Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनुमोदन चिनुक्स. मला उत्तरं
अनुमोदन चिनुक्स. मला उत्तरं दिसतील ह्या भितीनी मला इथे येता येत नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जबरी खेळ आहे एकदम, ऊत्तर मिळालं तर सगळी मजा जाते!
रच्याकाने, मी लेवल ८ वर आहे, मी आरशाचे ऐकून ऊत्तर दोन्ही बॉक्स मध्ये लिहून बघितलं पण गाडी काही पुढे सरकेना. जमल्यास एखादी हिंट, क्लु द्या कृपया.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बुवा, उत्तर एकाच खिडकीत लिहा.
बुवा,
उत्तर एकाच खिडकीत लिहा. जी अक्षरं नीट वाचता येतात त्या.
कुणीतरी लेवल २ ला हेल्प करेल
कुणीतरी लेवल २ ला हेल्प करेल का ?
सुटली १० वी लेव्हल !!!
सुटली १० वी लेव्हल !!!
धन्यवाद चिनुक्स! मी त्या
धन्यवाद चिनुक्स! मी त्या खिडकीत टाकून वरचं बटन दाबत होतो! नुसतं एंटर मारायचं होतं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंद्रधनू, चित्राचे कनेकशन लाऊन बघा पेज टायटल, सोर्स कोड वगैरेशी. क्लुलेस ६ चे रुल्स पण बघा एकदा, म्हणजे काय काय केलं की पुढे सरकता येतं , जसं कुठेतरी क्लिक करुन, यु आर एल चेंज करुन.... हॅव अ गुड गेम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल | 19 February, 2011 -
अवल | 19 February, 2011 - 08:59
धन्स चिमुरी स्मित मी जरा जास्तच टेक्निकल होत होते;) ते चित्र सेव्ह करून त्याच्या टेक्स्टात जाऊन शोधत होते हाहा
आले बाई १२वीत
>>> सेम सेम मीही अर्धा तास हेच करत होतो
चिनूक्स, नाही समजत काही. अजून
चिनूक्स, नाही समजत काही. अजून काही क्लु दे ना.
>>>वैद्यबुवा | 20 February,
>>>वैद्यबुवा | 20 February, 2011 - 03:33![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझं इंग्रजी गाण्यांचं ज्ञान अगाध आहे !
धन्यवाद चिनुक्स! मी त्या खिडकीत टाकून वरचं बटन दाबत होतो! नुसतं एंटर मारायचं होतं!<<< माझंही अगदी हेच झालं
पंत, आपण सगळे एकाच माळेचे मणी
रच्याकने, १२वी पण काही सुधरेना
अरे वा, श्रध्दा, चिनूक्स
अरे वा, श्रध्दा, चिनूक्स अभिनंदन!
अरे जबरीच खेळ दिसतोय हा
अरे जबरीच खेळ दिसतोय हा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी अकराव्यावर अडकलेय.
मी अकराव्यावर अडकलेय.
मला १२वी नी पार तोंडाला फेस
मला १२वी नी पार तोंडाला फेस आणलाय!!!! बच्चाओ मेरेको!
योडी, ११वी चा क्लू श्र नी मागे दिला आहे. ते चित्र जिथे दिसतय तिथेच काहीतरी करायचय.... मी बरेच सोपस्कार केले...
अरे जमलं!!!!! १२वी किलीयर!!!!
वैद्यबुवा, बारावीमध्ये पेज
वैद्यबुवा,
बारावीमध्ये पेज टायटल, इमेज नेम, इमेजमध्ये दाखवलेली गोष्ट, सोर्स क्लू असा सगळ्याचाच एकत्र विचार करून तुम्हांला काही सुचतंय का?
त्या बाईच्या डोल्यात डोले
त्या बाईच्या डोल्यात डोले घालुन वेड लागलंय मला आता..
श्र मला १२वीच उत्तर नाही
श्र मला १२वीच उत्तर नाही मिळते.
योडी, ते टेक्स्ट मध्ये बदललस
योडी, ते टेक्स्ट मध्ये बदललस की एका डोळ्यात एक शब्द दिसेल. तेच उ.
धन्यवाद श्र! थोडच आधी ऊत्तर
धन्यवाद श्र! थोडच आधी ऊत्तर मिळालं. मी विचार करत बसण्यापेक्षा बरोबर वाटतात ती उत्तरं टायपून बघत नव्हतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्र, १९व्याचं उत्तर टाईम
श्र, १९व्याचं उत्तर टाईम स्टँप मध्ये आहे का?
.
.
मामी, इमेज बघा. त्या नावाचा
मामी,
इमेज बघा. त्या नावाचा काही भाग गुगलून काही मिळतंय का, ते बघा.
विपु केलय उत्तर.
विपु केलय उत्तर.
देवा, नाही. मला smoke on the
देवा, नाही.
मला smoke on the water आणि नो स्मोकींग असे दोन क्ल्यु मिळाले आहेत. <<<< त्याच्याशी संबंधित काही इमेजच्या नावातून मिळतंय का बघा.
उत्तर जे आहे ते भारतीयांना चांगलंच माहीत आहे. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
उत्तर जे आहे ते भारतीयांना
उत्तर जे आहे ते भारतीयांना चांगलंच माहीत आहे. <<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
१३ साठी काही क्लु???
१३ साठी काही क्लु???
१३वी पार!
१३वी पार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भ्रमर १३ वी साठी काही क्लु दे
भ्रमर १३ वी साठी काही क्लु दे ना, प्लीज?
मेरा १३ का बेडा पार. चमकदार
मेरा १३ का बेडा पार. चमकदार पातळी. माझी पण ट्युब अशीच एकदम चमकली. ही पातळी मी खरच एंजॉय केली. सगळं एकदम लॉजिकल आहे. त्याचे फलीतही तसेच छान छान होते म्हणा.
मामी, सही! २०च्या पुढच्या
मामी, सही!
२०च्या पुढच्या लेव्हली तर एकदम स्सही आहेत.
श्रध्दा >>>>
श्रध्दा >>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझं डोकं चालेना १३ ला! जरा
माझं डोकं चालेना १३ ला! जरा क्लु द्या! ही सोडवून आता झोपणार! डोकं पार गेलं कामातून.
Pages