Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धा बरं जाउ दे ते . आता
श्रद्धा
बरं जाउ दे ते . आता १९ चं सांग बघू काही तरी , तरच कालची स्वारी माफ 
श्रद्धा :हातपाय आपटणारी
श्रद्धा :हातपाय आपटणारी बाहुली:
गजानन, भ्रमर, चिनुक्स .... हेल्प !
अवल, सोर्स क्लू बघ. त्यावरून
अवल, सोर्स क्लू बघ. त्यावरून एका लईफ्येमस गोष्टीचे पान मिळते. मग तिथे असलेली गोष्ट अजून एका वेगळ्या क्षेत्रात पण आहे. ते कळाले की, शाळेत शिकतो ती पीटी कर.
मिळेल उत्तर.
ते कळाले की, शाळेत शिकतो ती
ते कळाले की, शाळेत शिकतो ती पीटी कर
हलके घे बायो 
आता तू मला शाळेतल्या शिक्षाही करायला लागलीस की काय
श्रद्धा, नाही, सकाळपासून असा
श्रद्धा, नाही, सकाळपासून असा काही जुंपलोय कामाला...
मला दोन नावं वाचता आली. त्यात दांपत्य दिसतंय. त्यांचं आडनाव घेऊन पाहिलं पण काही जमत नाही.
अवल, एक अधाशी क्लू देऊ का? पण अधाशीपणे वापरला तरच उपयोग होईल.
त्या डायरीच्या पानावरच्या चहाच्या डागाचा आकार कसा आहे?
दांपत्य घेतलंस व्हय?
दांपत्य घेतलंस व्हय?:डोमा:
३३ अ वर आहे.
३३ अ वर आहे.
३३ ब
३३ ब
गजानन, भ्रमरा, भारी! संपवून
गजानन, भ्रमरा, भारी! संपवून टाका.
सुटलो . चौतीसावी वाईट्ट होती
सुटलो .

चौतीसावी वाईट्ट होती अगदी.
श्रद्धा, चिनूक्स, भ्रमर, हिम्स, मामी आणि हिंटा, क्लू देणार्या सगळ्या मित्रांना धन्यवाद.
आता काही इच्छा नाही.
अभिनंदन गजानन
अभिनंदन गजानन
सही.. क्लुलेस ६ आले
सही.. क्लुलेस ६ आले सुद्धा..??
धन्स गजानन लिंक बद्दल
हुश्श्!! सुटलो बुवा ईथे
हुश्श्!! सुटलो बुवा
ईथे हिंटा आणि क्लु देणार्या सगळ्यांना धन्यवाद. खेळणार्या सर्वांना शुभेच्छा!
गजानन, तुझे आभार. हिंटा देण्याबद्दल आणि खरं तर मेंदुला लागलेला गंज काढण्याचे काम तू सुरु केलेल्या या धाग्याने केले.:-)
सातव्याच उत्तर कोणीतरी व्यनी
सातव्याच उत्तर कोणीतरी व्यनी करा प्लीज. डोक्याचा भुगा पडायची वेळ आली आहे
सुटल बाबा सातव एकदाच
सुटल बाबा सातव एकदाच
कुणी खेळत नाही वाट्ट सध्या!
कुणी खेळत नाही वाट्ट सध्या!
नवीन क्लुलेस कधी येणार काही
नवीन क्लुलेस कधी येणार काही अंदाज.
निलिमा, नोव्हेंबर मध्यावर
निलिमा, नोव्हेंबर मध्यावर यायची शक्यता आहे. आयआयएम, इंदोरची 'आव्हान-२०११' साईट तयार झालीये. तिथे आणि क्लूलेसच्या फेबु पानावरही माहिती मिळेल.
क्लूलेस २०११ची तारीख जाहीर
क्लूलेस २०११ची तारीख जाहीर झाली.
इथे बघा.
११/११/११. ११:११.
यावेळी कोण कोण खेळणार? 
सही!
सही!
मला मोजुन टाका..
मला मोजुन टाका..
Pages