राज-ए-desert
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
30
पिटसबर्गहून फिनिक्सला आले... हिरव्या गर्द जंगलातून रखरखीत वाळवंटात... या वाळवंटाची सवय व्हायला जरा वेळ लागला खरा..पण जितकी जास्त भटकले तसे तसे ह्या वाळवंटाचे 'राझ' हळूहळू उमगत गेले.
रेगिस्तानकी एक सच्चाई है.. यहा बहुत कुछ छुपा हुवा है !
जो होता है वो दिखता नही !
जो दिखता है वो होता नही !
अॅरिझोनाच्या वाळवंटातनं फिरताना अनेक जागांनी मला ह्या ओळींची आठवण करून दिलीये.... त्यातलीच एक जागा म्हणजे अॅन्टलोप कॅनियन. युटा-अॅरिझोना सीमारेषेवरची !
इथे फोटो काढणं जरा tricky आहे.. कारण सगळा सूर्यकिरणांचा खेळ... आणि वाळवंटातला सूर्य तुमच्या कॅमे-यावर कोणत्याही क्षणी प्रचंड नाराज होऊ शकतो !
सुर्यकिरणांशी खेळण्याचा (फिल्टर न वापरता!) हा एक प्रयत्न...
For the original photo please click http://farm2.static.flickr.com/1119/5149911174_b4d2d249bf_b.jpg
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
खासं खास एकदम !
खासं खास एकदम !
मस्त
मस्त
एकदम मस्त ! फोटो आणि शिर्षक
एकदम मस्त ! फोटो आणि शिर्षक दोन्ही आवडले.
अल्टीमेट !!!!
अल्टीमेट !!!!
रार, सुंदर.
रार, सुंदर.
अग ए काय महान!! मी
अग ए काय महान!!
मी खुळ्यासारखी बघतीये हा फोटो....
रार जबरी आलाय हा फोटो.
रार
जबरी आलाय हा फोटो.
सिम्पली अ मे झिं ग !!!!
सिम्पली अ मे झिं ग !!!!
छान फोटो! छान प्रकाश टिपलाय!
छान फोटो! छान प्रकाश टिपलाय!
सहीच आलाय फोटु !
सहीच आलाय फोटु !
सुंदर फोटो, (पण एकच का ?) अशा
सुंदर फोटो, (पण एकच का ?) अशा ठिकाणी हमखास पाणी सापडते आणि त्याचा निळा हिरवा रंग, फारच सुंदर दिसतो. त्याचा एखादा फोटो ? !
जबरी!!
जबरी!!
हा जबरी आहे! इंडियाना जोन्स
हा जबरी आहे! इंडियाना जोन्स आठवला.
वाह! केवळ अप्रतिम! प्रकाशाचा
वाह! केवळ अप्रतिम! प्रकाशाचा खेळ काय टिपलायस!
लेखनाच नाव वाचल तेव्हा वाटलं
लेखनाच नाव वाचल तेव्हा वाटलं स्विट डिश असेल, नंतर लक्षात आल एक S कमी आहे , छान फोटो आहे
मस्त!
मस्त!
उजवीकडची गर्द जागा कमी असती,
उजवीकडची गर्द जागा कमी असती, तर अजून उठावदार दिसला असता काय?
अप्रतीम!!!!
अप्रतीम!!!!
व्वॉव ! कसलं सही आहे हे
व्वॉव ! कसलं सही आहे हे
फॅन्टास्टिक ! जबरी फोटो
अप्रतीम कलाकारी! पण हे "राज"
अप्रतीम कलाकारी! पण हे "राज" असं हवंय का? त्या ज च्या खाली नुक्ता आल्यामुळे त्याचा उच्चार राझ असा वाटतो पण तो ज आणि झच्या मधला आहे. पण लिहिताना राज असं असावं.
मस्त फोटो अजुन इथले फोटो
मस्त फोटो अजुन इथले फोटो बघायला आवडतील.
अ प्र ति म !
अ प्र ति म !
सुंदर फोटो पण एकच???
सुंदर फोटो पण एकच???
वाळवंटात घडणार्या
वाळवंटात घडणार्या चित्रपटासाठी उत्तम फ्रेम... ऊन पडलेल्या भागात एक सावली आली माणसाची की आतल्या बाजूला असलेल्या हिरवीणीच्या भयावह चेहर्याचा क्लोजअप..
फोटो जबरीच..
एकदम सररिअल, अजून येउदे!!!!!
एकदम सररिअल, अजून येउदे!!!!!
फोटो आवडल्याचं
फोटो आवडल्याचं सांगीतल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद !
मानुषी, कदाचित रा़झ लिहिण्यात माझी चूक झाली असायची शक्यता आहे.. मी शब्द कसा लिहितात ते नक्की पाहीन आणि त्याप्रमाणे चूक (झाली असल्यास!) दुरुस्त करीन
नंद्या, फोटोमधे नंतर modifications करून तो आहे त्यापेक्षा खूप चांगला/परिणामकारक होऊ शकतो/शकेल हे अगदी मान्य आहे. पण मला फोटो digitally modify करायला (अगदी crop करायला सुद्धा) नाही आवडत व्यक्तीश: ! कारण हे सगळे after thoughts/post session analysis आहे.
फोटो काढताना नजर, दिल, दिमाग (जास्त वेळा 'दिल' च माझ्या बाबतीत!) आणि कॅमेरा यांच्यातलं नातं, संवाद खरं तर 'त्या क्षणी" जसा घडला ते अनुभवणं म्हणजे फोटो काढणं - निदान माझ्यासाठी तरी !
पण होय, तू सुचवलेले बदल नक्की करून पाहीन
दिनेश, मला नाही हो पाणी दिसलं ह्या ठिकाणी... पुढच्या वेळी गेले इथे कधी तर शोधायचा प्रयत्न करीन
जबरी!
जबरी!
भन्नाट आलाय फोटो!
भन्नाट आलाय फोटो!
पण मला फोटो digitally modify
पण मला फोटो digitally modify करायला (अगदी crop करायला सुद्धा) नाही आवडत व्यक्तीश: ! कारण हे सगळे after thoughts/post session analysis आहे.>>>> हे फार आवडले.
rar, छान आलाय फोटो. फोटो एडीट
rar, छान आलाय फोटो. फोटो एडीट न करण्याबाबत माझेही असेच मत आहे.