Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला कुकूंमादितैल मीळाले,पन ते
मला कुकूंमादितैल मीळाले,पन ते वापरल्या वर लहान पुरळ आलेत, ते कमी होतात का?
मी उर्जिता जैन चा अलोवेरा जेल
मी उर्जिता जैन चा अलोवेरा जेल बेस क्रीम बनवण्याच्या प्रयत्न करत आहे.
१. ५० मिलि अलोवेरा जेल म्हणजे किती ग्राम्स.
माफ़ करा पण मला कही मिली चा हिशोब काळात नाहीये, मी आणलेल्या डब्य्या वर ग्राम्स मधे वजन आहे
१.५० मिली म्हणजे १.५
१.५० मिली म्हणजे १.५ ग्रॅम्स...इथे बघ http://www.convertunits.com/from/milliliters/to/grams
थन्क्ष
थन्क्ष
सोन | 31 March, 2011 -
सोन | 31 March, 2011 - 02:04
नीमिशा,कुकूंमादितैलम ने तुला फरक पडला का?>>>>>>>>>>>>>>>>>>>>सोन मी अजुन वापरायला सुरुवात केली नाही आणि मला नागर्जुन कंपनीचे तेल मिळाले ते चालेल ना.
गीतु, तु उर्जिता जैनचा डब्बा
गीतु, तु उर्जिता जैनचा डब्बा आणला असशील तर तो ५० ग्र. आणि १०० ग्र. मध्ये येतो. मी जर मागच्या पानावर ५० मिली लिहिले असेल तर ते दुरूस्त करते. तिचा ५० ग्रॅमचा डब्बा घेऊन क्रिम बनव. १०० ग्र. चा डब्बा असेल तर तेले सगळी दुप्पट कर. तेले मात्र १० मिली च्या बाटल्यातच मिळतात.
सोन, मला कुकूंमादितैल
सोन, मला कुकूंमादितैल मीळाले,पन ते वापरल्या वर लहान पुरळ आलेत, ते कमी होतात का?>>>>
मलाही आले पण लगेच गेले पण. मात्र त्यामुळे मी तेल लावायचा नियमीतपणा सोडुन दिला. अनुभव शेअर कराल ना.
अग मलाहि नागर्जुन कंपनीचे तेल
अग मलाहि नागर्जुन कंपनीचे तेल मिळाले,पन तु का वापरत नहिस.
सोन तुला काही फरक जाणवतो आहे
सोन तुला काही फरक जाणवतो आहे का? मी वापरायला सुरवात केली आहे.
धन्स साधना, असच करिन
धन्स साधना, असच करिन
मी मागे लिहिलेले की आता
मी मागे लिहिलेले की आता उर्जिता जैनने अलोए वेरा जेल्मध्ये तेले मिसळून नविन उत्पादने बाजारात आणलीत. ही सगळी ECO ह्या ब्रँडनेमखाली आहेत -
इको अप्रिकॉट स्क्रब - ६० रु
क्लिंसिंग जेल १२० रु
फेअरनेस जेल १०० रु
मोइस्चराइजर ९० रु
न्युट्रिशन जेल १२० रु
स्ट्रेच मार्क जेल १५० रु.
तिची उत्पादने जिथे मिळतात तिथे ही सुद्धा मिळतील बहुतेक. आणि चांगली असतीलच
by ECO they mean eco friendly.
Ho,thoda farak padala ahe,pan
Ho,thoda farak padala ahe,pan najaret yeil asa kahi farak ajun padala nahi...
pan farak padel as vatate.
tu kiti vel cheharyavar cholates.
सोन, बागेश्रीने मागे
सोन, बागेश्रीने मागे लिहील्याप्रमाणे कोरड्या त्वचेसाठी हे तेल जास्त फायदेशीर आहे, तुझी त्वचा तेलकट असावी म्हणून पुरळ येतेय. २-३ थेंब त्वचेत पूर्ण मुरेपर्यंत हलूवार मसाज करायचा.. १५-२० मि. साधारणपणे!
मी वापरून नाही बघितलं कारण माझी त्वचा संवेदनाशील आहे. नवीन प्रयोग करायला भिती वाटते. मी, साधनाने सांगितलेलं अॅलो आणो कुकूंबर क्रीम वापरते. फायदा झालाय बर्यापैकी!
सोन, त्वचा कशी आहे
सोन,
त्वचा कशी आहे तुझी?
ड्रीम्स,
sensitive skin ला पण फायदा होइल गं, पण तू चोळू नकोस, अप्लाय कर फक्त!
स्वप्नमुली, बिन्दास वापर ते
स्वप्नमुली,
बिन्दास वापर ते तेल. माझीही स्किन भयंकर सेन्सेटीव्ह आहे पण सुट झालंय मला तरी.
