालाय. म्हणजे गाजराच्या कोशिंबीरीऐवजी मी भाजीसदृश आणतेय जे भाकरीबरोबर जाईल आणि प्रजासत्ताक दिनाच्या थीमशी मॅच होईल.
भरली वांगी आहेत ना. कोशिंबीरच
भरली वांगी आहेत ना.
कोशिंबीरच आण.
पण भाजी एकच आहे ना?
पण भाजी एकच आहे ना?
उसळ आहे ना? आणि नॉनव्हेज
उसळ आहे ना? आणि नॉनव्हेज रस्सापण.
तुझी उसळ विसरलेच. बरं, मग
तुझी उसळ विसरलेच.
बरं, मग गाजराचीच कोशिंबीर कम चटणी आणते.
भरली वांगी आहेत ना.>> हो.
भरली वांगी आहेत ना.>> हो. त्यात मागच्या आठवड्यात हवा भरली होती. आता गॅस झाली असेल त्याची.
बिल्वा येतेय ना ?
बिल्वा येतेय ना ?
Total nag kiti ahet ekun??
Total nag kiti ahet ekun??
Total aani ekun sarakhech
Total aani ekun sarakhech aahet.
सिंडी, विचार चालू आहे.
सिंडी, विचार चालू आहे.
बिल्वा यायचं म्हणतेय हे फक्त
बिल्वा यायचं म्हणतेय हे फक्त सिंडीलाच माहितेय तर!!
केक त्यात बुडवून खाता
केक त्यात बुडवून खाता येईल....आणि केक संपल्यास नुसतीच रम पण चालेल.
या वेळी येणारे लोकांचे, वरील ड्यू आय डी नसतील, तर मला माहित नसलेले बरेच लोक आहेत.
ते बॉस्टनचे ग्रॉन्कॉवस्की नि गोष्टावस्की येणारे आहेत की नाही, की घाबरतात जायंट कंट्रीत यायला? अहो घाबरू नका जायंट बहुतेक घरी तरी असतील किंवा इंडियाना ला.
ए. वे. ए. ठि. ला येण्याबद्दल त्यांनी नाव नोंदवले नाहीये.
ज्यांनी नाव नोंदवले त्यांनी २ X २ चे ब्लॅक अँड व्हाईट फोटो, त्यात एक कान पूर्ण दिसला पाहिजे, असे ओळखपत्र आणायला पाहिजे. अश्या ओळखपत्राच्या दोन कॉपीज, मागल्या बाजूला एकावर तुमची सही व दुसरे नोटराईज केलेले पाहिजे. ते दोन्ही अर्जावर चिकटवले पाहिजेत, स्टेपल करू नका, डिंकाने चिकटवा.
(आता ते चिकटवल्यावर मागे सही केली आहे की नाही हे कसे कळणार? त्यासाठी १० वा २० डॉ. दिल्यास तो प्रश्न सोडवण्यात येईल)
ते सर्व कागदपत्र ए. वे. ए. ठि. च्या किमान एक महिना अगोदर मैत्रेयीकडे पोचायला हवेत. - भारतातले कायदे.
(अर्थात तसे नच काही जमले तर एक म्हातारा, टकल्या गृहस्थ तिथे असेल, त्याची आतपर्यंत ओळख आहे. एक ५०, १०० डॉ. त्याला दिल्यास तो सर्व काही बरोबर जमवेल. मूळचा भारतीयच आहे तो. पण त्याला नवीन मराठी समजत नाही.)
>>(अर्थात तसे नच काही जमले तर
>>(अर्थात तसे नच काही जमले तर एक म्हातारा, टकल्या गृहस्थ तिथे असेल, त्याची>> गोरा राहिलं हो झक्की.
उद्या यायला जमेल असे वाटतेय.
उद्या यायला जमेल असे वाटतेय. बाईंची पुस्तके, टोपी, असामीला हवी असलेली पुस्तके घेउन येईन.
अजून कोणाला पुस्तके हवी आहेत का ? >>
झक्की
खायच/प्यायच काहीतरी बोला हो.
खायच/प्यायच काहीतरी बोला हो.
गटगला शुभेच्छा. मजा करा. खा,
गटगला शुभेच्छा. मजा करा. खा, प्या आणि आमची आठवण काढा. शिक्रेटली वृत्तांत लिहा आणि आम्हाला फोटोंसकट पाठवा :).
अंजली, ये ग आमच्या ए.वे.ए.ठि.
अंजली,
ये ग आमच्या ए.वे.ए.ठि. ला. दैत्य येतोय तुमच्या इथुन. त्याला कॉण्टक्ट कर.
त्या दैत्याचा नेमका उपवास आहे
त्या दैत्याचा नेमका उपवास आहे वाटतं. येत नाही म्हंटला.
अंजली, ननीबरोबर ये.
अंजली, ननीबरोबर ये.
भाई, स्वाती, त्यादिवशी
भाई, स्वाती, त्यादिवशी माझ्याच घरी गटग आहे ;). पुढच्या वेळेस नक्की...
मैत्रेयी, पत्ता पाठवशील?
मैत्रेयी, पत्ता पाठवशील?
हायला, बिल्लू येते आहे?
हायला, बिल्लू येते आहे?
(म्हणजे चहा आणेल. :P)
बिल्वा, वरती नावनोंदणी कर.
बिल्वा,
वरती नावनोंदणी कर. तरच पत्ता मिळेल.
>>(म्हणजे चहा आणेल. )>> मला
>>(म्हणजे चहा आणेल. )>> मला वाटलं अबे पण येतोय
अबे चहा पिणार आहे. आणणार
अबे चहा पिणार आहे. आणणार नाही.
भाई, नोंदणी नाही केली कारण
भाई, नोंदणी नाही केली कारण १००% येइनच असं नाही. आम्ही सकाळी निघणार व्हर्माँटहून. तासा-दीड तासासाठीच जमेल यायला.
स्वाती, घरातल्या इतर मेंब्रांनी माझ्या प्लॅनला साथ दिल्यास नक्की
इट्स फ्रायडे, इट्स
इट्स फ्रायडे, इट्स फ्रायडे
एवरीबडी इज लुकिन्ग फॉर्वर्ड टू द वीकेन्ड...
http://www.youtube.com/watch?v=kfVsfOSbJY0
बिल्वा, तरीपण नोंदणी करुन
बिल्वा,
तरीपण नोंदणी करुन टाक. मग नाही आलीस तर आम्ही तुला टांगारु मधे टाकु,
केली
केली
हायला बिल्वे! तू तर माझ्या
हायला बिल्वे! तू तर माझ्या !!! ला अगदीच बेवारस करून टाकलंस की! :आता?:
बाई, सिंडी यांनी तर बिचारीचं (पक्षी : !!! चं) नावच टाकलंय!
Pages