मुलाफुलांची गाणी - बालदिनानिमित्त खास लहान मुलांसाठी गाणी व नृत्याचा कार्यक्रम

Submitted by हिम्सकूल on 3 November, 2011 - 06:11
ठिकाण/पत्ता: 
भरत नाट्य मंदीर, पुणे

बालदिनानिमित्त सुमनांजली घेऊन येत आहे मुलाफुलांची गाणी..

खास बालगीतांचा कार्यक्रम..

१० वर्षांच्या खंडानंतर नवीन बालगायकांसह आणि धमाल नृत्यांसह...

कवयित्री सौ. आश्लेषा महाजन, सौ. संगीता बर्वे, सौ निर्मला देशपांडे तसेच कवी श्री. मंगेश पाडगावकर, श्री. सुधाकर देशपांडे, कै. गंगाधर महांबरे व कै. अशोक दातार ह्यांच्या रचनांचा कार्यक्रम..

ह्या रचनांना संगीत दिले आहे.. ज्येष्ठ संगीतकार म. ना. कुलकर्णी(मनाकु१९३०) ह्यांनी तर कार्यक्रमात सादर होणार्‍या नृत्यांची संरचना केली आहे सौ. सायली कुलकर्णी ह्यांनी...

गायक कलाकार - तनया, तितिक्षा, आकांक्षा, रोहित, निनाद
नृत्य - सौ. सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनी
निवेदन - रश्मी आणि सौरभ

दिनांक - १३ नोव्हेंबर २०११ रविवार..
वेळ - संध्याकाळी ५ ते ८

सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे सस्नेह निमंत्रण...
(प्रवेश अर्थातच विनामूल्य)

jahirat 1.jpg

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, November 13, 2011 - 06:30 to 09:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users