.
.
मी रात्री झोपताना लावते सकाळी
मी रात्री झोपताना लावते सकाळी धुवुन टाकते. अजुन तरी फरक वाटत नाही.
अप्लाय कर ,mhanje kay karay
अप्लाय कर ,mhanje kay karay ch cholay ch nahi fakt lavay ch.....ka?????
Mi 20 days jale कुकूंमादितैल
Mi 20 days jale कुकूंमादितैल मीळाले vaparat ahe. Kale daag thode kami vatatat,,,,,,,,,,,,,,,,,pan pimple jast jale ahet,,,,,,,,,skin kharabarit jali ahe.thodi kali pan padali ahe.
mala vatat ki oil vaparnyachi maji padhat chukichi asavi,karan maji skin khup sensitive ahe.
cream kiva soap jari change kela tari mala pimple yetat.
plz help mi,mi कुकूंमादितैल kas use karu????
बागेश्री,माझि त्वचा खुप च
बागेश्री,माझि त्वचा खुप च sensitive आहे ग..................
कुकूंमादितैल मी कस वापरु??????
तुला काही आनुभव आहे का???
प्लीज मला सान्ग.
कुंकुमादी तेलात केसर असल्याने
कुंकुमादी तेलात केसर असल्याने त्वचा उजळते, डाग कमी होतात.
.
.
सोन, तुझी त्वचा सेंन्सेटिव +
सोन, तुझी त्वचा सेंन्सेटिव + तेलकट + पिंपल्स आहेत... म्हणजे हाय रिस्क झोन!!!! सध्या काही दिवस कुम्कुमादि तैलं वापरणं बंद कर. त्याने त्वचा जास्त तेलकट होण्याचा संभव असतो. मागची पाने चाळ त्यात पिंपल्स वर उपाय आहे. तुला पिंपल्स आणि केसांचा प्रॉब्लेम आहे त्यावरून लक्षात येतंय की
१) तुला पित्त/ अॅसीडीटी/ उष्णतेचा प्रॉब्लेम असावा
२) कॉन्स्टीपेशन (पोट साफ नसणे) चा प्रॉब्लेम असावा (तसं असेल तर कोंड्याचाही प्रॉब्लेम असेल)
पिंपल्स वर आधी उपाय कर. पिंपल्स निवळले की मग बाकीचे उपाय करू शकशील.
उष्णता आणि कॉन्स्टीपेशन असेल तर भरपूर पाणी पी. नारळपाणी पी. केळी खा... याने उष्णता, पित्त कमी होतं.
पिंपल्स साठी नॅचरल स्क्रबींग कर. चंदन फेस पॅक/ कुकुंबर/ अॅलोवेरा फेस पॅक लावत जा. मुलतानी माती, गुलाबपाणी फेसपॅकही चालेल.
योडी धन्स. बघते वापरून!
योडी धन्स. बघते वापरून! पिंपल्स चा प्रॉब नाहीय मग करायला हरकत नाही असं वाटतेय... बघते वापरून नी सांगते तुम्हा दोघींना. धन्स बागेश्री, योडी.
hi............. मध cha use
hi.............
मध cha use pimple sathi hoto ka? ani ho tar kasa karayacha?
सोन माझी ही त्वचा काळी पडली
सोन माझी ही त्वचा काळी पडली आहे. मी आता ब॑द करणार आहे कारण पुढच्या महीन्यात माझे लग्न आहे.
माझ्या ११ वार्षाच्ञा मुलीसाठी
माझ्या ११ वार्षाच्ञा मुलीसाठी तुरटी गुलाबपाणि वापरुन चालेल का?
मधाने पिम्पल्स जात नाहीत, मध
मधाने पिम्पल्स जात नाहीत, मध स्किन टाईटनिंगचं काम करतं.
काया स्किन क्लिनिकबद्दल काही
काया स्किन क्लिनिकबद्दल काही कंप्लेन्ट आहेत का हे पहाण्यासाठी सर्च मारला आणि हे मिळालं.
They try to fleece money by not being transparent.
Laser treatment
Hair Laser
अप्पर लिप ट्रीटमेन्ट्साठी मी ह्या बीबीवर हे सजेस्ट केलं होतं. पण हे वाचून "रोगापेक्षा इलाज भयंकर" असं वाटू लागलंय. मुंबईत कोणी चांगला Dermatologist माहित आहे का कोणाला?
Nimisha,Congrates............
Nimisha,Congrates......................heartly.
Ag majya skin madhe thoda farak padat ahe.mi कुम्कुमादि तैलं ani FACIA soap use karat ahe,tyamule skin ekdum smooth vatat ahe g...........
Pages