योग यांचे रंगीबेरंगी पान
जावे त्याच्या वंशा (ललित लेख मालिका): २. टीप
टीप
टीप, तीच जी तुम्ही आम्ही कधी हॉटेल, कधी लॉज, टॅक्सी, विमानतळ किंव्वा इतर कुठेतरी कधी हसत हसत, भीत भीत, कष्टाने, किंव्वा बरेच वेळा नाईलाजाने लोक-लाजेखातर देतो. कधी प्रश्ण प्रेस्टीजचा तर कधी खिश्यात किती सुट्टे आहेत त्याचा किंव्वा कधी हातातून किती सुटतायत त्याचा. घेणारा म्हणतो अपने अपने नसीब की बात है. देणार्यासाठी मात्र एक नियम म्हणून दिलेली टीप तर कधी जाणीवेतून दिलेली टीप, एक वातावरणातून जन्मलेली दुसरी अनुभवातून सहज आलेली.
जावे त्याच्या वंशा (ललित लेख मालिका): १. बिगारी
बिगारी
"अलिकडे जरा जास्तच थंड वाटतय.." तसे कॅलिफोर्निया मधे येवून फ़ार दिवस नाही झाले. तेव्हा इथेच राहणार्या लोकांनी असे म्हटले तेव्हा थंडी खरच जास्त वाटू लागली. पण पूर्वेकडील राज्यातून बरेच हिवाळे काढल्यावर ही थंडी म्हणजे कुणी हळूच फ़ुंकर मारावी तशी भासते पण बहुदा काही काळाने इथली हवा अंगी मुरली की मलाही ती बोचू लागेल. अर्थात चोवीस तास कन्डीशन्ड एयर मधे वावरणार्या इथल्या संस्कृतीत अशा हवा बदलाची माझी जाणीव अजूनही शिल्लक आहे हेच नवल!
ना जमिन ना जामिन........
शेतकरी, आदीवासी, वनवासी, भूमीपुत्र.. ईत्यादींचं अधिकृत मार्गाने शोषण अन उच्चाटन?:
http://business.rediff.com/slide-show/2010/may/31/slide-show-1-ugly-side...
निवडणुकांचा तमाशा: साहेबाच्या कॅमेर्यातून/लेखणीतून
कॅमेरा कधी खोट बलत नाही असं म्हणतात. सद्द्य (का वर्षानुवर्षे) निवडणु़का परिस्थीतीबद्दल, हे वाचाचः
http://specials.rediff.com/election/2009/apr/28sl1-great-indian-politica...
देश सत्ता काय द्या
काय द्या चे हे अजून एक उदाहरण. कुणितरी म्हटलेच आहे, भारतीय राजकारणात सत्तेसाठी लोक आपल्या आईला सुध्धा विकायला पुढे मगे करणार नाहीत, तिथे देशाची काय गतः
http://election.rediff.com/column/2009/apr/29/loksabhapolls-the-cbi-is-a...
दाम करी काम..
सद्य परिस्थितीत पुन्हा एकदा विचारप्रवर्तक...
भविष्यात पुन्हा काँग्रेस चे सरकार आले तर या टास्क फोर्स चे काय होईल हे वेगळे सांगायला नकोच.
http://election.rediff.com/inter/2009/apr/20/loksabhapolls-in-five-years...
"स्वरार्थरमणी" (किशोरीताई) ची उत्सुकता..
त्रिशंकू वर एक त्रीतीयांशांचा उपाय?
नजिकच्या निवडणुकांतून एक त्रिशंकू लोकसभा (hung assembly) निर्माण होण्याची शक्यात बहुदा जवळ जवळ सर्वांनाच अपेक्षित आहे. नेमकी त्याच पार्श्वभूमीवर राजीव श्रिनीवासनचा हा लेख अतिशय उत्कृष्ट वाटला.
भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी: नक्षत्रांचे देणे
भारतरत्न पंडीत भिमसेन जोशींवरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम बहुदा अलिकडचा आहे का..? कुणी संपूर्ण पाहिला का..? आमचा हुकला. सुंदर क्लिप्स आहेत. विशेषतः शंकर महादेवन चे बोलणे आणि "याचसाठी केला होता अट्टहास" हे भजन अप्रतिम वाटले. full of expressions. आवश्य पहा/ऐका:
- http://www.youtube.com/watch?v=oRVRepOkB1A&feature=channel
पंडीत भिमसेन जोशींवर घेतलेल्या मुलाखतीतील या क्लिप मधील