Submitted by limbutimbu on 11 September, 2011 - 04:21
बरेचसे ड्रॉइन्गपेपर/ कागद नासल्यामुळे रागावल्यावर, जेव्हा सान्गितले की अग कागदच कशाला हवेत? घराच्या भिन्ती आहेत ना? मग काढ त्याच्यावर चित्र, असे सान्गितल्यावर गेल्या वर्षी धाकटीने स्टुलवर उभे राहुन काढलेले हे चित्र. ते कसे आहे यापेक्षा ते काढताना तिने ज्या निष्ठेने जेवढे कष्ट घेतले ते जाणवल्यामुळे मुळे हे चित्र मी इथे सादर करीत आहे.
नावः धनश्री
वयः १५ वर्षे
मदतः भितीवर चित्र काढायला परवानगी
वीर हनुमान
फोटो काढाय्तच्या वेळेल , चित्राचा आकार कळावा म्हणून तिलाच फुटपट्टी घेऊन स्टुलावर उभे करुन मी एका कपाटामागुन कॉटवर अवघडून लटकत उभे रहात कपाटाच्या टॉपवरुन घेतलेला हा फोटो.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा मस्तच चित्र आहे. . भिंतीवर
वा मस्तच चित्र आहे. :). भिंतीवर चित्र काढू देणं अन त्यामागचा विचार पण आवडला. :).
शाब्बास धनश्री, भिंतीवर चित्र काढणं खूप अवघड आहे, तू छानच केलंस. अशीच भरपूर चित्र काढत रहा.
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान!
खुपच छान!:)
Pages