उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी उर्जिता जैन चा अलोवेरा जेल बेस क्रीम बनवण्याच्या प्रयत्न करत आहे.

१. ५० मिलि अलोवेरा जेल म्हणजे किती ग्राम्स.

माफ़ करा पण मला कही मिली चा हिशोब काळात नाहीये, मी आणलेल्या डब्य्या वर ग्राम्स मधे वजन आहे

सोन | 31 March, 2011 - 02:04

नीमिशा,कुकूंमादितैलम ने तुला फरक पडला का?>>>>>>>>>>>>>>>>>>>>सोन मी अजुन वापरायला सुरुवात केली नाही आणि मला नागर्जुन कंपनीचे तेल मिळाले ते चालेल ना.

गीतु, तु उर्जिता जैनचा डब्बा आणला असशील तर तो ५० ग्र. आणि १०० ग्र. मध्ये येतो. मी जर मागच्या पानावर ५० मिली लिहिले असेल तर ते दुरूस्त करते. तिचा ५० ग्रॅमचा डब्बा घेऊन क्रिम बनव. १०० ग्र. चा डब्बा असेल तर तेले सगळी दुप्पट कर. तेले मात्र १० मिली च्या बाटल्यातच मिळतात.

सोन, मला कुकूंमादितैल मीळाले,पन ते वापरल्या वर लहान पुरळ आलेत, ते कमी होतात का?>>>>
मलाही आले पण लगेच गेले पण. मात्र त्यामुळे मी तेल लावायचा नियमीतपणा सोडुन दिला. अनुभव शेअर कराल ना.

मी मागे लिहिलेले की आता उर्जिता जैनने अलोए वेरा जेल्मध्ये तेले मिसळून नविन उत्पादने बाजारात आणलीत. ही सगळी ECO ह्या ब्रँडनेमखाली आहेत -

इको अप्रिकॉट स्क्रब - ६० रु
क्लिंसिंग जेल १२० रु
फेअरनेस जेल १०० रु
मोइस्चराइजर ९० रु
न्युट्रिशन जेल १२० रु
स्ट्रेच मार्क जेल १५० रु.

तिची उत्पादने जिथे मिळतात तिथे ही सुद्धा मिळतील बहुतेक. आणि चांगली असतीलच Happy

by ECO they mean eco friendly.

Ho,thoda farak padala ahe,pan najaret yeil asa kahi farak ajun padala nahi...
pan farak padel as vatate.
tu kiti vel cheharyavar cholates.

सोन, बागेश्रीने मागे लिहील्याप्रमाणे कोरड्या त्वचेसाठी हे तेल जास्त फायदेशीर आहे, तुझी त्वचा तेलकट असावी म्हणून पुरळ येतेय. २-३ थेंब त्वचेत पूर्ण मुरेपर्यंत हलूवार मसाज करायचा.. १५-२० मि. साधारणपणे!

मी वापरून नाही बघितलं कारण माझी त्वचा संवेदनाशील आहे. नवीन प्रयोग करायला भिती वाटते. मी, साधनाने सांगितलेलं अ‍ॅलो आणो कुकूंबर क्रीम वापरते. फायदा झालाय बर्‍यापैकी! Happy

सोन,
त्वचा कशी आहे तुझी?

ड्रीम्स,
sensitive skin ला पण फायदा होइल गं, पण तू चोळू नकोस, अप्लाय कर फक्त!

.

Mi 20 days jale कुकूंमादितैल मीळाले vaparat ahe. Kale daag thode kami vatatat,,,,,,,,,,,,,,,,,pan pimple jast jale ahet,,,,,,,,,skin kharabarit jali ahe.thodi kali pan padali ahe.
mala vatat ki oil vaparnyachi maji padhat chukichi asavi,karan maji skin khup sensitive ahe.
cream kiva soap jari change kela tari mala pimple yetat.
plz help mi,mi कुकूंमादितैल kas use karu????

बागेश्री,माझि त्वचा खुप च sensitive आहे ग..................
कुकूंमादितैल मी कस वापरु??????
तुला काही आनुभव आहे का???
प्लीज मला सान्ग.

.

सोन, तुझी त्वचा सेंन्सेटिव + तेलकट + पिंपल्स आहेत... म्हणजे हाय रिस्क झोन!!!! सध्या काही दिवस कुम्कुमादि तैलं वापरणं बंद कर. त्याने त्वचा जास्त तेलकट होण्याचा संभव असतो. मागची पाने चाळ त्यात पिंपल्स वर उपाय आहे. तुला पिंपल्स आणि केसांचा प्रॉब्लेम आहे त्यावरून लक्षात येतंय की
१) तुला पित्त/ अ‍ॅसीडीटी/ उष्णतेचा प्रॉब्लेम असावा
२) कॉन्स्टीपेशन (पोट साफ नसणे) चा प्रॉब्लेम असावा (तसं असेल तर कोंड्याचाही प्रॉब्लेम असेल)

पिंपल्स वर आधी उपाय कर. पिंपल्स निवळले की मग बाकीचे उपाय करू शकशील.
उष्णता आणि कॉन्स्टीपेशन असेल तर भरपूर पाणी पी. नारळपाणी पी. केळी खा... याने उष्णता, पित्त कमी होतं.
पिंपल्स साठी नॅचरल स्क्रबींग कर. चंदन फेस पॅक/ कुकुंबर/ अ‍ॅलोवेरा फेस पॅक लावत जा. मुलतानी माती, गुलाबपाणी फेसपॅकही चालेल.

योडी धन्स. बघते वापरून! पिंपल्स चा प्रॉब नाहीय मग करायला हरकत नाही असं वाटतेय... बघते वापरून नी सांगते तुम्हा दोघींना. धन्स बागेश्री, योडी. Happy

काया स्किन क्लिनिकबद्दल काही कंप्लेन्ट आहेत का हे पहाण्यासाठी सर्च मारला आणि हे मिळालं.


They try to fleece money by not being transparent.

Laser treatment

Hair Laser

अप्पर लिप ट्रीटमेन्ट्साठी मी ह्या बीबीवर हे सजेस्ट केलं होतं. पण हे वाचून "रोगापेक्षा इलाज भयंकर" असं वाटू लागलंय. मुंबईत कोणी चांगला Dermatologist माहित आहे का कोणाला?

Nimisha,Congrates......................heartly.
Ag majya skin madhe thoda farak padat ahe.mi कुम्कुमादि तैलं ani FACIA soap use karat ahe,tyamule skin ekdum smooth vatat ahe g...........

Pages