सदस्य प्रवेश |
nandini2911 यांचे रंगीबेरंगी पानअपघाती अनुभव!"आयुष्यात कधी मला काही झालं ना तर डायरेक्ट मरायला आवडेल मला.... उगाच च्यायला हातपाय निकामी झाल्यावर जगण्यात काय अर्थ आहे?" मी हॉस्टेलमधे एकदा तरातरा बोलले होते. "दुसर्यावर आपलाभार कधी होता कामा नये.." हे माझं तत्वज्ञान.
बुध., 05/21/2008 - 06:07 nandini2911
काहीहीपुण्यामधे सलमान, लारा आणि शान थिरकणार
शुक्र., 03/07/2008 - 07:12 nandini2911
वेळ कुठाय?वेळ कुठाय मला?
सोम., 01/14/2008 - 06:00 nandini2911
तो दिवसशलाकाने लिहिलेलं "ओरखडा" वाचलं.. असच एक प्रसंग मला पण बर्याच दिवसापासुन सांगायचा होता. आज शलाकाने लिहिलेलं वाचलं आणि डोळ्यासमोर हा प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. माझ्या सुदैवाने या शिक्षकाची लवकरच दुसर्या वर्गावर बदली झाली.
शुक्र., 01/11/2008 - 02:24 nandini2911
तो आणि तीतो आणि ती... जिथे तिथे दिसणारे. सर्वत्र असणारे. एकमेकापासून पूर्ण भिन्न आणि तरीही सतत एकमेकाच्यासोबत..
सोम., 12/17/2007 - 06:19 nandini2911
अर्पणचला, आता काहीतरी लिहायला घेऊ. मायबोलीचे अनेक धन्यवाद. आणि मायबोलिकराचे पण.
मंगळ., 12/11/2007 - 06:02 nandini2911
थोडंसं काहीतरी लिहावं..थोडंसं काहीतरी लिहायचय असं पण नाही की जे मला म्हणायचय तेच तुला ऐकायचय..
मंगळ., 12/11/2007 - 03:03 nandini2911
नमस्ते!|| वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
सोम., 12/10/2007 - 22:48 nandini2911
|