Submitted by limbutimbu on 11 September, 2011 - 04:21
बरेचसे ड्रॉइन्गपेपर/ कागद नासल्यामुळे रागावल्यावर, जेव्हा सान्गितले की अग कागदच कशाला हवेत? घराच्या भिन्ती आहेत ना? मग काढ त्याच्यावर चित्र, असे सान्गितल्यावर गेल्या वर्षी धाकटीने स्टुलवर उभे राहुन काढलेले हे चित्र. ते कसे आहे यापेक्षा ते काढताना तिने ज्या निष्ठेने जेवढे कष्ट घेतले ते जाणवल्यामुळे मुळे हे चित्र मी इथे सादर करीत आहे.
नावः धनश्री
वयः १५ वर्षे
मदतः भितीवर चित्र काढायला परवानगी
वीर हनुमान
फोटो काढाय्तच्या वेळेल , चित्राचा आकार कळावा म्हणून तिलाच फुटपट्टी घेऊन स्टुलावर उभे करुन मी एका कपाटामागुन कॉटवर अवघडून लटकत उभे रहात कपाटाच्या टॉपवरुन घेतलेला हा फोटो.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! छान काढलय चित्र.
वा! छान काढलय चित्र.
वा! छान काढलय चित्र.
वा! छान काढलय चित्र.
वा! छान काढलय चित्र.
वा! छान काढलय चित्र.
छान. सुंदर काढलेय चित्र.
छान. सुंदर काढलेय चित्र.
आईशप्पथ.. हनूमॅन... माझा
आईशप्पथ.. हनूमॅन... माझा सगळ्यात आवडता सुपर हिरो...
धनश्री, खूप सुंदर दिसतय अगं...
भिंतीवर चिताडायची परवानगी दिल्याबद्दल तुझ्या बाबाला साष्टांग नमस्कार... ग्रेटच दिसतोय तुझा बाबा..
काय मस्तं ना... वॉलपेपर नको न काही नको...
मस्तच
मस्तच
मस्त काढलय...असच वारली
मस्त काढलय...असच वारली पेंटिंग करुन घराच्या इतर भिंती शोभवता येतील
सुरेख. >> घराच्या भिन्ती
सुरेख.
>> घराच्या भिन्ती आहेत ना? मग काढ त्याच्यावर चित्र
हे वर वाचून आधी धक्काच बसला होता. पण चित्र बघितल्यावर समजलं लिंबुभाऊंनी तसं का सांगितलं असेल ते.
धनश्री, हा विश्वास हेच तुझं मोठं बक्षीस. आता उरलेल्या भिंती रंगवशीलच
वा! मस्त आहे हनुमान!
वा! मस्त आहे हनुमान!
मस्त आहे हनुमान
मस्त आहे हनुमान
भीमरुपी महारुद्रा...
भीमरुपी महारुद्रा...
जबरी !
जबरी !
खरच जबरीच! कमाल आहे.
खरच जबरीच! कमाल आहे.
धनश्री मस्तच ग! हनूमान विथ
धनश्री मस्तच ग!
हनूमान विथ सॉलीड डिटेलींग, छान.
धनश्री खूपच मस्त. तुझ चित्र
धनश्री खूपच मस्त.
तुझ चित्र मी लेक आजुबाजुला नाही ह्याची खात्री करुनच पाहिले.
मस्तच ग !
मस्तच ग !
मस्त काढलयं !
मस्त काढलयं !
सुरेख. तिला घरातली भिंत
सुरेख. तिला घरातली भिंत वापरायची परवानगी दिल्याबद्दल तुमचे कौतुक
वा! मस्त आहे चित्र !
वा! मस्त आहे चित्र !
मस्तच ग धनश्री. आणि तुझ्या
मस्तच ग धनश्री. आणि तुझ्या बाबांना _/\_.. खरच बाबांच पण कौतुक करावे तेव्हडे थोडेच. ( मी नाही बॉ एव्हडी हिंमत करणार )
लेक आजुबाजुला नाही ह्याची खात्री करुनच पाहिले. >>
मस्त काढलंय चित्र धनश्रीनी...
मस्त काढलंय चित्र धनश्रीनी...
छानच काढलय चित्र लिंबुदा,
छानच काढलय चित्र
लिंबुदा, माझ्यात नाही हि हिंमत भिंतीवर काढ चित्र म्हणून लेकाला सांगायची.
