क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय्च्या काय संबंध लावाला लागतोय.. तसा गेस बरोबर होत पण स्पेलिंग नीट सापडत नव्हत...

धन्यवाद सगळ्यांना.. अशीच मदत करत रहा... Happy

हो गं.. ते पाहिलं.. पण म्हणजे नक्के काय शोधायच आहे तेच कळत नाहिये.. (सकाळपासुन गेम विचारुन विचारुन खेळल्याचा परिणाम)

११ व्या पातळीत चित्र अक्षरांत टाकल्यावर डोळ्यात मला cd, cooc वगैरे दिसतंय. मी योग्य रस्त्यावर आहे का?

गजानन, नाही. प्रॉपर इंग्रजी शब्द आहे. दोन्ही डोळ्यांत बघितलं का? Proud

चिमुरी, इजिप्तावरून काही सापडतंय का बघ.

माते १७ ला. काहीतरी ५ आणि e मिळाले आहेत.. पण त्यावरु काहीच नीट कळत नाहीये.. वेगळे काही करणे अपेक्षित आहे का?

११व्या लेवलला चित्रापासून टेक्स्ट कसं मिळवू हे सरळसरळ सांगा. मला जे प्रकार माहित आहेत त्याने मिळतच नाहीये. Sad

हिरकु, १७व्यामध्ये कोड कुठला आहे ते तुला यूआरएलवरून कळलं ना? 'फॉलो द फायर'... म्हणजे उत्तर त्या आगीच्या गोळ्यांमध्ये लपलंय.

मामी, जर तुमच्याकडे एक जेपेग फाईल असेल आणि तिचं एक्स्टेन्शन तुम्ही .टीएक्स्टी केलं की ती टेक्स्ट फाईल होईल की नाही?

योडी, दहावीमध्ये एक चित्रलिपी आहे. ती ओळखता आली की उत्तर सापडेल.

.

Pages