Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
ज्यांना-ज्यांना ते दोघं
ज्यांना-ज्यांना ते दोघं बहिण-भाऊ नाही वाटले, त्यांनी हात वर करा!
मी केले!
सायली, नवरा तुझा हुशारच आहे
सायली, नवरा तुझा हुशारच आहे
अरे देवा ते अस्स आहे होय??
अरे देवा ते अस्स आहे होय?? मला ते बहिण भाऊ वाटले कारण एक बाई (जिला मी त्यांची आई समजत होते) लिंबू पाणी बनवून आपल्याच मुलांना देत आहे असं वाटलं शेजारच्या मुलाला/मुलीला देताना कमीत कमी पाहील तरी त्यांच्या कडे..असो!! चू.भू. दे.घे.
मला तरी ते भाऊ-बहीण वाटले
मला तरी ते भाऊ-बहीण वाटले नाहीत..
मलाही नवरा बायकोच वाटताहेत.
मलाही नवरा बायकोच वाटताहेत.
>>मला ते बहिण भाऊ वाटले कारण
>>मला ते बहिण भाऊ वाटले कारण एक बाई (जिला मी त्यांची आई समजत होते) लिंबू पाणी बनवून आपल्याच मुलांना देत आहे असं वाटलं
माझीही आधीची समजूत ते मित्र-मैत्रिण आहेत अशीच होती. पण ती बाई बघून मला त्यांची आई वाटली. ती लिंबाचा रस काढते तो नारळाच्या दुधासारखा पांढरा का आहे?
त्या नजर सुरक्षा कवचाची अॅड
त्या नजर सुरक्षा कवचाची अॅड पाहीली आहे का कोणी? हे असे प्रॉडक्ट्स कसे काय खपत असतील बाजारात? शुद्ध फसवणूक वाटते. त्यापेक्षा लिम्बू मिरची \ मीठ मोहर्या परवडल्या.
टेले शॉपिन्ग च्या त्या सगळ्याच अॅड संशयास्पद वाटतात. जसे की संधीसुधा तेल, डी मार्क हर्बल ऑईल -याने टकलावर पण केस उगवतात म्हणे!!
मला ती मुलगी आवडाते म्हणुन मी
मला ती मुलगी आवडाते म्हणुन मी त्यांना भाउ बहीनच समजनार..............................
मी चांगला मुलगा आहे............
मला ती happydent ची
मला ती happydent ची आवड्ली..
छान आहे. सगळ्या बल्ब आणि लाईट्स च्या जागी happydent वाली माणसे...
Creative Mind...
ती "लाव्हा M३०"ची नवीन
ती "लाव्हा M३०"ची नवीन जाहिरात पण खुप छान आहे,तो मुलगा त्या मुलींच्या पुढ्यात जाउन सायकल रिपेअर करत असतो ती.:)
मला गुगल क्रोमची ती वडिलांची
मला गुगल क्रोमची ती वडिलांची अॅड फार आवडली. मस्त कॉन्सेप्ट वाटला.
हो हो गूगल क्रोम ची जाहीरात
हो हो गूगल क्रोम ची जाहीरात मस्त आहे
'Streax' का कुठल्याश्या
'Streax' का कुठल्याश्या शांपूच्या जाहिरातीत मलैकाकाकू केसाने गळा कापावा तश्या केसाने अक्रोड कापताना दाखवल्या आहेत
त्या नजर सुरक्षा कवचाची अॅड
त्या नजर सुरक्षा कवचाची अॅड पाहीली आहे का कोणी? हे असे प्रॉडक्ट्स कसे काय खपत असतील बाजारात?
खपतात!!! ट्रेन मधे मी प्रत्येक दुस-या माणसाच्या हातात पहातो. मला एकाला तरी त्या बाईसारखे मोठे डोळे करून घाबरावयचय.
संधीसुधा चांगल आहे इति माझी आई.
मला डी मार्क हर्बल ऑईल वापर सांगतात मग मी त्याना माझ्या टकलावर जळू नका सांगून गप्प करतो.
ती लिंबाचा रस काढते तो नारळाच्या दुधासारखा पांढरा का आहे?
म्हणजे हे प्रमाणिक प्रॉडक्ट आहे ते कडवट असल्याच सुचवत असावेत.
गुगल क्रोमची ती वडिलांची अॅड
गुगल क्रोमची ती वडिलांची अॅड >>> कुठली?
