भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
किर्या अजून येईल असं दिसतंय
किर्या अजून येईल असं दिसतंय मजा! आपले ४ आउट!
>> ह्या अशा मेच इंटरेस्टिंग करण्यालाच काही बिचारे बापडे फिक्सिंग असे म्हणतात...
अरे ते मुद्दाम तशा पोष्टी टाकतात.. तुझ्यासारख्यांना पीडायला.
>>> ऑस्ट्रेलिया म्हणे वर्ल्ड
>>> ऑस्ट्रेलिया म्हणे वर्ल्ड कप मधे गेल्या २५ मॅचेस मधे एकदाही हरलेले नाहीत. ये बहुत नाइन्साफी है! कुणी तरी हरवा रे यांना! ग्रुपमधे पाकीस्तानच त्यातल्या त्यात जमवेल. आपला ५००% सपोर्ट पाकड्यांना!
चिमणराव,
तुम्ही पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेले दिसतेय. आस्ट्रेलिया हरावेत असे वाटणे चुकीचे नाही. पण म्हणून पाकड्यान्ना सपोर्ट म्हणजे फारच वाईट. ऑस्ट्रेलिया आपल्याकडून अथवा विन्डिज कडून हरावेत. इतरान्कडून नको.
असो. कोहली पण गेला. आज अपसेट होणार की काय.
आता गणूसाहेब येतील उत्साहाने
आता गणूसाहेब येतील उत्साहाने
आपल्या सगळ्या Batsmans ना
आपल्या सगळ्या Batsmans ना प्रॅक्टिस मिळावी असा शुद्ध हेतू आहे बहुतेक आपल्या टीमचा....
आज युवराज लवकर घरी
आज युवराज लवकर घरी जाणारे!
मास्तुरे, माझा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार्या प्रत्येक टीमला सपोर्ट असतो. केवळ तो पॉन्ट्या माजोरडा आहे म्हणून! मला ते त्यांच्या ग्रुपमधे आधी हरलेले बघायचेत. नागरिकत्व घेतल्याशिवाय सपोर्ट करता येत नाही की काय? तुला कुठे दुखलं मी पाकड्यांना सपोर्ट केला तर?
आज युवराज लवकर घरी जाणारे! >>
आज युवराज लवकर घरी जाणारे! >> घरी स्पेशल जेवण मिळणार आहे का त्याला आज???
चिमणराव, पाकड्यान्च्या
चिमणराव,
पाकड्यान्च्या टीममध्ये पण बरेच जण माजलेले आहेत. परवा कॅनडाविरूध्द उमर गुलने बालाजी राव खेळायला आल्यावर त्याला घाणेरडी शिवी हासडली. बालाजी रावने पण भडकून प्रत्त्युतर दिले. स्टम्पातल्या मायक्रोफोनमुळे सर्व स्पष्ट ऐकू आले. आस्ट्रेलियात पॉन्ट्या माजोरडा असला तरी त्यान्च्याकडे बरेच महान खेळाडू आहेत.
खेळताना एकमेकांना शिव्या देऊन
खेळताना एकमेकांना शिव्या देऊन सगळ्याच टिमा उचकवतात. त्याचा उद्देश खेळाडूला अनसेटल करणे हाच असतो.
पॉन्ट्या पत्रकार परिषदेत माजोरडेपणा करायचा. हल्ली त्याची टीम हरायला लागल्यापासून कमी झालाय पण तरी दिसतोच नेहमी. बंगलोरमधे आपल्या विरुद्ध हरल्यावर खेळपट्टीला नावं ठेवली त्यानं.
त्यान्च्याकडे बरेच महान खेळाडू असले म्हणून त्यांना सपोर्ट करायचा हे काय लॉजिक झालं? उलट ज्या टीमचं पारडं हलकं आहे त्यांना करावा सपोर्ट. जास्त मजा येते त्यामुळे!
त्यान्च्याकडे बरेच महान
त्यान्च्याकडे बरेच महान खेळाडू असले म्हणून त्यांना सपोर्ट करायचा हे काय लॉजिक झालं? उलट ज्या टीमचं पारडं हलकं आहे त्यांना करावा सपोर्ट. जास्त मजा येते त्यामुळे!>>> हे हे हे चिमण... हे लॉजिक जबरी आहे.. महान खेळाडू असलेली टीम जिंकणार ह्याची बर्यापैकी खात्री असते पण दुसरी टीम जिंकते तेव्हा फुल टू माज करता येतो.. बघा मी म्हणत नव्हतो हीच टीम जिंकणार म्हणून..
गम्भीर पण गेला. प्रत्येक
गम्भीर पण गेला. प्रत्येक सामना गटान्गळ्या खाऊन नाकातोन्डात पाणी गेल्यानन्तरच जिन्कायचा असे काहीतरी टीम मिटिन्गमध्ये ठरविलेले दिसतेय. कदाचित नेहरापर्यन्त सर्वान्ना बॅटिन्ग मिळावी हा पण हेतू असेल.
India 139/5 (23.1 ov) काय
India 139/5 (23.1 ov)
काय मस्त फिक्स आहे मॅच
बॉलरांवर पण बॅटींगची वेळ आली आहे. तसा हॉलंडने दर वर्ल्डकपला भारताला ताप दिलाय.
