नमस्कार!
मधुरांगणच्या कोल्हापूर शाखेने येत्या २२ सप्टेंबर रोजी, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता माझा 'गझल - कविता - किस्से व कथा' यांचा समावेश असलेला खालील कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.
'मथितार्थ सारी शायरी'
हा कार्यक्रम कोल्हापूर येथील केशवराव भोसले सभागृहात होणार असून तो सायंकाळी पाच ते सायंकाळी साडे सहा या कालावधीत होईल. हा कार्यक्रम मधुरांगणच्या सभासदांसाठी आयोजीत केलेला असला तरीही मायबोली सदस्यांनी या कार्यक्रमास येण्यास मधुरांगणच्या पदाधिकार्यांची हरकत नाही. हा कार्यक्रम मी एकटा सादर करतो व त्यात वाद्यवृंद किंवा सूत्रसंचालन नसते.
या कार्यक्रमास सदस्यांनी जरूर यावे यासाठी हे निमंत्रण!
कार्यक्रम प्रकाशित करण्यासाठी मी पुणेकर ग्रूपचे सदस्यत्व वापरले आहे व त्याऐवजी दुसरे संयुक्तिक सदस्यत्व असल्यास जाणकारांनी कृपया कळवावे.
वरील तक्त्यात वेळ वेगळी दिसत असल्यास येथे पुन्हा नोंदवत आहे.
२२ सप्टेंबर, २०११ - गुरुवार - सायंकाळी पाच ते सायंकाळी साडे सहा - केशवराव भोसले सभागृह - कोल्हापूर
अवश्य यावेत. धन्यवाद!
-'बेफिकीर'!
बेफिकीर.. तुमच्या
बेफिकीर.. तुमच्या कार्यक्रमासाठी हार्दीक शुभेच्छा..
भूषणजी,खूप खूप शुभेच्छा.
भूषणजी,खूप खूप शुभेच्छा.
मधुरांगण काय आहे? (सकाळ
मधुरांगण काय आहे? (सकाळ पेपरवाल्यांचे का?)
सर्वांचा आभारी आहे. (होय,
सर्वांचा आभारी आहे.
(होय, सकाळ पेपरवाल्यांचे)
हार्दिक शुभेच्छा!
हार्दिक शुभेच्छा!
कार्यक्रम सुंदर झाला.
कार्यक्रम सुंदर झाला. माझ्यासमवेत गझलकार निशिकांत देशपांडे, गझलकारा सुप्रिया जाधव व कवयित्री स्वाती सामक आलेल्या होत्या. वेळेवर सुरू होऊन हा कार्यक्रम ठरवलेल्या वेळेलाच संपला. कार्यक्रमाची बातमी येथे देताना आनंद होत आहे.
http://72.78.249.107/Sakal/23Sep2011/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page...
मधुरांगण या सकाळ पेपर्सच्या महिला व्यासपीठाच्या कोल्हापूर (शहर) शाखेसाठी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे शीर्षक 'मथितार्थ सारी शायरी' असे असून त्यात माझ्या अनेक गझला, कविता, चारोळ्या व 'सारे आई तुझ्यामुळे' या आईवरील कवितेचे सादरीकरण असते. यात कोणताही वाद्यवृंद नसतो व सूत्रसंचालनही नसते. (मला एकट्यालाच दिड तास सहन करावे लागते ) निशिकांत व सुप्रिया (तसेच आंतरजालीय वर्तुळाशी फारसा संपर्क नसलेल्या स्वाती सामक यांचे) दिड दिवस माझ्यासमवेत राहून बळ वाढविल्याबद्दल मनापासून आभार!
-'बेफिकीर'!
http://www.esakal.com/esakal/
http://www.esakal.com/esakal/20110923/5401159227348328476.htm
ही एक सोपी लिंक सापडली.
आपल्या गझलांचे असेच नव नविन
आपल्या गझलांचे असेच नव नविन कार्यक्रम होवो हीच शुभेच्छा !
आय मिस्ड इट. पण तरीही.,या
आय मिस्ड इट.
पण तरीही.,या सुंदर कार्यक्रमाबद्दल अभिनंदन भूषणजी.
अरे वा? कैलासराव आपण
अरे वा? कैलासराव आपण प्रतिसादातच कशी काय बातमी टाकलीत कोण जाणे! खूप आभार! आपली आठवण दर तासाला निघत होती. आम्ही सर्वांनीच तुम्हाला अतिशय मिस केले.
खूप छान, भूषणजी!
खूप छान, भूषणजी!
अभिनंदन भूषणजी! पुढील
अभिनंदन भूषणजी!
पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा..
मस्त
मस्त
अभिनंदन बेफिकीरजी. आपल्या
अभिनंदन बेफिकीरजी.
आपल्या गझलांचे असेच नव नविन कार्यक्रम होवो हीच शुभेच्छा !
अभिनंदन बेफिकीरजी
अभिनंदन बेफिकीरजी
अभिनंदन !!!!
अभिनंदन !!!!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन भूषणजी! पुढील
अभिनंदन भूषणजी!
पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा.. !!!!!!!!!!!:)
हार्दीक अभिनंदन !!!
हार्दीक अभिनंदन !!!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन! आणि खूप शुभेच्छा!
अभिनंदन! आणि खूप शुभेच्छा!