गुगल क्रोम च्या अड मधे ते
गुगल क्रोम च्या अड मधे ते वडील मुलीच्या जन्मापासून चे फोटो आणि विडियो तिचा ई मेल आय डी बनवुन तिला मेल करताना दाखवले आहे.
खुप छान.
फ्रुक्टीस च्या जाहीरातीत तर
फ्रुक्टीस च्या जाहीरातीत तर कहर आहे..
लोखन्डी पाईप काय ट्रक काय..
काहिही खेचताना दाखवलय....
http://www.loksatta.com/lokpr
http://www.loksatta.com/lokprabha/20110715/health.htm
मलैकाकाकू>>> मला कित्तीवेळ हा
मलैकाकाकू>>> मला कित्तीवेळ हा शब्दच कळला नाही
रेडिफची एक जाहिरात आहे जी मला
रेडिफची एक जाहिरात आहे जी मला आजवर कधी कळली नाहीये. एक ८० च्या दशकातल्या सारखा दिसणारा सौदिंडियन माणूस, बाथ रोब, पिवळं प्लॅस्टिकचं/ रबरी बदक, कशावर तरी गुंडाळलेला पेपर खाली पडून त्याचा ओरिगामी ससा/ कुत्रा यापैकी एक प्राणी होतो. मग मधेच तो सौदिंडीयन इसम नाचल्यासारखं करताना दिसतो. परत बदक, परत ओरिगामी ससा/कुत्रा नाचतो... आणि मग रेडिफमेल.कॉम अशी पाटी येते.
अनाकलनीय पकाव जाहिरात म्हणून बक्षिस द्यायला हवं यांना.
>>अनाकलनीय पकाव जाहिरात
>>अनाकलनीय पकाव जाहिरात म्हणून बक्षिस द्यायला हवं यांना
अगदी, अगदी! मला त्या प्लास्टिकच्या बदकाची भारी कीव येते
अनाकलनीय पकाव जाहिरात म्हणून
अनाकलनीय पकाव जाहिरात म्हणून बक्षिस द्यायला हवं यांना >>> मला तर त्या माणासाच्या ( मॉडेलच्या ) नशीबाचा हेवा वाटतो. दिसायला , रंगाने ( माझ्या अम्ते अभिनयातही ) डावा असुन जहिरात मिळालीये त्याला
>>मला तर त्या माणासाच्या (
>>मला तर त्या माणासाच्या ( मॉडेलच्या ) नशीबाचा हेवा वाटतो.
रेडिफमधलाच कोणीतरी असावा
तो स्टेजवर मुलगा उभा राहून
तो स्टेजवर मुलगा उभा राहून बर्याच बायकांच्या जीवनात दुसरे पुरूष आहेत म्हणून बरळत असतो - भंगार, टोटल भंगार. नॉट फनी.
ती कॅडबरी ची अॅड छान
ती कॅडबरी ची अॅड छान आहे......असाच प्रसंग मुद्दामुन आमच्या ऑफिस मधे केला... पण...
मित्र... : आपण खात असलेल्या कॅडबरी चा एक तुकडा मला देतात का..
मैत्रीण : का...
मित्र;; : माझी आई म्हणती की चांगल काही करण्यागोदर काही गोडधोड खाव..
मैत्रीण त्याला देते..
मैत्रीण : तु काय करणार होतास चांगले काम...
मित्र... : मी विचार करत होतो की तुला घरी सोडावे.........
मैत्रीन..: ठिक आहे भाऊराया.....माझी आई सुध्दा हेच म्हणत होती....एकटी रात्रीची येउ नकोस......:)
बिचार्याचा असा पोपट झाला...........
रिलायन्स ३जी च्या अॅडस छान
रिलायन्स ३जी च्या अॅडस छान वाटल्या.
फारेंडा, अनुमोदन ती लिलिपुट
फारेंडा, अनुमोदन ती लिलिपुट ची अॅड आहे बकवास
कोणी ती cadbury celebration
कोणी ती cadbury celebration ची नवी जाहिरात पाहिली का...???
बहिण-भावाची...???
ज्यांना-ज्यांना ते दोघं बहिण-भाऊ नाही वाटले, त्यांनी हात वर करा!
मी केले!
मी पण..!!!!
ती AStar की कुठली गाडिची
ती AStar की कुठली गाडिची अॅड. म्हणे स्टेपनी. नव्या जनरेशला असले धडे देणार का
नवीन मेंटॉस कलिंगड ची अॅड
नवीन मेंटॉस कलिंगड ची अॅड मस्त आहे
Pages