प्रेरणा!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

अर्थात रुनीकडून मिळालेली प्रेरणा.
मी रंगकामाची जाणकार नसल्याने तसेच हातात हवी ती सफाई नसल्याने खूप चांगल्या पणत्या रंगवता आल्या नाहीत. शिवाय रूनीने रंगवलेल्या पणत्या समोर न ठेवता रंगवायचे ठरवल्याने वेगवेगळ्या डिझाईन सुचने आणि काढणे हे अतिशय कठीण काम असते हे जाणवले.

रूनीचे खास आभार मानून आपल्यासाठी...

PANTI_1.jpgPANTI_2.jpgPANTI_3.jpg

विषय: 
प्रकार: 

मस्तैत Happy

सही रंगवल्यात पणत्या. मला त्या गुलाबी रंगावर पांढरी फुले/वेलबुट्टी आणि बाहेरून केशरी रंगाच्या विशेष आवडल्या. सुगडी पण मस्तच.

धन्यवाद सर्वांना!
दिनेशदादा, आम्ही दोघांनी मिळून रंगवल्यात. तो झोळीत आणि मी झोळीबाहेर बसून. Happy
बित्तुबंगा, हो नविन कॅमेर्‍यातला आहे हा फोटो.