Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
आठवणीतल्या जाहिराती माझ्या
आठवणीतल्या जाहिराती
माझ्या लहानपणी बजाज बल्ब ची जाहिरात होती - जब मै छोटा बच्चा था, बडी शरारत करता था, तब भी मेरे घर के अंदर ...रोशनी देता बजाज...!
अजूनही बघायला मजा येते.
काही जाहिराती खूपच अर्थपूर्ण असतात आणि श्रवणीय - मेरे देश मे पैसा सिर्फ पैसा नही है, धारा धारा ( घर छोडके जा रहा हु )
तशीच ती माधुरीची एक भांडी
तशीच ती माधुरीची एक भांडी घासण्याची पावडर का लिक्विड त्याची जाहीरात. माधुरीलाही कळू नये. अनुमोदन...
माधुरी माझी अत्यंत आवड्ती अभिनेत्री आहे,,,पणं तिने ही जाहीरात करायलाच नको हवी होति....
मला टाटा capital ची जाहिरात
मला टाटा capital ची जाहिरात आवडली. एक लहान मुलगी गाणे गुणगुणते. पण सगळे तिला टोकतात. पण स्वतःच्या घरी ती अगदी मनमोकळे पणाने गाते. लालाला ला ला ला ला.
हम अपने खुद के घर मे ही खुलके जीते है____ छानच.
नन्ना +१
नन्ना +१
एक नवी चिप्सची जाहिरात
एक नवी चिप्सची जाहिरात आहे.....त्यात तो सैनिक खंदकात मरतो वगैरे ती अजिबात आवडली नाही.
स्वप्ना अनुमोदन. युद्धाच्या
स्वप्ना अनुमोदन. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा जाहिराती बेतू नयेत.
अगदी भंगार वाटली ती अॅड.
अगदी भंगार वाटली ती अॅड.
बहुतेक ही जाहिरात "पिएर्स" ची
बहुतेक ही जाहिरात "पिएर्स" ची असावी. म्हणे निरागस पिएर्स मग बाकीचे काय खुनशी मवाली गुंड साबण असतात का?
मी तर नेहमी म्हणतो जरा अहंकारी lux दे किवा खुनशी Rexona ....!
हि पण साबनाचीच जाहिरात "xxx से ही आप से प्यार आपके रंग रूप से प्यार" आता मला सांगा कशाला झक मारायला आपल्या रंग रूपाशी साबण घेणे देणे. मी ही जाहिरात अशी वाचतो "xxx तो ही आप के पैसो से प्यार आपके जेब प्यार.."
नविन Fortune olil ची जाहिरात
नविन Fortune olil ची जाहिरात पण मस्त आहे. गाण श्रवणिय आहे.
आणखिन एक Life Insuarance ची पण मस्त आहे, त्यात तो promotion baddal बोलत असतो अनि ति increment बद्ल सा॑गते ती ...message छान पोहोचतो.
किट-प्लाय........ची नविन अॅड
किट-प्लाय........ची नविन अॅड मस्त आहे........आने वाले सालो मे सब होयेंगा...... गाणे पण छान आहे.....
कॅडबरी एक्लेअरची 'Get Lost'
कॅडबरी एक्लेअरची 'Get Lost' जाहिरात जिच्यात तो दुकानातला अटेन्डन्ट त्या बाईच्या मागे 'ये ट्राय किजिए' म्हणून वेगवेगळे ड्रेसेस पुढे करत असतो ती कैच्या कैच वाटली.
कॅड्बरी च्या पल्लवी सुभाषच्या
कॅड्बरी च्या पल्लवी सुभाषच्या (last time I love U कब बोला) जाहिरातीच्या वेळी जे म्युझिक आहे ते कुठलं वाद्य आहे? मला फार आवडलं.
ही नवी किटकॅटची जाहिरात पहा
ही नवी किटकॅटची जाहिरात पहा http://www.youtube.com/watch?v=fHPQMNVGD7U
अॅनिमेशन मस्त जमलय लवबर्ड्सचं.
किटकॅटची अॅड एकदम मस्त. नविन
किटकॅटची अॅड एकदम मस्त.
नविन कॅडबरी सिल्कची अॅड अगदीच भंगार. आधीच्या पण चाटत पुसत खायच्या अॅड बकवासच होत्या पण नविन अगदीच टुकार वाटते. पिक्चर पहाताना तोंड लडबडवत 'किस मी, मिस मी,' अगदी डोक्यात जातं.
