ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किति खोट आहे हे खालि लिहिलेले!!! अरेरेरे...Rather -- Indian Astroogy chnages start of the Sun Sign Aries every 72 years RATHER EVERY YEAR!!!!

खोट बोलायच म्हन्टल्यावर कहीही बोलायच...खोटा नाही पण चुहिची नक्कीच. Happy कारण न समजुन नुसते पुस्तक वाचले की असेच होणार!!

भारतिय ज्योतिषामध्ये वसंतसंपातबिंदुचे हे चलन लक्षात घेत नसल्याने आपण राशी स्थिर मानतो(निरयन=नि:+अयन)

चिमय साहेब! : हे पुढचे अगदी चुकेचे आहे...उलट भारतीय राशिचक्र dynamic आहे. Indian Astrology takes into account अयनान्श. i.e. Western folks call 21st march as start of Aries from 1666 odd years BUT Indian astriology has updated मकर सन्क्रान्त from २१ dec to १४th जान over the years.

मला फारच चिड येत आहे -- नारळिकरान्चा हवला देवुन हे लोक कितिहि खोट किन्वा चुच्किच बोलु शकतात...

किंबहुना पाश्च्यात्य राशीचक्र "dynamic" आहे कारण राशीचक्राचा प्रारंभबिंदु,"वसंतसंपात"( VERNAL EQUNIOX)जेथून मेष रास चालू होते तो धरतिमातेच्या अक्षाच्या(axis) "परांचन गती"(PRECESIONAL MOTION) गतीमुळे विचलीत होतो.सध्या तो प्रचलित मीन राशीत आहे.याचा अर्थ राशीचक्राचा प्रारंभ मीन राशीत सरकल्याने मेष रास तेथुन चालु होते.

[A]
Ancient ology" href=file://wiki/Vedic_astrology
Vedic astrologyis based on the sidereal or odiac" href="file://wiki/Sidereal_zodiac"visible zodiac, accounting for the shift of the equinoxes by a correction called ayanamsa. The difference between the Vedic and the Western zodiacs is currently around 24 degrees. This corresponds to a separation of c. 1700 years, when the vernal equinox was approximately at the center of the constellation Pisces and the tropical zodiac coincided with the sidereal one (around 285 AD according to N C Lahiri). The separation is believed to have taken place in the centuries following Ptolemy, apparently going back to Indo-Greek transmission of the system. But earlier Greek astronomers like Eudoxus spoke of vernal equinox at 15° in Aries, while later Greeks spoke of vernal equinox at 8° and then 0° in Aries (cf. p.16, S. Jim Tester in ref.), which suggests use of sidereal zodiac in Greece before Ptolemy and Hipparchus. The ayanamsa correction has always been made in Vedic astrology, whose existence spans around thousands of years.

चिन्मय -- किती चुकिच लिहिता हो तुम्झी!!

[B] Please check thisw which explains how Indian Astrology takes into account the Procession of Equinox -- Paranchan Gati.

http://astromnc.blogspot.com/2009/07/your-correct-real-sun-sign.html

मिलिंद, किती दिवसांनी परतताहात?? आता नियमित येत राहा. तुमच्या अनुपस्थितीत हा बीबी बंद पडलेला. Happy

मी बरेच नवीन articles टाकले आहेत ब्लोग ला. http://AstroMNC.Blogspot.com

हस्तसामुद्रिक वरती टाकले आहे - जे तुम्हाला सहज पहायला मिळणार नाही कुठल्या पुस्ताकामध्ये. मी बरेचसे patended (sort of) माहीती टाकत यन्चा-- नव्या ज्योतिशयन्चा जास्त वेळ जावु नये - जीथे यायला मला २० वर्शे लागली तिथे इतरान्नी ५ वर्शात आले तर माझा ब्लोग चा हेतु सफल होइल. Of course, Apart from being a famous (सुप्रसिद्ध not कु) person! Happy Only individual ambition that I have! Happy

नमस्ते मायबोलिकर, माझि एक समस्या आहे. मला पत्रिकेसाथि जन्मवेळ हवी होती ती माझ्या आईकडून हरवली. हौस्पिटलमधे विचारले तर त्यान्च्याकडे रेकौड नाहित. जर अनदाजे वेल सागितली तर (exact)
वेल कळुन पत्रिका काढन मिळते का?

