Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्या..मघाशी उत्तरात एक 'एस'
श्या..मघाशी उत्तरात एक 'एस' कमी टाकला म्हणुन लेव्हल पास नाही झाली.
मी सहाव्या लेव्हल वर
गिरीकंद धन्स
गिरीकंद धन्स
शुभांगी आज गप्पांची पाने ओस
शुभांगी

आज गप्पांची पाने ओस पडली असतील नाही?
मी पण ६ व्या वर
मी पण ६ व्या वर
हो ना सगळेच इथे म्हणल्यावर
हो ना सगळेच इथे म्हणल्यावर तिकडे कुणी नसेलच.
मी पण ६ व्या वर
मी पण ६ व्या वर
४ थ्याचा क्लू कोणी सांगा ना
४ थ्याचा क्लू कोणी सांगा ना चर्तून कोण आहे ते समजल्य .
सुमे सहाव्यात पावर पॉईंटचे
सुमे सहाव्यात पावर पॉईंटचे काय आहे??
बंद करा.. काय कळत न्हाई
बंद करा.. काय कळत न्हाई
६ मधे १ १० ३२ क्रमांकाची
६ मधे १ १० ३२ क्रमांकाची लेटर्स आहेत का कुठे घालायची ?
प्रा_शि, तसेच काहीतरी आहे,
प्रा_शि, तसेच काहीतरी आहे,
अरे प्ली ज कोणी विपु करा ना ४
अरे प्ली ज कोणी विपु करा ना ४ साठी
सहाव्या वर पोचले कशीबशी.
सहाव्या वर पोचले कशीबशी.
मघासपासून मायबोली बंद झालं होतं इथे. क्लूलेसची साईटपण टुक्टुक चालतेय. 
प्रा_शि, २६च अक्षरे असतात, मग
प्रा_शि, २६च अक्षरे असतात, मग ३२वे कसे येणार?
३२ वे लेटर कोणते?? २६ च आहेत
३२ वे लेटर कोणते?? २६ च आहेत ना आपली?
मी mod 26 घेतलं, पण नाही ,
मी mod 26 घेतलं, पण नाही , cryptography releated आहे, लेवलचं नाव सर्च करा
पन लेटर्सचा नी पावर पॉईंटचा
पन लेटर्सचा नी पावर पॉईंटचा काय संबंध??
शुभे, सहाव्यात तो लायसेन्स
शुभे, सहाव्यात तो लायसेन्स नंबर आहे तो डीक्रीप्ट करायचा आहे. १-१०-३२ बहुतेक त्याची की असावी. ऑनलाईन डीक्रीप्टर शोधतीये मी पण.
साक्षी, उलट सुलट क्रमाने
साक्षी, उलट सुलट क्रमाने लिहीलेली अक्षरांचा अर्थपुर्ण क्रम जुळवायचा आहे.
हाय मी बराच वेळ नव्हते..
हाय
मी बराच वेळ नव्हते.. प्लिज हेल्पा फॉर लेवेल ५
gibberish language च काही तरी
gibberish language च काही तरी वाटतय ..
दोन भावांची नावे मिळाली, पण
दोन भावांची नावे मिळाली, पण पुढे??
प्लिज हेल्पा रे ...
प्लिज हेल्पा रे ...
चिऊ, मागील पानावरच्या हिंट
चिऊ, मागील पानावरच्या हिंट पहा, मी दिलेल्या.
सुमे, तुला तो लायसेन्स ओनर
सुमे, तुला तो लायसेन्स ओनर मिळाला की मला पण सांग
शुभांगी
शुभांगी
लेवेल ५: भाउ मिलाले.. पण
लेवेल ५:
भाउ मिलाले.. पण उत्तर कुठे लिहाञाच्। काही क्लु
चलो, बाकी लेवल्स उद्या.
चलो, बाकी लेवल्स उद्या.
चिऊ, अग गिरीने सांगितलेली
चिऊ, अग गिरीने सांगितलेली हिंट वापर तुला लगेच उत्तर सापडेल
(गूगल इमेज सर्च कर सगळ्या नावांना एकत्र करुन)
चिऊ, अग गिरीने सांगितलेली
चिऊ, अग गिरीने सांगितलेली हिंट वापर तुला लगेच उत्तर सापडेल (गूगल इमेज सर्च कर सगळ्या नावांना एकत्र करुन)>> हो तेच केले. ज्या क्रमाने ते कोड्यात आहेत त्याच क्रमाने सर्च करायचेत ना?
Pages