माझा मुलगा नेहमी म्हणत असतो हे गाणं.
बालकवीनी अशी गाणी लिहीणे अपेक्षित आहे का?>>>>>>> अश्विनीला थोडसं अनुमोदन ...........पण अश्विनी ताई तुम्ही तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष करता तसे थोडसं इथेही करा आणि मुलांना प्रोत्साहित करा....... सल्ला पालकांना विपुत द्या :स्मिता:
Submitted by vaibhavayare123... on 23 February, 2011 - 01:34
वेगवेगळ्या भाषेतला शब्दांची यमकं जुळवायची कल्पना मस्त एकदम .
जिहाले मस्ती मकूम बरंजिश असं एक गाणं आहे हिंदी सिनेमात -ती मू़ळ कविता एक ओळ फार्सी , एक ओळ उर्दू अशी आहे. त्याची आठवण झाली
माझा मुलगा नेहमी म्हणत असतो
माझा मुलगा नेहमी म्हणत असतो हे गाणं.
बालकवीनी अशी गाणी लिहीणे अपेक्षित आहे का?>>>>>>> अश्विनीला थोडसं अनुमोदन ...........पण अश्विनी ताई तुम्ही तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष करता तसे थोडसं इथेही करा आणि मुलांना प्रोत्साहित करा....... सल्ला पालकांना विपुत द्या :स्मिता:
.
.
वैभव, सगळ्याच पालकांना कळावे
वैभव, सगळ्याच पालकांना कळावे हा हेतू होता.>>>>>>>. हेतु एकदम स्व्च्छ आहे आणि सल्लाही योग्य आहे....या बद्द्ल माझं दुमत नाही असो....
मस्त ! शाब्बास ऋचा.
मस्त ! शाब्बास ऋचा.
छान आहे कविता...उई उई तर एकदम
छान आहे कविता...उई उई तर एकदम मस्त.
गोड.
गोड.
वेगवेगळ्या भाषेतला शब्दांची

Pages