Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी, सही. पुढच्या सगळ्या
मामी, सही. पुढच्या सगळ्या मस्त आहेत.
कोणितरी १४ वी च उत्तर द्या
कोणितरी १४ वी च उत्तर द्या आता मला, प्लीज![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१५ वी पार!! सोप्पिये
१५ वी पार!!
सोप्पिये
मामी, भ्रमर, वेल डन...
मामी, भ्रमर, वेल डन...
पुढच्या लेव्हली रंजक होत जातात.
चिमुरी, तुम्हांलाही तोच सल्ला. थेट उत्तर मागू नका. क्लूवरून विचार करा. थेट उत्तरे घेऊन क्लूलेस खेळण्यात काही मजा नाही.
मी १८ वरच...
मी १८ वरच...
१६ पार. सुपर्ब. मजा आली.
१६ पार. सुपर्ब. मजा आली.
१७ पार. सोपी.
१७ पार. सोपी.
सगळे पुढे निघून चालले. मला
सगळे पुढे निघून चालले. मला पर्वापर्यंत वेळ पण नाही बसायला. तरी मी १३ मधल्या संवादाला लगेच पोचलेय. पुढचं पर्वा... असो
१३ पास. बाकी सगळ्या खुणा
१३ पास. बाकी सगळ्या खुणा पटल्या पण शीर्षक अजून क्लिक झाले नाही.
१४ उद्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१८ पास. १९ शी झटापट.
१८ पास. १९ शी झटापट.
मला १३३७ चा काही क्लू लागत
मला १३३७ चा काही क्लू लागत नाही.
१३३७??? एवढ्यात एवढ्या
१३३७??? एवढ्यात एवढ्या लेव्हली???
लेवल तेरा मध्ये उल्लेख आहे
लेवल तेरा मध्ये उल्लेख आहे ह्या आकड्याचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वोक्के. मी पर्वा बघणार तिकडे.
वोक्के. मी पर्वा बघणार तिकडे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैद्यबुवा जे आकळत नाही ते
वैद्यबुवा जे आकळत नाही ते बिंधास नेटून बघा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी २१ वर लढतेय.
मी २१ वर लढतेय.
अरे मला कोणीतरी १० वीचं सांगा
अरे मला कोणीतरी १० वीचं सांगा ना..... आधी दिलेले क्लुवरुन नाही मिळत आहे उत्तर मला.....
मिनू तुला संपर्कातून मेल
मिनू तुला संपर्कातून मेल केलेय.
भ्रमर, श्रद्धा, मामी
भ्रमर, श्रद्धा, मामी धन्यवाद......
लेव्हल १४ पार पडली...
आता लेव्हल १५![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२० ब.. थकलो फिरून फिरून
२० ब.. थकलो फिरून फिरून
१६ पार!!
१६ पार!!
देवा, थकणारच. सोर्स क्लू तिथं
देवा, थकणारच. सोर्स क्लू तिथं फार म्हत्त्वाचा. २०ब एकदम ट्रिकी लेव्हल आहे.
योडी धन्स ग ५ वी लेव्हल खुपच
योडी धन्स ग ५ वी लेव्हल खुपच सोपी .
८ व्या लेवल मधे उत्तर घेतच
८ व्या लेवल मधे उत्तर घेतच नही आहे.......काय करु?
श्रध्दा, मला २० अ ब असं काही
श्रध्दा, मला २० अ ब असं काही आलं नाही. लग्गेच २१वी लेव्हल आली.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मामी, म्हणजे तुम्ही राईट्ट
मामी, म्हणजे तुम्ही राईट्ट क्लू पकडला.
दुसरी वाट घेतली तर ती २०बीला जाते.
१९ साठी काही हिंटा द्या
१९ साठी काही हिंटा द्या बरं...
लेव्हल १९: मस्त लेव्हल आहे
लेव्हल १९: मस्त लेव्हल आहे ही... सोर्सातला क्लू पुरेसा उपयोगी आहे. एकदा ते सापडले की, त्या प्रश्नाचे एक उत्तर हे अजून एका गोष्टीला लागू पडते. तसंच, पेज टायटलातली आज्ञा पाळ.
१५ वी मधे त्या तिन्हींची नावे
१५ वी मधे त्या तिन्हींची नावे टाकली.. संबंधीत नावेसुद्धा टाकली.... सोर्स शिवाय अजुन एखादा क्लु आहे का?
चिमुरी, नॉय. सोर्स हाच क्लू.
चिमुरी, नॉय. सोर्स हाच क्लू. सोर्सातले एक वाक्य त्या उत्तराबद्दल भाष्य करते.
Pages