Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत.
'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साजिर्याची 'गावशीव' ही कथा,
साजिर्याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चौघांचेही अभिनंदन..
चौघांचेही अभिनंदन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन साजिर्या, चिनूक्स,
अभिनंदन साजिर्या, चिनूक्स, श्रद्धा, चमन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन लोक्स
अभिनंदन लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन मित्रहो!
अभिनंदन मित्रहो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा. साजिरा,श्र,चिनुक्स
अरे वा. साजिरा,श्र,चिनुक्स आणि चमन तुमचे हार्दिक अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वाँचे हार्दिक अभिनंदन.
सर्वाँचे हार्दिक अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन मनापासून! अशाच शुभ
अभिनंदन मनापासून!
अशाच शुभ बातम्या अधिकाधिक वाचायला मिळोत.
-'बेफिकीर'!
आणि हो, हा धागा सुरु
आणि हो, हा धागा सुरु केल्याबद्दल आशुचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! छानच की. सर्वांचे
अरे वा! छानच की. सर्वांचे अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अब्बीनंदअ, अब्बीनंदन,
अब्बीनंदअ, अब्बीनंदन, अब्बीनंदन. सर्वांचे मनापासून त्रिवार अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन.
सर्वांचे अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा. साजिरा, चिनूक्स,
अरे वा. साजिरा, चिनूक्स, श्रद्धा, आणि चमन मनःपुर्वक अभिनंदन.
साजिरा, चिनूक्स, श्रद्धा, चमन
साजिरा, चिनूक्स, श्रद्धा, चमन सगळ्यांचे अभिनंदन!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि धागा सुरु केल्याबद्दल आशुडीचे आभार.
यशस्वी कलाकारांचे मनःपूर्वक
यशस्वी कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
छान धागा काढलाय हा! त्याबद्दल धन्यवाद!!
अरे वा! सर्वांचं
अरे वा! सर्वांचं अभिनंदन!
जुन्या मायबोलीवरच्या शुभेच्छा 'बीबी'ची कमतरता खरेतर इथे जाणवतच होती आशू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांचे अभिनंदन
सगळ्यांचे अभिनंदन
सर्वांचे हार्दिक अभिनंदन
सर्वांचे हार्दिक अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे हार्दीक अभिनंदन....
सर्वांचे हार्दीक अभिनंदन....
साजिरा,चिनूक्स्,श्रद्धा,चमन..
साजिरा,चिनूक्स्,श्रद्धा,चमन..... आपले अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशूडी,आपले ह्या बातमीबद्दल आभार....
माहेर चा अंक घ्यावा लागणार...
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन लोकहो..
अभिनंदन लोकहो..:)
अभिनंदन सर्वांचेच.
अभिनंदन सर्वांचेच.
हार्दिक अभिनंदन चमन, श्र,
हार्दिक अभिनंदन चमन, श्र, साजिरा, चिनूक्स!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आभासी जालावरून साहित्य 'प्रिन्ट'मध्ये येणं ही खूप मोठी अचिव्हमेन्ट आहे! शुभेच्छा! लिहीत रहा!
अभिनंदन लोक्स
अभिनंदन लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अरे वा हार्दिक अभिनंदन! आता
अरे वा हार्दिक अभिनंदन! आता मिळवून वाचलाच पाहिजे. आशुडी, तुलाही धन्स - चांगला धागा सुरू केल्याबद्दल.
अरे वाह वाह वाह... इथे लिंक
अरे वाह वाह वाह... इथे लिंक दे की आशू डी.
आणि साजिरा, कंसा आणि श्रद्धे अभिनंदन त्रिवार अभिनंदन.
Pages