बारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११

Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता: 
चटणी मॅनोर 3793 US Highway 1 South Monmouth Junction, New Jersey 08852

From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.

From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.

सगळ्यानी जरुर या.

तारीख/वेळ: 
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीएस, तुमच्या त्या वरच्या टाईमटेबल मधे AM आणि PM चा घोळ असावा असं दिसतंय. Uhoh
कारण मी एनजे ट्रान्जिट वर बघतेय तर वेगळेच ट्रेन नं दिसतायत. Uhoh

बाई, जीएसनी सांगितलेली वेळ 11:06PM PM- 12:27AM किंवा 10:51PM- 11:31 PM अशी आहे. रात्री ११ ला प्रवास करून कुठल्या गटगला पोहोचायचंय? Proud

मी वीकेंडचेंच टाटे बघत होते.
मला डोवर ट्रेनपेक्षा नेवार्कवरून ७० नंबरची, Livingston Mall Exact fare बस बरी वाटतेय. ती मिलबर्न ठेसनच्या स्टॉपाजवळ थांबते असं गूगलेमहाराज म्हणतायत.

केदार, तेच. एक बस चुकली तर पुढची येईस्तोवर मॉलला टिपी करता येईल.

हा बाफ जर बस स्टँडचा पक्षी एस्टी स्टँडचा चौकशी कक्ष असेल तर माझी गाडी एस्टी समजून बुवा, ईबा, प्रज्ञा फणस, केरसुण्या घेऊन चढले नाहीत म्हणजे मिळवलं. Proud

विसू: कोणाला पिशव्या लागल्यास पुरवल्या जाणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी Proud

उद्या झक्की नाहीत ना? मग उद्या माझ्यातर्फे कोणीतरी सर्वांना रंगीत पाणी पाजा. Proud
मला सकाळी लवकर जाग आल्यास आणि यावेसे वाटल्यास मी येईन.

Lol

सायो, डरो मत! हम ऐसा कुच्च नही करेंगा! (म्हणजे मी तरी! बाकीच्यांची ग्यारेंटी मी देऊ शकत नाही Proud Wink )

सिंडे, हा अन्याव हाए! तुला मेलीतली अक्षरं दिसली न्हाईत म्हून माजा आग्रेव पन दिसला न्हाई!
णिशेद!
आता इपू बग.

आयला किती वेळा ते रिझर्वेशन बदलायचं. दोन टेबलं करावी लागतील अस दिसतय.
एका टेबलावर फक्त १८ जण मावतात. ऑलरेडी २० जण झालो. Happy

ए.वे.ए.ठी.ला शुभेच्छा... Happy

सिंडे.. भारतातून मगनलाल चिक्की आणली असशील ना... ती वाटायला तरी जा गटगला... Proud
(बघ अजून आग्रह.. :P)

केदार ह्यावेळी (तरी) नेणार आहेस का अतिअति गोड मैसूरपाक ? Happy

Pages