सदस्य प्रवेश |
ITgirl यांचे रंगीबेरंगी पानम्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू
म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू... वृक्षवेलींच्या अन इतर आठवणीलहानपणापासूनच वृक्षवेलींबद्दल मला जरा जास्तच माया. आजोळी, पणजोळी भरपूर झाडं. पणजोळी तर घरामागे छोटीशी आमराईच. एक भली थोरली विहीर देखील. भर दुपारी उन्हाच्या झळा मारतात, तेह्वा आमराईत जाऊन बसणे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख!! चित्रआजच्या ट्रेनिंगमधे शिकताना कंटाळा आला म्हणून केलेला उद्योग!!
ठळक बातमी???आज सक्काळी सक्काळी 'एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र' वाचताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. अगदी 'मुख्य पानावरचीच, ठळक' बातम्यांमधली बातमी!! सुमल्याची आश्रमवारी... (४)दुसरे दिसां, भल्या फाटेचीच उठून सगळी मंडळी आपापली आन्हिका आटपून, आयलेलो नाश्तो, चाय संपवून, तयार होवन काल भेटून गेलेल्या 'सफेदीकी चमकार' ची वाट बघी होती. सुमल्याची आश्रम वारी!!... (३)सुमल्याक बातमी देवक बाबल सुमल्याक हाकारतच तेच्या घरच्या ओसरीर येऊन ठेपलो. सुमल्याची आश्रम वारी!!... (२)अरे, अरे काय ह्या?? ऑँ?? हयसर सगळे जमलेसत काय कारणान, तुम्ही झगडतसात काय कारणा काढून, अरे शोभता काय ह्या?? अशान काय्येक होवचा नाय हातून, समाजल्यात?? तर आता हो धयकालो बंद करात आणि मुद्याचा काय ता बोलाक लागात!!" सुमल्याची आश्रम वारी!!...(१)"रे बाऽऽऽबल, खयं चललय मेल्या सकाळच्या पारी इतक्या घाईत?? कोणच्या म्हशीक रेडकू झाला काय मेल्या?? तुका काय बारशाचा आवताण आसा रेऽऽऽ??" सकाळच्या चायच्या भांड्याक भायेरसून राख फासता फासता, सुमतीन बाबलाक साद घातली! |