तू....तूच ती!! S२ भाग ६
आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
आम्ही शनिवारी चित्रपट जाण्यासाठी नियोजन करत आहोत. तुमच्यापैकी किती जण
स्वारस्य आहात? " गुरुवारी शेवटी जायचे आहे, आमच्या वर्गात प्रतिनिधीनी आम्हाला हे विचारले.
सर्व वर्गात नंदिनी वगळता आमचे हात वरती असायचे.
तो म्हणाला, "ठीक आहे, १२० रुपये घेउन या म्हन्जे आपण उद्या लवकरात लवकर तिकीट बुक करू शकतो. सर्वानी आनंदनी डेस्क वाजवायला सुरवात केली.
कॉलेज सुरु होउन फक्त २ महीनेच झाले होते, आणि वर्गात आम्ही एकमेकांना नावाने चांगले ओळखायला लागलो होतो. आणि वर्गात आमची टोली बनत चालली होती. आम्ही नेहमी सगले एकत्र चित्रपट, रेस्टॉरंट् आणि वाढदिवसला जायचो.
" तुला आठवतंय? आज बरोबर चार वर्ष झाली मी तुला प्रोपोज केलं होतं . चार वर्ष कशी गेली कळले देखील नाही. काय काय झाले रे ह्या वर्षात.... माय्क्रोबायोच्या कचाट्यातून आपण दोघेही सुटलो. मग माझे वर्षभर जॉब करणे आणि MBA साठी तयारी करणे. मग दोन वर्षांचं MBA आणि आता मी देखील नोकरीला तयार. आणि माझा बच्चू अजून फिरतोच आहे. तुझे हे फिरणे कधी कमी होणार रे?" मला ही बच्चू म्हणायची हे जाता जाता सांगायला हरकत नाही.