Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अकराव्या लेव्हलवर अडकलेय
मी अकराव्या लेव्हलवर अडकलेय![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१७ पार.
१७ पार.:-)
चौदा पार.
चौदा पार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पंधरावी पार.
पंधरावी पार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तीन वर उत्तर टाकल तर Kindly
तीन वर उत्तर टाकल तर![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Kindly mind your language असा मेसेज आला.
Kindly mind your language असा
Kindly mind your language असा मेसेज आला.
क्लु आहे उत्तर लिहिताना बरोबर लिहा.
मग असले घाणेरडे शब्द टाकावेतच
मग असले घाणेरडे शब्द टाकावेतच कशाला भाई?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पंधरा पार ! सोळावी काय समजना
पंधरा पार ! सोळावी काय समजना![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
)
श्रद्धा, चिनुक्स किती लेव्हली आहेत एकूण ? ( म्हणजे अजून किती छळ आहे याचा अंदाजतरी येईल
एकूण ३४... त्यातही ३३ए आणि
एकूण ३४... त्यातही ३३ए आणि ३३बी असले प्रकार आहेत.
अवल, थांबायचं नाय आता. ५० टक्के झालेच की ऑलमोस्ट...
मामी कुठायत? २१ पार केली की नाही त्यांनी?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रद्धा मी आता पुढे खेळावं
श्रद्धा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी आता पुढे खेळावं की नाही हाच विचार करतिय... एकही लेव्हल स्वतःची स्वतः पार करता आलेली नाहिये
धन्स गं श्रद्धा पण माझा
धन्स गं श्रद्धा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यात फार कमी वेळ मिळतोय सध्या ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण माझा पेशन्स आता जवाब देतो की काय असं वाटू लागलय
सोळावीला एखादा क्लू दे ना, काही कलतच नाहीये ती चित्र बघून ........
चिमुरी, अगं प्रयत्न करतेय्स
चिमुरी, अगं प्रयत्न करतेय्स ना . मग झालं तर. अन क्लू देऊनही शोधाशोध करावी लागतेच की... धीर शोडू नको
( हे माझं मलाही सांगतेय, मनात )
नेऊ धकवून ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन हो, श्रद्धा, चिनुक्स करताहेत ना मदत
चिमुरी, पहिल्यांदा क्लूलेस
चिमुरी, पहिल्यांदा क्लूलेस खेळताना होऊ शकतं असं. पुढच्या लेव्हलीला जाण्यासाठी उत्तर शोधताना नक्की काय काय लक्षात घ्यायचं हे लक्षात येत नाही. मग बरेचदा एकेका लेव्हलीला खूप वेळ अडकून राहिलं की संयम संपतो. तसं होऊ देऊ नका. आता तसाही 'हॉल ऑफ फेम' बंद झालाच आहे यावर्षीचा.
त्यामुळे आरामात एकेका लेव्हलीवर विचार करा. वाटतील ते क्लू गूगल करा. आणि महत्त्वाचं म्हणजे अमुक एक उत्तर बरोबर आहे का नाही, हे तिथे टाकून तपासून बघा. कितीवेळा उत्तर टाकलीत याला काही मर्यादा नाही. मग करायचे प्रयत्न... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यावरून आठवलं, तुम्ही मला विपुत विचारलेली गोष्ट बरोबर आहे की नाही, ते कळलं का तुम्हांला?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी १९ वरच आडकलोय.. काहीही कळत
मी १९ वरच आडकलोय.. काहीही कळत नाहीये. काय शोधायचं ते... पुढचे चार दिवस तरी काही शोधाशोध करणे शक्य दिसत नाहीये.. त्यानंतर बघु काय होतय ते..
श्र..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल मी आठव्या लेव्हलला अडकलेय
अवल मी आठव्या लेव्हलला अडकलेय , त्या मिररचा काय संबंध आहे कळत नाही , प्लीज हेल्प . विपुत सांग .
अगं, समोर दिसणारी अक्षरं अन
अगं, समोर दिसणारी अक्षरं अन त्यांचा आरशाची संबंध यावर विचार करून बघ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रद्धा प्लीज मला अरे तुरे च
श्रद्धा
प्लीज मला अरे तुरे च कर गं... जसं मी करतिय ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो कळलं ते... तुझ्या इथे संपर्काची सोय नव्हती म्हणुन नीट सांगता आली नाही.. मग मामींची मदत घेतली
सध्या लेव्हल १६ चालु आहे.....
श्रध्दा, मी २४ वर आहे. आज वेळ
श्रध्दा, मी २४ वर आहे. आज वेळ मिळाला तर खेळेन. आता सगळ्या मस्त मस्त लेव्हल्स येताहेत. आगे बढो सगळे! आरती, थांबू नकोस.
मी अजून १३ लाच आहे. आय मीन १३
मी अजून १३ लाच आहे. आय मीन १३ ला गेल्यावर पुढे बसलेच नाहीये.
बीचमेही पढाई छूट गयी टाइप्स झालं माझं. बरोबर होते ते लोक केवढे पुढे निघून गेले...
अग माझ्याजवळ आरसा नाही आहे सो
अग माझ्याजवळ आरसा नाही आहे सो मला विपुत उत्तर सांग मी डिलीट करते .
नी, बाकीच्यांकरता खेळू नकोस.
नी, बाकीच्यांकरता खेळू नकोस. अगदी अजून काही नाही तरी बर्याच गोष्टी गुगल्याने, विकीपिडियाचे कंपल्सरी वाचन झाल्याने जनरल नॉलेज वाढतय. एन्जॉय!!!!
१८ पार!!
१८ पार!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, तुम्ही मदत केलीत तर
मामी, तुम्ही मदत केलीत तर नाही थांबनार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी,भ्रमरा, मला सोळावीला क्लू द्याना जरा
अग मामी मला बसायला वेळच
अग मामी मला बसायला वेळच नाहीये झालेला. आता आज संध्याकाळनंतर बघेन.
अवल, डोकं लावुन 'खेळ' !
अवल, डोकं लावुन 'खेळ' !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्लीज मला ६साठी जबरदस्त क्लु
प्लीज मला ६साठी जबरदस्त क्लु द्या
ते जेपीजी प्रकरण काहिच कळत नाहिये ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
भान अगं त्याचित्राची जेपेग ची
भान अगं त्याचित्राची जेपेग ची माहिती वाच अन गणितातला एक प्रकार त्यावर कर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भ्रमरा, अरे 'तेच' फिरलं आहे
भ्रमरा, अरे 'तेच' फिरलं आहे आता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लू लागले पण उत्तर येईना .......
'त्या' खेळामधले ऑड मॅन आउटच होईना
विकी वापर की!!! अगदी जवळ
विकी वापर की!!!
अगदी जवळ आहेस तू.
भान अगं त्याचित्राची जेपेग ची
भान अगं त्याचित्राची जेपेग ची माहिती वाच >>>>>>>>> कशी वाचायची? सॉरी पण ह्याबाबत माझं ज्ञान अगदी शून्य![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Pages