Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता:
चटणी मॅनोर
3793 US Highway 1 South
Monmouth Junction, New Jersey 08852
From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.
From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.
सगळ्यानी जरुर या.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे काय चाललंय काय.. हा बाफ
अरे काय चाललंय काय.. हा बाफ म्हणजे बस स्टॅन्डवरचा चौकशी कक्ष >>>>
जीएस, तुमच्या त्या वरच्या
जीएस, तुमच्या त्या वरच्या टाईमटेबल मधे AM आणि PM चा घोळ असावा असं दिसतंय.
कारण मी एनजे ट्रान्जिट वर बघतेय तर वेगळेच ट्रेन नं दिसतायत.
कोणी सुमा फूडस च्या जवळ आहेत
कोणी सुमा फूडस च्या जवळ आहेत का ? मला दहा भाकरी, कारळ्याची चटणी हवीय
>> बस स्टॅन्डवरचा चौकशी
>> बस स्टॅन्डवरचा चौकशी कक्ष
प्रज्ञा, वीकेन्डचे निराळे असतील.
मेधा.. नको तुझा जीव धोक्यात
मेधा.. नको तुझा जीव धोक्यात घालू..
विकु कोणाबरोबर येणार आहेत या
विकु कोणाबरोबर येणार आहेत या वेळी?
विकुंचा ' हा माझा मार्ग एकला'
विकुंचा ' हा माझा मार्ग एकला' असावा
बाई, जीएसनी सांगितलेली वेळ
बाई, जीएसनी सांगितलेली वेळ 11:06PM PM- 12:27AM किंवा 10:51PM- 11:31 PM अशी आहे. रात्री ११ ला प्रवास करून कुठल्या गटगला पोहोचायचंय?
मी वीकेंडचेंच टाटे बघत होते.
मला डोवर ट्रेनपेक्षा नेवार्कवरून ७० नंबरची, Livingston Mall Exact fare बस बरी वाटतेय. ती मिलबर्न ठेसनच्या स्टॉपाजवळ थांबते असं गूगलेमहाराज म्हणतायत.
>> रात्री ११ ला प्रवास करून
>> रात्री ११ ला प्रवास करून कुठल्या गटगला पोहोचायचंय?
जीएस वेळा IST मधे सांगतायत का?
अरे वा, लिविंगस्टन मॉल म्हणजे
अरे वा, लिविंगस्टन मॉल म्हणजे माझ्या घरासमोरच की प्रज्ञा. बिनदिक्कत घे ती.
प्रज्ञा, मिलबर्न सोड.
प्रज्ञा, मिलबर्न सोड. डायरेक्ट मॉललाच ये.
डायरेक्ट मॉललाच ये. >> हो
डायरेक्ट मॉललाच ये. >> हो तिथे फादर्स डे ची खरेदी करता येईल.
चौकशी कक्ष >
केदार, तेच. एक बस चुकली तर
केदार, तेच. एक बस चुकली तर पुढची येईस्तोवर मॉलला टिपी करता येईल.
हा बाफ जर बस स्टँडचा पक्षी एस्टी स्टँडचा चौकशी कक्ष असेल तर माझी गाडी एस्टी समजून बुवा, ईबा, प्रज्ञा फणस, केरसुण्या घेऊन चढले नाहीत म्हणजे मिळवलं.
विसू: कोणाला पिशव्या लागल्यास पुरवल्या जाणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी
उद्या झक्की नाहीत ना? मग
उद्या झक्की नाहीत ना? मग उद्या माझ्यातर्फे कोणीतरी सर्वांना रंगीत पाणी पाजा.
मला सकाळी लवकर जाग आल्यास आणि यावेसे वाटल्यास मी येईन.
सायो, डरो मत! हम ऐसा कुच्च
सायो, डरो मत! हम ऐसा कुच्च नही करेंगा! (म्हणजे मी तरी! बाकीच्यांची ग्यारेंटी मी देऊ शकत नाही )
कॅने लवकर आलीस तर माझाकडे ये,
कॅने लवकर आलीस तर माझाकडे ये, उशीर झाला तरी नो प्रॉब , विनय कडे ये डायरेक्ट!
कॅने, रात्रीच माझ्याकडे ये
कॅने, रात्रीच माझ्याकडे ये रहायला. मग सकाळी मस्त ब्रेफा करून जाऊ आपण
फणस, केरसुण्या >>> माझी
फणस, केरसुण्या >>>
माझी खुर्ची पाठवते आहे उद्या. तिची काळजी घ्या.
सिंडे, उद्या लेकाला
सिंडे, उद्या लेकाला नवर्याच्या मागे लाव नी ये की.
हुश्श केला बै एकदाचा कुणी तरी
हुश्श केला बै एकदाचा कुणी तरी आग्रह. आता यावं लागेल
सिंडे, हा अन्याव हाए! तुला
सिंडे, हा अन्याव हाए! तुला मेलीतली अक्षरं दिसली न्हाईत म्हून माजा आग्रेव पन दिसला न्हाई!
णिशेद!
आता इपू बग.
बै बै फारच आग्रह होउ लागलाय
बै बै फारच आग्रह होउ लागलाय
चमन मेल पाहा नी उत्तर दे.
चमन मेल पाहा नी उत्तर दे.
आयला किती वेळा ते रिझर्वेशन
आयला किती वेळा ते रिझर्वेशन बदलायचं. दोन टेबलं करावी लागतील अस दिसतय.
एका टेबलावर फक्त १८ जण मावतात. ऑलरेडी २० जण झालो.
केदार चमन कडे ओली पार्टी असेल
केदार चमन कडे ओली पार्टी असेल आधी तर मला पण सांग.
भाई नाही हो. तसे काही नाही.
भाई नाही हो. तसे काही नाही. आता चमन ओल्या (किंवा ओलेत्याने) पार्ट्या करत असेल तर मला माहीत नाही.
ए.वे.ए.ठी.ला शुभेच्छा...
ए.वे.ए.ठी.ला शुभेच्छा...
सिंडे.. भारतातून मगनलाल चिक्की आणली असशील ना... ती वाटायला तरी जा गटगला...
(बघ अजून आग्रह.. :P)
केदार ह्यावेळी (तरी) नेणार आहेस का अतिअति गोड मैसूरपाक ?
हो आणली तर. माझा तो मगनलाल
हो आणली तर. माझा तो मगनलाल
२० जणं कोण ? (आग्रह तर मला एकटीलाच केला की लोकांनी ;))
नाही ह्या वेळी पॉटलक नाही.
नाही ह्या वेळी पॉटलक नाही. चटणीवाले पैसे मोजून घेणार आहेत.,
तू येणार नाहीस का? अचानक वगैरे.
आग्रह तर मला एकटीलाच केला की
आग्रह तर मला एकटीलाच केला की लोकांनी >> भाव खाणारी तु एकटीच आहेस.
२० जण कोण ते आलिस तरच कळेल.
Pages