प्रेरणा!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
16
अर्थात रुनीकडून मिळालेली प्रेरणा.
मी रंगकामाची जाणकार नसल्याने तसेच हातात हवी ती सफाई नसल्याने खूप चांगल्या पणत्या रंगवता आल्या नाहीत. शिवाय रूनीने रंगवलेल्या पणत्या समोर न ठेवता रंगवायचे ठरवल्याने वेगवेगळ्या डिझाईन सुचने आणि काढणे हे अतिशय कठीण काम असते हे जाणवले.
रूनीचे खास आभार मानून आपल्यासाठी...
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
सुरेख. शेवटच्या फोटोतलं
सुरेख. शेवटच्या फोटोतलं तुळशीवृंदावन फारच आवडलं.
मस्त जमल्यात की नलिनी. तुळशी
मस्त जमल्यात की नलिनी. तुळशी वृंदावन आणि काळं लाल कॉम्बो आवडलं.
सुंदर... !
सुंदर... !
मस्त जमलय गं नलिनी
मस्त जमलय गं नलिनी
वा! नलिनी.....छानच झाल्यात
वा! नलिनी.....छानच झाल्यात पणत्या आणि तुळशी वृंदावनही.
कालच घरी तुळशीचं लग्न झालं.
तू की तूझ्या लेकाने रंगवल्या,
तू की तूझ्या लेकाने रंगवल्या, मला शंका आहे.
छान आहेत कि !!
मस्तैत
मस्तैत
पहिल्या फोटोतल्या पणत्या खूपच
पहिल्या फोटोतल्या पणत्या खूपच छान! व्हरायटी आहे!
नव्या क्यामे-याने फोटो काढलेयत का? छान आलेयत!
मस्त!
मस्त!
मस्तयत ग नलिनी...लेकीला
मस्तयत ग नलिनी...लेकीला दाखवते
सही रंगवल्यात पणत्या. मला
सही रंगवल्यात पणत्या. मला त्या गुलाबी रंगावर पांढरी फुले/वेलबुट्टी आणि बाहेरून केशरी रंगाच्या विशेष आवडल्या. सुगडी पण मस्तच.
धन्यवाद सर्वांना! दिनेशदादा,
धन्यवाद सर्वांना!
दिनेशदादा, आम्ही दोघांनी मिळून रंगवल्यात. तो झोळीत आणि मी झोळीबाहेर बसून.
बित्तुबंगा, हो नविन कॅमेर्यातला आहे हा फोटो.
सुरेख!!!!
सुरेख!!!!
नलिनी खूप छान प्रयत्न !!
नलिनी खूप छान प्रयत्न !!
मस्तच ग नलू. तुळशीवृंदावन तर
मस्तच ग नलू. तुळशीवृंदावन तर खूपच छान झालंय.
पुन्हा एकदा धन्यवाद!
पुन्हा एकदा धन्यवाद!