हॅत् तेरीकी! गंभीरच गेला
हॅत् तेरीकी! गंभीरच गेला युवराज ऐवजी. अपना प्रेडिक्शन गलत!
पटापट धावा कराव्यात की थोडा
पटापट धावा कराव्यात की थोडा आराम करावा या गडबडीत भारतीय फलंदाजी ढेपाळलीय.. आक्रमण एकाने नांगर टाकून करायचे तर सगळेच धावले..
आता टिव्ही बंद केलेला बरा.. 
गेल्या १८ बॉल मध्ये ३ धावा
गेल्या १८ बॉल मध्ये ३ धावा आणि १ विकेट.. लय जबरी... असेच खेळा रे.. ५० व्या ओव्हर पर्यंत नक्कीच जिंकतील..
आता गणूसाहेब येतील
आता गणूसाहेब येतील उत्साहाने
---- अरे मॅच फिक्स आहे हे सांगायला गणू कशाला हवा? डोळे उघडा आणि मॅच पहा, आनंद लुटा :स्मित:...
नेदरर्लँडस च्या विरुद्ध १९० धावा करतांना पण भारताची दमछाक.
पुढची विकेट कुणाची ते बोला
पुढची विकेट कुणाची ते बोला त्या गणूपेक्षा! मी अजून युवराजच जाईल असं म्हणतोय.
काहीही करुन जिंका रे
काहीही करुन जिंका रे लेकांनो!!!! आता काही फार नाही राहिले रन!
शांत बसा रे, शेवटी मॅच
शांत बसा रे, शेवटी मॅच जिंकल्याशी मतलब Look at the bright side, we are getting through pressure situations up front before meeting better teams
त्यान्च्याकडे बरेच महान
त्यान्च्याकडे बरेच महान खेळाडू असले म्हणून त्यांना सपोर्ट करायचा हे काय लॉजिक झालं? उलट ज्या टीमचं पारडं हलकं आहे त्यांना करावा सपोर्ट. जास्त मजा येते त्यामुळे! >>> जल्ला पाकड्यांना काय कमी माज आहे... गिरे तो भी कुत्र्याच शेपूट आभाळात
आपल्या टिमची खासियत आहे... प्रतिस्पर्ध्याला खेळवून खेळवून मारायच (किंवा स्वतःच घायाळ व्हायचा) :p
आता गणूसाहेब येतील उत्साहाने
आता गणूसाहेब येतील उत्साहाने >>>
माझी गरज कशाला आहे आता ? प्रत्येक मैचमधे जास्त जास्त स्प्ष्ट होत चालले आहे. spot fixing आहे ते.
पण घाबरु नका. आज भारत जिंकणार. थोडे पैसे कमावणे चालले आहे एवढेच!
कालचे पाकने सोडलेले कैच पाहिले तर आंधळा सुद्धा विश्वास ठेवेल कि फिक्स आहेत मैचेस हे. अहो गल्लितली मुले देखिल असे कैच सोडत नाहित हो!
असाम्या, आत्ता कसलं आलंय
असाम्या, आत्ता कसलं आलंय प्रेशर? जेव्हा ही मॅच हरली की आपण बाहेर हे माहिती असेल तेव्हा प्रेशर येईल !
वा! सीलर आला! आता एक विकेट
वा! सीलर आला! आता एक विकेट नक्की!
पटापट धावा कराव्यात की थोडा
पटापट धावा कराव्यात की थोडा आराम करावा या गडबडीत भारतीय फलंदाजी ढेपाळलीय..
---- जिंकणे महत्वाचे आहे, ३० ओव्हर मधेच जिंकायचे असे फिक्स नसेल.
आपण मॅच काठावर जरुर जिंकणार...
१६५ ला एक विकेट जाणार.
१६५ ला एक विकेट जाणार.
आत्ता कसलं आलंय
आत्ता कसलं आलंय प्रेशर?>>batting second on pitch where ball can stop a bit, under the lights.
कालचे पाकने सोडलेले कैच पाहिले तर आंधळा सुद्धा विश्वास ठेवेल कि फिक्स आहेत मैचेस हे.>> Duh ! कामरान अकमलने कॅच पकडले तर ते fixing येह तो बच्चा भी जानता है.
BTW is it sheer coincidence that Uday and Ganu start posting at around same time, maybe some kind of fixing
BTW is it sheer coincidence
BTW is it sheer coincidence that Uday and Ganu start posting at around same time, maybe some kind of fixing >>
अरे बाबा सगळे आयुष्यच फिक्स आहे. म्हणुन तर लोक ज्योतीष बघतात ना!
पोस्टी बद्द्ल कसले घेउन बसता.
अ सा मी जल्ला तत्वज्ञाचा BB
अ सा मी :d
जल्ला तत्वज्ञाचा BB बंद झालाय का?
कप कोण जिंकेल? ताजे बेटिंगचे
कप कोण जिंकेल? ताजे बेटिंगचे आकडे
India 3/1
Sri Lanka 4/1
Australia 4/1
South Africa 4/1
England 7/1
Pakistan 7/1
असामी...
असामी...
कप कोण जिंकेल? ताजे बेटिंगचे
कप कोण जिंकेल? ताजे बेटिंगचे आकडे
>>हे ३/१ म्हणजे ३रु. लावले की १ मिळणार अस आहे का? सगळीकडे लॉसच दिसतोय, कोण लावणार मटका
Pages