Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आणिन एक कपल गेम>>> मग
मी आणिन एक कपल गेम>>> मग तुम्ही नी तुमचे 'अहो'च खेळू शकाल. आम्ही एकेकटे येणारे कसे खेळणार?

आणायचीच तर जरा व्हरायटी आणा
आणायचीच तर जरा व्हरायटी आणा मिक्स मॅच करा.
काहीहि करा, पण भरली वांगी, खिचडी, नि गुळाची पोळी असू दे.
सयो, तुम्ही मला नेणार ना? पन्ना, तुम्हाला तुमच्या घरून मी घेऊन जाऊ शकेन, सायोकडे.
फक्त तुमच्याकडे कसे यायचे हे सांगा.
कपल गेम>>>>>> ताई, इथे
कपल गेम>>>>>>
ताई, इथे सगळ्यांचे कपलं वैतागले आहेत मायबोलीला त्यामुळे आम्ही कपलं घरीच ठेऊन येतो. तुम्ही खेळा आम्ही बघू, टाळ्या वगैरे पण वाजवू. 
बुवा तुमचा फोन नंबर कळवा. मला
बुवा तुमचा फोन नंबर कळवा. मला तुम्ही उचलणार का सिंडी? मेल आयडी कळवा.
मला तुम्ही उचलणार का सिंडी?
मला तुम्ही उचलणार का सिंडी? मेल आयडी कळवा
माझ्या मते वैद्यबुवा जास्त ताकदवान आहेत व त्यांना लांब लांब अंतरे पळायची सवय पण आहे.
तरी शेवटी तुमचे वजन किती यावर अवलंबून आहे. कदाचित वैद्यबुवांना सुद्धा जमणार नाही.
मग तुम्हीच त्यांना उचला. ते रस्ता दाखवतील, तसे तुम्ही पळा. लंगडे नि आंधळे लोक जे करू शकतात, ते तुम्हा दोघांना अशक्य नाही.
सायो, वैद्यबुवा कुणीपण दोन
सायो, वैद्यबुवा कुणीपण दोन जणं चालतिल. :). मजेदार आहे खेळ.
आयला.. विभासं ..
आयला.. विभासं ..
विभासं >>> झक्की, हो,हो,
विभासं >>>
झक्की, हो,हो, तुम्ही माझ्याबरोबर येणार.
स्वाती, तू पण माझ्या गाडीत असणार का? कन्फर्म कर.
विबासं सायो, हो, मीपण तुझ्या
विबासं
सायो, हो, मीपण तुझ्या गाडीत. गेल्यावेळसारखं कोल्सपाशी भेटायचंय का? की तुझ्या घरी?
माझ्या घरी. कारण कोल्स मला
माझ्या घरी. कारण कोल्स मला वाटेवर नाही. माझ्याकडून आपण गार्डन स्टेट घेऊन जाणार.
चालंल. टायम सांगून सोडा. धाला
चालंल. टायम सांगून सोडा. धाला भेटून पुरेल काय म्हणते मी.
विबासं नाही विबाखे. झक्की.
विबासं नाही विबाखे.
झक्की.
धाला नाय चालणार. ५ ला भेटाव
धाला नाय चालणार. ५ ला भेटाव लागल ना. सगल्याना घिवुन यायाच म्हंजी लय येळ लागल.

विबा सखे.
सायोबरोबर येणारे दुपारी लवकर
सायोबरोबर येणारे दुपारी लवकर पळणार तर
दुपारी का? किती वाजेस्तोवर
दुपारी का? किती वाजेस्तोवर निघायचंय सायो तुला?
नाही ग, दुपारी नाही निघणार
नाही ग, दुपारी नाही निघणार मी. संध्याकाळी पावणेपाचला वगैरे निघावं लागेल मात्र.
सकाळचं सांग की. दहा वाजता
सकाळचं सांग की. दहा वाजता ठरवायचं का तुझ्या घरी?
हो, दहा- साडेदहाही चालेल.
हो, दहा- साडेदहाही चालेल. तासभर लागेल साऊथला पोचायला.
म्हणजे आल्या आल्या निघणार का
म्हणजे आल्या आल्या निघणार का तुम्ही?. (म्हणजे सिंडरेला आल्या आल्या)
म्हणजे सिंडरेला आल्या
म्हणजे सिंडरेला आल्या आल्या>>>>
आधी सिंडी येतेय का ते विचारा.
येनार येनार शिंडी येनार हाय.
येनार येनार शिंडी येनार हाय. आरतीला पण सोबत आणेल दिवे ओवाळायला.
>> म्हणजे सिंडरेला आल्या
>> म्हणजे सिंडरेला आल्या आल्या

कांपो, तुला बुवा उचलणार की
कांपो, तुला बुवा उचलणार की सिंडी? काय ठरलं मग?
बाराच्या आधी पोचले होते
बाराच्या आधी पोचले होते मागल्या वेळी विसरलात का ?
अजून तरी आमचं हो आहे.
बुवांना वजन पेलवतय म्हणत
बुवांना वजन पेलवतय म्हणत आहेत. परत जाताना सिंडीला वेटलिफ्टींगचा चान्स द्यावा की नाही हा निर्णय तिला बघुन मग घेईन.
सँटी सिंडीच्या घरी आदल्या
सँटी सिंडीच्या घरी आदल्या दिवशी रहायला जाणार नसेल तर सिंडी पोचेल वेळेवर...
भाई.. वरच्या ग्रुप्सच्या यादीत आमचा अनुल्लेख केल्याबद्दल तुमचा निषेध !
अहो, आमच्या घराजवळ किंगफिशर
अहो, आमच्या घराजवळ किंगफिशर बीअर मिळत नाही! करोना, नि वैद्यबुवांसाठी गिनेस घेऊन येतो.
लाल नि पांढर्या वाइनमधे काय आणू? मला फक्त कॅबर्ने सॉव्हिनॉन नि शार्डोने माहित आहेत. इतर कुठल्या वाईनी (दारवा?) हव्या असतील तर नावे सांगा.
धन्यवाद झक्की! दिवस बनवीलात.
धन्यवाद झक्की!
दिवस बनवीलात. 
साध्या पोळ्या/फुलके
साध्या पोळ्या/फुलके
पग्या 'येतो' अस नुसत म्हंटल
पग्या 'येतो' अस नुसत म्हंटल असतस तरी यादीत नाव टाकल असत.
सगळ्यानी आपापली कॅरीओकी गाणी घेवुन या. माईक स्पीकर चा बंदोबस्त केला जाईल हो sssssss
Pages