Hi can any one tell; when Jupiter changes on 8th of December, how that is going to affect every body. Whenever I hear one or another maha dasha or dasha every one is going through. One finishes other start. It is so confusing.

सूजः जन्मवेळ लागेल हो -- चेहेर्यवरुन guess करता येइल जन्मवेळ पण ते फार भरोसेमन्द नाहीये. आयुश्याच्या घटना मदत करु शकतात -- पण माझी ओळख किन्व contact असलेल्या लोकान्ची लग्न रास मला कळते साधारण especially, जेन्व्हा मला त्यान्ची चन्द्र आणि सुर्य रास असते. तुम्ही मला तुमचे फोटो असलेली लिन्क पाठवा आणि जन्म्-तारिख ठिकाण पाठवा. बघु प्रयत्न करु. चेहेरा
"बोलका" असेल तर कळेलच.

जुई:
बघतोच mails 1/2 दिवसात.

जूजुली:
Please check my blog for Mahadasha-Antardasha complete explanation. http://AstroMNC.Blogspot.com. It has a detailed explanation which will clear your confusion. गुरु बदल -- गुरु मीन मध्ये गेला आहे अता - ते प्रत्येक राशिला अवलम्बुन आहे आणि तुमच्य पत्रिकेतल्या ग्रहान्वर अवलम्बुन आहे.

example: महीनाभर गुरु कुम्भेत म्हणजे गम्भीर ला ११ वा होता अणि त्याच्या मन्गळावर होता तर त्याला त्याचा खुप फायदा झाला किन्व त्याला/त्याच्या तयारी ला फायदा होइल अशी परिस्तिति आली. अता गुरु बदाल युवी ला चान्गला असेल कारण त्याच्या मन्गळासमोर गुरु येत आहे.

मिलिंदजी नमस्कार.
तुम्हाला काही प्रश्न मी जीमेलवर पाठविले आहेत. लवकर उत्तर दिले तर बरे होईल.
धन्यवाद.. Happy

मिलिंदजी नमस्कार आणि धन्यवाद, मला तुमचा ईमेल आयडी द्याल, मी माझे फोटो मेल करेन. जन्म्-तारिख - २४/०८/१९८६ ठिकाण- मुबई (अन्धेरि) अन्नदाजे जन्मवेळ evening ६ ते ८ च्या मधे.

रुपाली / सूजः
weekend ला भरपुर mails ला उत्तर द्यायचा प्लान आहे. नकीच reply टाकेन.

माझा ईमेल आयडी -- तुम्हाला ब्लोग मध्ये मिळाला असेल?

मिलिंद... मी तुम्हाला माझे photo मेल केला आहे.>>> माफ करा हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण भविष्य (?) बघण्यासाठी फोटोची गरज लागते ???

हेलो मिलीदजी

Date of birth: 14-12-1980
Time of birth: 23:40
Place: pune

१. मला चागली नोकरी कधी लागेल?
२. मला व्यवसायात यश मिळेल का?
३. माझ पूढ्च लाईफ कस असेल?
४. मी कोणता स्टोन वापरु शकतो?

सागर

milind da
please please help me soon....very urgently if possible give me ur email to send more details.

I am in Australia and my husband is forcing divorce . matter is listed in February 2011. We have child aged 2. I am abandoned and living in crisis.

My details
Birth place : Pune
birth time : 20.47
birth date : 28/11/1978

Husband

birthplace : Nashik
birthtime : 1.30 am
birth date 03/09/1975

wedding date 11/05/2004

Milind dada

please help me understanding the possibilities ahead . I am in a very trapped and critical position and very confused and afraid about coming months with court litigation. please give me your email Id to post more details

Regards

Milind Dada

I understand you are very busy. Your understanding and guidance about current situation in this time is helpful

Regards

Pages