सर्वान्ना धन्यवाद तुमच्या
सर्वान्ना धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया तिच्यापर्यन्त पोचवीन
वारली पेन्टीन्ग मधील ती टिपीकल फेर धरणारी माणसे काढायला ती शिकली आहे शाळेत, पण आजवर योग आला नाही. एक प्लॅन होता तसे कम्पाऊण्डच्या भिन्तीवर काढायचा, तिने काढली पण होती, पण पावसाच्या पाण्याने पुसली गेली. योग्य त्या वॉटरप्रुफ रन्गान्ची अनुपलब्धता, व भिन्तीचा खडबडीतपणा यामुळे अजुन ते करायला "उकसवले" नाहीये, प्लॅन मात्र नक्कीच आहे.
भितीवर चित्र काढायला सुचविण्यामागे वेगवेगळी कारणे होती.
ती ज्या वेगात कागद "खराब" करीत होती, ते मला परवडणे शक्य नव्हते
त्या ऐवजी भितीवर काढल्यास, समजा चूकल्यास व्हाईट वॉश देणे सहज शक्य होते.
पण त्याचबरोबर, कागद खराब झाल्यास (अर्थात चित्र वाईट मनाजोगते न झाल्यास) कागद चुरगळून फेकुन देऊन "नजरेआड" करता येतो, भितीचे तसे नाही, व्हाईट वॉश देईस्तोवर ना भिन्त उचलुन बाजुला ठेवता येत, ना ते चित्र झाकता येत. सबब, काढतानाच अधिक गम्भिर प्रयत्न करण्याची सवय लागणे अपेक्षित होते जे ढीगभर कागदान्च्या उपलब्धतेमुळे अंगवळणी पडत नव्हते.
कायम A4 आकाराच्या मर्यादेतच चित्र काढण्याची सवय, पुढे भव्यदिव्य नसली तरी भलीथोरली कोणतीही कामे करण्याच्या दृष्टीने अपुरी वाटली.
तशाही घराच्या बहुतेक भिन्ती पावसाळ्यात ओल पकडल्याने अगदी झाकणेबल होतातच, मग चित्र काढले तर ते त्याहुन केव्हाही चान्गलेच ना? घर तिच्या आजाने बान्धलय, तिची आज्जी तिच्या पोरान्ना भाड्याच्या घरात देखिल भिन्ती रन्गवायला परवानगी देत होती, मग मी कोण तिला परवानगी नाकारणारा?
भिन्तीवर रन्गविण्याचा अजुन एक फायदा म्हणजे एरवी "सुखासिनपणे" बसुन, हातपाय पसरुन लहानशा कागदावर चित्र रन्गविणे वेगळे, अन एका स्टुलावर उभे राहून हात पोचेल तिथवर लाम्बवत, एका हातात कलरप्लेट एका हातात ब्रश धरुन ब्यालन्स करीत रन्गविणे, पन्नासवेळा कधी रन्ग बदलायला, कधी अजुन घ्यायला, कधी पाणी घ्यायला, कधी ब्रश खाली पडला म्हणून उचलायला वगैरे वरखाली करण्यातून न कन्टाळता अन्गमेहनतीची सवय लागणे देखिल मला महत्वाचे वाटत होते.
अशा मजकुराची कारणे डोक्यात घोळत असल्यानेच मी तिला भिन्तीवर चित्र काढायला सुचविले. हे दहाव्वीचे वर्ष जाऊदे, मग पुढे मागे तिच्याचकडून काहीतरी वेगळे करुन घेण्याची इच्छा आहे.
जबरी ! खूपच मस्त आलाय
जबरी ! खूपच मस्त आलाय हनुमान.
आमच्याकडे भिंतीवर चितारायची परवानगी नाही, त्यामुळे पूर्ण घराची जमीन लेकाला आंदण देऊन टाकली आहे.
मस्त चित्र काढलंय. लिंबू,
मस्त चित्र काढलंय. लिंबू, वविला हीच आली होती ना?
होय अश्विनी, हीच आली होती
होय अश्विनी, हीच आली होती यन्दाच्या वविला
धनश्री, मस्त काढलय चित्र!
धनश्री, मस्त काढलय चित्र!
जबरी चित्र. प्रमाणबद्धता छान
जबरी चित्र. प्रमाणबद्धता छान जमली आहे.
श्यामली +१, तोषा +१
श्यामली +१,
तोषा +१
मस्त आहे.
मस्त आहे.
Pages