बँकेचा सिक्युरीटी गार्ड दरोडा
बँकेचा सिक्युरीटी गार्ड दरोडा घालतो बँकवर आणि 'सिक्युरीटी' असं ओरडल्यावर आपण होऊनच पुन्हा बँकेत शिरतो ती जाहिरात मस्तं आहे.
सेंटरफ्रेश च्युईंगमची आहे बहुतेक
नविन कोकाकोलाची जाहिरात मस्त
नविन कोकाकोलाची जाहिरात मस्त .
ऊम्मीदोंवाली धूप(न) , sunshineवाली आशा
नविन कोकाकोलाची जाहिरात मस्त
नविन कोकाकोलाची जाहिरात मस्त .
ऊम्मीदोंवाली धूप(न) , sunshineवाली आशा >+१. हेच लिहायला आले होते. छोट्या मुलांचे आवाज अगदी मस्त वाटतात.
डिश सवार है लै आवडल्या
डिश सवार है लै आवडल्या
फोक्सवॅगनची जाहीरात पण छान आहे. You will come back for it वाली.
कोटकची 'आप जैसा कोई मेरी
कोटकची 'आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए' आवडली.... मस्त कन्सेप्ट आहे
हिरो होंडाच पण गाण छान आहे.
हिरो होंडाच पण गाण छान आहे. रेहमानच
हम मे है हिरो $$$$$$
torrentz, pandora, limewire
"डिश सवार है" छान आहे
"डिश सवार है" छान आहे
>>"डिश सवार है" छान
>>"डिश सवार है" छान आहे
अनुमोदन. मी शाहरूखला गाळून बाकीची अॅड पाहते. ब्रुक बॉन्डची एक जाहिरात डोक्यात जातेय. सून टीव्ही बघतेय म्हणून सासू तिथे येऊन धुणं, भांडी वगैरे कामांची यादी वाचते आणि ती कधी होणार म्हणून चष्मा काढून पुसता पुसता विचारते. चहा घेऊन ताजीतवानी झालेली सून सासूचा चष्मा परत डोळ्यांवर चढायच्या आत सगळी कामं उरकून मो़कळी झालेली असते. कैच्या कै. आता लग्नात हुंडा म्हणून ब्रुक बॉन्डचे पुडे द्यायला हवेत. आहेर म्हणूनही द्यायला हरकत नसावी.
काजोल ची नविन हगी़ज डायपर ची
काजोल ची नविन हगी़ज डायपर ची जाहिरात मस्त आहे. ते बाळ क्युट आहे...
एक टॉयलेट क्लीनरची जाहीरात
एक टॉयलेट क्लीनरची जाहीरात आहे, ती कायम मी जेवायला बसलो की लागते. रात्री ८ ते १० या वेळात अशा जाहीराती बॅन नाही का करता येत?
हॅपीडेन्टची नवी जाहिरात बकवास
हॅपीडेन्टची नवी जाहिरात बकवास आहे.
माधुरीबाई चीफ स्माईल ऑफिसर
माधुरीबाई चीफ स्माईल ऑफिसर आणि वर म्हणे मै परदेसमे सबसे ज्यादा मिस करती थी लोगो की स्माईल.
अमेरिकेतले लोक हासतच नाहीत की काय
माधुरीताई परत आल्यावर त्यांचं
माधुरीताई परत आल्यावर त्यांचं पब्लिक अपियरन्स कॅम्पेन फारच फसलंय चांगला पीआरओ पाहिजे त्यांना!
>>आणि वर म्हणे मै परदेसमे
>>आणि वर म्हणे मै परदेसमे सबसे ज्यादा मिस करती थी लोगो की स्माईल. अमेरिकेतले लोक हासतच नाहीत की काय
त्यांना ती दस्तुरखुद्द माधुरी दीक्षीत असल्याचं माहित नसेल ना, म्हणून तिच्याकडे पाहून हसत नसतील ते म्हणून तर 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला'.
ने मजसी ने >>>
ने मजसी ने >>>
सध्या दाखवली जाणारी
सध्या दाखवली जाणारी अंगणवाडीची अॅड मस्त वाटली. त्यातली ती छोटी मुलगी क्युट वाटते..... एकदम निरागस.
Pages