बालदिनानिमित्त सुमनांजली घेऊन येत आहे मुलाफुलांची गाणी..
खास बालगीतांचा कार्यक्रम..
१० वर्षांच्या खंडानंतर नवीन बालगायकांसह आणि धमाल नृत्यांसह...
कवयित्री सौ. आश्लेषा महाजन, सौ. संगीता बर्वे, सौ निर्मला देशपांडे तसेच कवी श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सुधाकर देशपांडे, कै. गंगाधर महांबरे व कै. अशोक दातार ह्यांच्या रचनांचा कार्यक्रम..
ह्या रचनांना संगीत दिले आहे.. ज्येष्ठ संगीतकार म. ना. कुलकर्णी(मनाकु१९३०) ह्यांनी तर कार्यक्रमात सादर होणार्या नृत्यांची संरचना केली आहे सौ. सायली कुलकर्णी ह्यांनी...
गायक कलाकार - तनया, तितिक्षा, आकांक्षा, रोहित, निनाद
नृत्य - सौ. सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनी
निवेदन - रश्मी आणि सौरभ
दिनांक - १३ नोव्हेंबर २०११ रविवार..
वेळ - संध्याकाळी ५ ते ८
सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे सस्नेह निमंत्रण...
(प्रवेश अर्थातच विनामूल्य)
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा!
अभिनंदन आणि शुभेच्छा हिम्या. इथे असते तर आले असते नक्की.
हिमांशु, १३ नोहेंबर रविवार,
हिमांशु,
१३ नोहेंबर रविवार, मला जमेल मी येते लेकीला घेऊन. धन्स रे.
वेळ सकाळची आहे ना ?
वेळ सकाळची आहे ना ?
रविवार १३ नोव्हेंबर
रविवार १३ नोव्हेंबर संध्याकाळी ५ ते ८..
अरे वाह. मी यायचा प्रयत्न
अरे वाह. मी यायचा प्रयत्न करेन
अरे व्वा आम्ही पण
अरे व्वा आम्ही पण येणार...
अभिनंदन कुलकर्णी
अरे धम्माल... माझ्या भाचरु
अरे धम्माल... माझ्या भाचरु कंपनीला कळवते.
नक्की या लोकहो... आणि वेळेवर
नक्की या लोकहो... आणि वेळेवर या म्हणजे बसायला योग्य ठिकाणी जागा मिळेल..
मस्तच. अभिनंदन. कार्यक्रमाचे
मस्तच. अभिनंदन. कार्यक्रमाचे फोटू व्हीडीओ नक्की शेअर कर.
उद्या कार्यक्रमाला नक्की या
उद्या कार्यक्रमाला नक्की या बरका...
हिम्स, नाशकात कधी आहे प्रयोग?
हिम्स, नाशकात कधी आहे प्रयोग?
कालचा कार्यक्रम एकदम झक्कास
कालचा कार्यक्रम एकदम झक्कास आणि हाऊसफुल.... क्षणचित्रे लवकरच....
दै. पुढारी मधे आलेली
दै. पुढारी मधे आलेली बातमी....
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=225680&boxid=159613&pgno=5&u_n...
कार्यक्रम छान होता
कार्यक्रम छान होता
धन्यवाद..
धन्यवाद..