Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोचले एकदाचे १२व्याला. धन्स.
पोचले एकदाचे १२व्याला. धन्स.
योडी, त्या लिपित साय्लेन्ट
योडी, त्या लिपित साय्लेन्ट वर्ड्स लिहित नाहित ना? आपण ते अॅड करायचे का मग?
श्र.. आता १८व्या वर पोहोचलो
श्र.. आता १८व्या वर पोहोचलो आहे.. pangram चा कुठे संबंध कसा लावावा त्याचा विचार करतोय..
१८व्याला पॅनग्राम
१८व्याला पॅनग्राम नाही.
१८व्यामध्ये देश ओळखता आले की मुलींकडचे आकडे आणि देशाचं नाव आणि 'तो' एक शब्द घेऊन गूगल कर. एक विकिपेज मिळेल त्यावर त्या व्हॅल्यूनुसार तुला उत्तर मिळेल.
श्रद्धा १० वी करता मदत कर
श्रद्धा १० वी करता मदत कर ना... प्लीज
योडी/चिमुरी, लिपी कळली तर
योडी/चिमुरी, लिपी कळली तर इमेजमधल्या आकृत्यांमधून आणि तिथे दिलेल्या क्रमाने एक शब्द तयार होतो. त्या शब्दाचे ती लिपी ज्या भागातली आहे त्याप्रमाणे केलेले रूप (इथे विकि वापरा) म्हणजे तुमचे उत्तर.
उत्तर आकड्यात आहे का शब्दात?
उत्तर आकड्यात आहे का शब्दात?
शब्दात.
शब्दात.
मिळालं उत्तर.
मिळालं उत्तर.
मला सांग ना योडी...
मला सांग ना योडी...
११ ला टेक्स्ट फाईल मिळाली
११ ला टेक्स्ट फाईल मिळाली मला. पुढे काय करायचं??
http://www.eyelid.co.uk/e-nam
http://www.eyelid.co.uk/e-name.htm?total=yogita ह्या लिंकवरुन मदत मिळेल चिमुरी.
योडी विपु बघ गं..
योडी विपु बघ गं..
योडी, डोळ्यांत वाच तिच्या तू
योडी, डोळ्यांत वाच तिच्या तू उत्तर लेव्हलीचे.
लेवल ६ साठी मदत हवी........
लेवल ६ साठी मदत हवी........
श्रद्धा, खरंच डोळ्यात आहे
श्रद्धा, खरंच डोळ्यात आहे तिच्या उत्तर??
stare??? ११ वी लेव्हल
stare??? ११ वी लेव्हल
मला ४ चा क्लु द्या की प्लीज
मला ४ चा क्लु द्या की प्लीज
कविमन्दार, आधीच्या पानांवर
कविमन्दार, आधीच्या पानांवर सुरुवातीच्या सर्वच लेव्हलींचे क्लू आहेत.
११ झाली. आता १२
११ झाली.
आता १२
चिमुरी दहाव्या
चिमुरी दहाव्या पातळीला
http://www.discoveringegypt.com/hiero1.htm
चिमुरी सोर्स बघ आणि सांगितले
चिमुरी सोर्स बघ आणि सांगितले आहे ते कर.
जबरी आहे रे हे! गजाभाऊ, ये
जबरी आहे रे हे! गजाभाऊ, ये तुमने अच्छा नही किया! वेड लागलय एकदम!
लेवल ७ वर आहे!
धन्यवाद गजाभाऊ! मस्त गेम आहे!
सगळ्या लेव्हल पार..हुश्श.
सगळ्या लेव्हल पार..हुश्श.
सगळ्या लेव्हल पार.........
सगळ्या लेव्हल पार......... क्लूलेस ७ची वाट बघायची आता...
लेव्हल १२ क्लु त्या ६ रेशा
लेव्हल १२ क्लु त्या ६ रेशा एका वाद्यावर असतात आणि magenta या कलर ची शेड आहे
आठ वर फोचलोय ....पक्षी इहिप्त
आठ वर फोचलोय ....पक्षी इहिप्त काही कळाला नाही हा क्लु...
स्वसंपादित
स्वसंपादित
पंत उत्तरे लिहु नका प्लीज.
पंत उत्तरे लिहु नका प्लीज.
११ पातळीला, टेक्स्ट फाइल ओपन
११ पातळीला, टेक्स्ट फाइल ओपन केली की सगळे सिम्बॉल्स येतात.. चित्र दिसत नाही.. मग बघणार कुठे?
Pages