बालकवी - प्रवेशिका २ (Deepti Gadgil)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:25

ऋचा गाडगीळ (वय ७)

Rucha_poem.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा मुलगा नेहमी म्हणत असतो हे गाणं.
बालकवीनी अशी गाणी लिहीणे अपेक्षित आहे का?>>>>>>> अश्विनीला थोडसं अनुमोदन ...........पण अश्विनी ताई तुम्ही तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष करता तसे थोडसं इथेही करा Happy आणि मुलांना प्रोत्साहित करा....... सल्ला पालकांना विपुत द्या :स्मिता:

.

वैभव, सगळ्याच पालकांना कळावे हा हेतू होता.>>>>>>>. हेतु एकदम स्व्च्छ आहे आणि सल्लाही योग्य आहे....या बद्द्ल माझं दुमत नाही असो....

गोड. Happy

वेगवेगळ्या भाषेतला शब्दांची यमकं जुळवायची कल्पना मस्त एकदम .
जिहाले मस्ती मकूम बरंजिश असं एक गाणं आहे हिंदी सिनेमात -ती मू़ळ कविता एक ओळ फार्सी , एक ओळ उर्दू अशी आहे. त्याची आठवण झाली

Pages