सदस्य प्रवेश |
chinya1985 यांचे रंगीबेरंगी पानशौर्यकाही दिवसांपुर्वी 'शौर्य' हा चित्रपट पाहीला. राहुल बोस्,केके मेनन हे यातील अभिनेते. चित्रपट तसा ठिक आहे. राज समर्थक राजु परुळेकर यांसतुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजी खात्रीत स्वातंत्र्य'Certainty is freedom.....' म्हणजेच 'खात्रीत स्वातंत्र्य आहे...' 'पुढील १०० वर्ष व्यवस्थित रहाता येईल अशी माझी खात्री झाली की मी स्वतःला सुरक्षित मानील्'...... नंदन निलेकणी तंबाखु घेते दर ६ सेकंदाला एक बळीदर ६ सेकंदाला तंबाखु (यात सिगरेट,सिगार व इतर प्रकार येतात) एक बळी घेते. दर वर्षी धुम्रपानामुळे ५४ लाख लोक मरण पावतात. जर उपाययोजना केल्या नाहीत तर हा आकडा २०३० पर्यंत ८० लाखांपर्यंत जाउ शकतो. रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारानिश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | |