Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या सिम्बॉलांमध्ये एक शब्द
त्या सिम्बॉलांमध्ये एक शब्द आहे.
२ शब्द मिळाले ११ व्या
२ शब्द मिळाले ११ व्या लेव्हलला.. आता ते कुठे टाकु?
आता लेव्हल १२....
आता लेव्हल १२....
११व्यात मला ते "टेक्स्ट"
११व्यात मला ते "टेक्स्ट" मिळाले. पण त्यातले >>>त्या सिम्बॉलांमध्ये एक शब्द आहे<<< हा शब्द मिळतच नाहीये
मदद करो रे ....... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सापडेल.. सापडेल.. डोळ्यांनी
सापडेल.. सापडेल.. डोळ्यांनी शोध![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
चिनूक्स, श्रद्धा
चिनूक्स, श्रद्धा अभिनंदन....
क्लुलेसचे १-५ वर्जन्स पण आहेत काय?
म्हणजे काय गं ? फक्त
म्हणजे काय गं ? फक्त डोळ्यांचे तेक्स्ट करू का ?
नाही.... प्रॉपर शब्द शोध
नाही.... प्रॉपर शब्द शोध टेक्स्ट मधे....
चिनूक्स, श्रद्धा
चिनूक्स, श्रद्धा अभिनंदन....
आम्ही तुमची मदत घेउनही ठेचकालतोय ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शप्पथ ! कसे काय जाऊ शकलात
चिमुरी आहेत अगं १ ते ५ . मला पहिले ४ जरा जमले होते, असेच ठेचकाळत पण पुर्ण नाहीच करू शकले कोणतेही, आशा आहे आता सगळ्यांच्या मदतीने ही तरी करेन
मला तर हे नवीनच आहे.... ६ मधे
मला तर हे नवीनच आहे....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
६ मधे लिती लेव्हल्स आहेत?
अवल "शेवट" समाधानकारकच असेल
सापदत नाही भ्या ssssss
सापदत नाही भ्या ssssss
चिमुरी, सहावी मी नाही खेळले.
चिमुरी, सहावी मी नाही खेळले. अन आधीच्या मी खेळले असले तरी शेवटपर्यंत कुठे पोहचू शकले
त्यामुळे किती लेव्हल
च मला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ए मला उत्तर दे गं विपुत. मी दमले
अवल, दुसर्या कि तिसर्या पेग
अवल, दुसर्या कि तिसर्या पेग वर श्रद्धाना खूप सरळ क्लुज दिले आहेत.. ते बघ
अवल "शेवट" समाधानकारकच असेल
अवल "शेवट" समाधानकारकच असेल ... होप सो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल, आपण एखादी फाइल दुसर्या
अवल,
आपण एखादी फाइल दुसर्या फॉर्मॅटमध्ये आणायला काय करतो? एक्स्टेन्शन बदलतो. तसं तिथे बदल. मग त्या चित्रावर क्लू आहे. त्या अवयवावर तो शब्द लिहिला आहे.
हा "शेवट" चा ट्राय कर... नाही
हा "शेवट" चा ट्राय कर... नाही जमले तर देइन... search english word
आपण एखादी फाइल दुसर्या
आपण एखादी फाइल दुसर्या फॉर्मॅटमध्ये आणायला काय करतो? एक्स्टेन्शन बदलतो. तसं तिथे बदल. >>>>>>>>>>>>>> तिथे/url
अरे मी सॉफ्ट्वेअर वाली नाही .
अरे मी सॉफ्ट्वेअर वाली नाही . हे काय बी माला कळत नाही. कोणत्या एक्स्टेंशनमध्ये बदलायचे ?
चिमुरी तिथे बरेच इंग्रजी शब्द
चिमुरी तिथे बरेच इंग्रजी शब्द आहेत त्यातले कोणते ?
अवल विपु बघ
अवल विपु बघ
धन्स चिमुरी मी जरा जास्तच
धन्स चिमुरी
मी जरा जास्तच टेक्निकल होत होते;) ते चित्र सेव्ह करून त्याच्या टेक्स्टात जाऊन शोधत होते ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आले बाई १२वीत
दमले बाई. आता दुपारी
दमले बाई. आता दुपारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१२ वीला मी आताच बसनार
१२ वीला मी आताच बसनार नाहिये.. ऑफिसचं काम बोंबलतय...
फायनली ११वी ला आलो
फायनली ११वी ला आलो
अरे आठ ला क्ल्उ द्याकी
अरे आठ ला क्ल्उ द्याकी![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१३ वीत पोचलो!
१३ वीत पोचलो!
अरे यार ९ व्याला जो क्लु
अरे यार ९ व्याला जो क्लु दिलाय स्लो ...त्याचा उत्तराशी काय संबंध आहे ...तुम्ही दिलेल्या क्लु वरुन मला उत्तर आलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१० व्यात ल्या ३ रे सिंबॉलचा
१० व्यात ल्या ३ रे सिंबॉलचा अर्थ कळत नाहीये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
धन्यवाद चिनू़क्स. मी माझे
धन्यवाद चिनू़क्स. मी माझे लेखन काढून टाकले आहे.
मिनू, कृपया उत्तरं इथे लिहू
मिनू,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृपया उत्तरं इथे लिहू नका.
तुम्ही योग्य मार्गावर आहात. गुगलदेवतेचे स्मरण करा. या अक्षरांतून तुम्हांला योग्य अक्षरं मिळतील.
Pages